Konkan Railway Recruitment 2023
Konkan Railway Recruitment 2023 : रेल्वे मध्ये नोकरी करण्याचे स्वप्न बघत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. कोकण रेल्वे मध्ये भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. कोकण रेल्वेने या भरती संबंधी अधिसूचना नुकतीच जाहीर केली आहे. या भरती मध्ये ट्रेनी अप्रेंटीस पदांच्या 190 जागांवरती भरती घेण्यात येणार आहे.Konkan Railway Recruitment 2023 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती साठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी कोकण रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 पर्यंत आहे. या पदासाठी आवश्यक असणारी पात्रता आणि यातून निवड कशी केली जाणार आहे याची माहिती पाहुयात. या भरती साठी अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

एकूण : 190 जागा
पदाचे नाव आणि तपशील:
पद क्रमांक | पदांचे नाव | शाखा/विषय | जागा |
01 | पदवीधर अप्रेंटीस | सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल | 80 |
02 | जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटीस | – | 30 |
03 | टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटीस | सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल | 80 |
Konkan Railway Recruitment 2023 : माहिती
भरती संस्था | कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड((Konkan Railway Corporation Limited) |
पदाचे नाव | अप्रेंटीस |
एकूण पदे | 190 |
अर्ज पद्धती | Online |
अर्ज सुरु होण्याची तारीख | 15 नोव्हेंबर 2023 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 10 डिसेंबर 2023 |
अधिकृत वेबसाईट | https://konkanrailway.com/ |
HOW TO APPLY Konkan Railway Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट | येथे पाहा |
जाहिरात – PDF Notification | येथे पाहा |
Online अर्ज | येथे करा |
आमचे इतर आर्टिकल | येथे पाहा |
शैक्षणिक पात्रता
पद क्रमांक | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
01 | पदवीधर अप्रेंटीस | संबधित विषयात इंजिनिअरिंग पदवी |
02 | जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटीस | BA/B. Com/B. Sc/BBA/BMS/पत्रकारिता जनसंवाद/ व्यवसाय अभ्यास पदवी |
03 | टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटीस | संबधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा |
वयोमर्यादा
उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 25 वर्षे असावे.
- SC/ST :- 05 वर्षे सवलत
- OBC :- 03 वर्षे सवलत
नोकरी ठिकाण : कोकण रेल्वे कार्यक्षेत्र
अर्ज शुल्क
प्रवर्ग | अर्ज शुल्क |
सामान्य/ओबीसी | रू.100/- |
SC/ST/EWS/PWD | फी नाही |
अल्पसंख्यक/महिला | फी नाही |
वेतनश्रेणी
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
पदवीधर शिकाऊ/तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ | रू.8,000 ते 9,000/- |

अर्ज कसा करावा
- या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरून अर्ज करावेत.
- एकापेक्षा जास्त ट्रेड मध्ये ITI पात्रता असलेले अर्जदार वेगवेगळ्या संबधित ट्रेड साठी अर्ज करु शकतात.
- देय तारखे नंतर अर्ज केल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे.
- अर्जा मध्ये विचारलेली माहिती बरोबर भरावी.
- अर्ज चुकीच्या पद्धतीने भरल्यास तो अपात्र ठरविण्यात येईल.
- अधिक माहिती साठी दिलेली जाहिरात PDF वाचावी.
Konkan Railway Recruitment 2023 In English
Brief Information : Konkan Railway Corporation Limited is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. online application invite for the Graduate Apprentice, Technician(Diploma) Apprentice posts. there are a total of 190 vacancies available to fill Applicants need to apply online mode. for Konkan Railway Recruitment 2023. The last date for submission 10 December 2023 for more details about Konkan Railway Recruitment 2023 visit on website www.mahagovbharti.com.
Total : 190 Posts
Post Name & Details:
Sr.no | Post Name | Discipline | Vacancy |
01 | Graduate Apprentice | Civil/Electrical Electronics Mechanical | 80 |
02 | General Stream Graduates | – | 30 |
03 | Technician (Diploma a) Apprentice | Civil/Electrical Electronics Mechanical | 80 |
Total | 190 |
Konkan Railway Recruitment 2023 : Overview
Organization Name | Konkan Railway Corporation Limited(KRCL) |
Official Website | www.Konkanrailways.com |
Post Name | Apprentices |
Vacancy | 190 |
Category | Engineering Jobs |
Last Date to Apply Online | 10 December 2023 |
Selection Process | Merit – Based |
Educational Qualification
Name of the Posts | Educational Qualification |
Graduate Apprentice | Engineering Degree in a related subject. |
General Stream Graduates | Degree in Bachelor of Arts/Bachelor of Commerce/Bachelor of Business Administration/Bachelor of Management Science/Bachelor of Journalism and Mass Communication/Bachelor of Business Studies. |
Technician (Diploma) Apprentice | Engineering Diploma in a related subject. |
Total Vacancies
- Civil Engineering : 30 Posts
- Electrical Engineering : 20 Posts
- Electronics Engineering : 10 Posts
- Mechanical Engineering : 20 Posts
- Diploma (civil) : 30 Posts
- Diploma (Electrical) : 20 Posts
- Diploma (Electronics) : 10 Posts
- Diploma (Mechanical) : 20 Posts
- General Stream Graduates : 30 Posts
Selection Process
- Selection Process will be based on the merit list obtained from all year’s/semesters which will be summed up to arrive at aggregate percentage.
- Candidates equaling to 03 times the no. of seats notified shall be called for document verification in the first round of document verification.
- Merit -based shortlisting
- Medical Examination
- Document verification
Application Fees
- For all candidates : 100/-
- For candidates belonging to SC/ST/Female/Minorities/Economically Weaker sections : Nill
- Payment Mode : Through Online
Age Limit (as on 01-09-2023)
- Minimum Age Limit : 18 Years
- Maximum Age Limit : 25 Years
- DOB between 01-09-1998 to 01-09-2005
- Age Relaxation is applicable as per rules
Salary(Stipend)
- Graduate Apprentice : RS.9000/- per month
- Technician(Diploma)Apprentices : Rs.8000/- per month
How To Apply Konkan Railway Recruitment
- Visit the official website of Konkan Railway Corporation Limited.
- Find the KRCL Apprentice Notification and click on it.
- Click the Apply link.
- Please fill in the notification details and upload all their required documents.
- Pay the Application Fee.
- Then submit the notification.
- Take a printout.
- Mode of Apply : Through Online.
- Job Location : All India.
Other Important Instructions
- The decision of the KRCL administration in all matters relating to eligibility, acceptance or rejection of the applications and mode of selection shall be final.
- Imparting Training in KRCL will not confer any right to the candidate’s for their absorption in KRCL after successful completion of training.
Interested candidates can read the full notification before apply online.
Apply Online | Click Here |
Notification-PDF | Click Here |
Official Website | Click Here |
सारांश :
या आर्टिकल मध्ये आम्ही आपणास Konkan Railway Recruitment 2023 मार्फत घेण्यात बंपर भरती बद्दल ची माहिती दिली आहे.त्याच बरोबर ऑनलाइन कसा करावा याची पण माहिती दिली आहे.आपण कोणत्याही समस्येविना हा अर्ज भरावा आणि आपले करिअर बनवा.
Konkan Railway Recruitment 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.
अशाच नोकरी संदर्भात दररोज अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
टीप :
उमेदवारांनी Konkan Railway Recruitment 2023 साठी आपले अर्ज ऑनलाइन लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.