Maharashtra State Excise Recruitment 2023|राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये 715 जागांसाठी भरती|आजच अर्ज करा

Maharashtra State Excise Recruitment 2023

Maharashtra State Excise Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने लघुलेखक, लघुटंकलेखक, जवान, वाहनचालक, शिपाई पदांच्या 715 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. राज्य उत्पादन शुल्क ने अधिकृत वेबसाईट वरून ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.सदर पदांकरीता पात्र उमेवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. Maharashtra State Excise Recruitment 2023 साठी ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची दिनांक 17 नोव्हेंबर 2023 आहे. या भरती साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 01 डिसेंबर 2023 पर्यंत आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Maharashtra State Excise Recruitment 2023

पदांची संख्या : 715

पदाचे नाव & तपशील :

पद. क्र पदाचे नाव पद संख्या
01लघुलेखक (निम्नश्रेणी)05
02लघुटंकलेखक16
03जवान (राज्य उत्पादन शुल्क)568
04जवान – नि – वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क73
05चपराशी53
एकूण 715

Maharashtra State Excise Recruitment Details

विभागाचे नावExcise Department
भरतीचे नावExcise Department Bharti 2023
एकूण पदे715
शैक्षणिक पात्रता07 वी, 10वी पास
अर्ज सुरू होण्याची तारीख17 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची अंतिम तारीख01 डिसेंबर 2023
नोकरी ठिकाणमहाराष्ट्र
अधिकृत वेबसाईटhttps://stateexcise.maharashtra.gov.in/

Maharashtra State Excise Recruitment 2023 राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये विविध पदांच्या तब्बल 715 जागांसाठी भरती प्रक्रिया राबिण्यात येत आहे. सदर पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या आर्टिकल मध्ये आपण पात्रता, निवड प्रक्रिया, पगार आणि भरती संबंधी माहिती जाणून घेणार आहोत.

HOW TO APPLY Maharashtra State Excise Recruitment 2023

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
सविस्तर जाहिरात PDFयेथे क्लिक करा
आमचे इतर आर्टिकल पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

शैक्षणिक पात्रता

1. पद क्र.1 : (i) 10 वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि

2. पद क्र.2 : (i) 10 वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि

3. पद क्र.3 : 10 वी उत्तीर्ण

4. पद क्र.4 : (i) 07 वी उत्तीर्ण (ii) किमान हलके चार चाकी वाहन चालविण्याचा परवाना (iii) 03 वर्षे अनुभव

5. पद क्र.5 : 10 वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता(पद क्र 3 ते 5 साठी)

वर्गउंची छाती
पुरुष उमेदवार16579 सेमी,05 सेमी फुगवून
महिला उमेदवार160

वयोमर्यादा

सदर पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय दिनांक 30.04.2023 रोजी किमान 18 वर्षे आणि कमाल वय हे 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.

  • किमान वय : 18 वर्षे
  • कमाल वय : 40वर्षे
  • मागासवर्गीय करीता 05 वर्षांची सवलत देण्यात आली आहे.

वेतनश्रेणी

पद. क्रपदाचे नाव वेतनश्रेणी
01लघुलेखक (निम्नश्रेणीS-15 : 41800 ते 132300 महागाई भत्ता नियमाप्रमाणे
02लघुटंकलेखकS-8 : 25500 ते 81100 महागाई भत्ता नियमाप्रमाणे देय भत्ते
03जवान (राज्य उत्पादन शुल्क)S-7 : 21700 ते 69100 महागाई भत्ता नियमाप्रमाणे देय भत्ते
04जवान – नि – वाहन चालक राज्य उत्पादन शुल्कS-7 : 21700 ते 69100 महागाई भत्ता नियमाप्रमाणे देय भत्ते
05चपराशीS-1 : 15000 ते 47600 महागाई भत्ता नियमाप्रमाणे देय भत्ते

अर्ज शुल्क

1. पद क्र.1 & 2 : खुला प्रवर्ग : रू.900/-(राखीव प्रवर्ग : रू.800/-)

2. पद क्र.3 : खुला प्रवर्ग : रू 735/-(राखीव प्रवर्ग : रू.660/-)

3. पद क्र.4 & 5 : खुला प्रवर्ग : रू.800/-(राखीव प्रवर्ग : रू.720/-)

अर्ज कसा करावा

  • वरती दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सुचनेनुसार अर्जाची माहिती भरावी.
  • देय तारखे नंतर अर्ज सादर केल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक 01 डिसेंबर 2023 पर्यंत आहे.
  • अधिक माहिती साठी दिलेली जाहिरात PDF वाचावी.

Maharashtra State Excise Recruitment 2023 In English

Maharashtra State Excise Recruitment 2023 :Maharashtra State Excise Department Of Mumbai has advertised for new recruitment.as per advertisement 715 different posts of Stenographer(Lower Grade),Steno-Typist, Jawan, State Excise Duty, Jawan-cum-Driver, State Excise Posts. have been filled. The application process is Online the last date 01.12.2023.Important information and eligibility are as follows.

Total Posts : 715

Name Of Post & Details

Post No.Name Of The PostNo. Of Vacancy
01Stenographer(Lower Grade)05
02Steno(Typist)16
03Jawan – State Excise Duty568
04Jawan-cum-Driver State Excise Duty73
05Peon53
Total715

Maharashtra State Excise Recruitment 2023 Notification Overview

Post NameStenographer, Jawan, Peon
Total Post715
Job LocationMaharashtra
Apply ModeOnline
Last Date01 December 2023
Official Websitestateexcise.maharashtra.gov.in

Educational Qualification

1.Post No.1: (i) 10th pass (ii) shorthand 100 WPM (iii) Marathi typing 30 WPM. or English typing 40 WPM.

2.Post No.2: (i) 10th pass (ii) shorthand 80 WPM (iii) Marathi typing 30 WPM. or English typing 40 WPM.

3.Post No.3: 10th pass

4.Post No.4: (i) 07th pass (ii) minimum light four wheeler driving license(iv) 03 years experience.

5.Post No.5:10th pass

Physical Qualification (Post No.3 to 5)

CategoryHeightChest
Male Candidates165 cms79 cm, inflated 05 cm more
Female Candidates160 cms

Age Limit

18 to 40 years as on 30 April 2023

Minimum Age18 Years
Maximum Age40 Years

Application Fee

Post Name General Category Reserved Category
StenoRs.900/-Rs.810/-
JawanRs.735/-Rs.660/-
Driver & PeonRs.800/-Rs.720/-

Pay Scale

Post Name Salary
Stenographer(Lower Grade)Rs.41,800/- to 13,2300/-
Steno(Typist)Rs.25,500/- to Rs.81,100/-
Jawan & DriverRs.21,700/- to Rs.69,100/-
PeonRs.15000/- to Rs.47,600/-

Selection Process

Candidates will selected on the basics marks obtained in online examination and skill test
  • CBT
  • Skill Test/Physical Test
  • Document Verification

Important Dates

Application Start17 November 2023
Last Date Apply Online01 December 2023
Last Date Pay Exam Fee31-11-2023
Correction Last Date31-11-2023

How To Apply Maharashtra State Excise Recruitment 2023

  • First Visit Official Website.
  • Now Click On Registration Option.
  • Enter Your Personal Details and complete registration process.
  • Upload required all documents.
  • Now Login to your profile and apply.
  • Pay Application Fee Online.
  • Submit the application form.
  • Take a print out of application.

Maharashtra State Excise Recruitment 2023 Links

Official WebsiteView
Online Application Apply Online
Notification PDF View

सारांश :

या आर्टिकल मध्ये आम्ही आपणास Maharashtra State Excise Recruitment 2023 मार्फत घेण्यात बंपर भरती बद्दल ची माहिती दिली आहे.त्याच बरोबर ऑनलाइन कसा करावा याची पण माहिती दिली आहे.आपण कोणत्याही समस्येविना हा अर्ज भरावा आणि आपले करिअर बनवा.

Maharashtra State Excise Recruitment 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

अशाच नोकरी संदर्भात दररोज अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

टीप :

उमेदवारांनी Maharashtra State Excise Recruitment 2023 साठी आपले अर्ज ऑनलाइन लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.