Maha Transco Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये 4494 जागांची मोठी भरती! अर्ज झाले सुरू

Maha Transco Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.या भरती प्रक्रिये मार्फत विविध पदांच्या तब्बल 4494 इतक्या जागा भरण्यात येणार आहेत.महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी या पदांसाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवत आहे.अधिसूचनेनुसार ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 ऑगस्ट2024 आहे.तुम्ही जर या पदासाठी अर्ज करत असाल तर त्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,नोकरीचे ठिकाण आणि अर्ज कसा करावा या बद्दलची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.माहिती पूर्ण जाणून घेण्यासाठी ही पोस्ट शेवट पर्यंत वाचा.अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Maha Transco Bharti 2024 Details

जाहिरात क्र. : 03/2024 ते 10/2024

एकूण जागा : 4494

पदनाम & तपशील (Vacancy Details)
पदनामपद संख्या
कार्यकारी अभियंता (पारेषण)25
अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषणक)133
उपकार्यकारी अभियंता (पारेषण)132
सहाय्यक अभियंता (पारेषण)419
सहाय्यक अभियंता (दूरसंचार)09
वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली)126
तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली)185
तंत्रज्ञ-2 (पारेषण प्रणाली)293
विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली)2623
Internal Notification
सहाय्यक अभियंता (पारेषण)132
वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली)92
तंत्रज्ञ-1 (पारेषण प्रणाली)125
तंत्रज्ञ-2 (पारेषण प्रणाली)200
एकूण4494
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
सदर पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा B. E/B. Tech/संबंधित ट्रेड मधून
ITI/NCVT/इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयाची अट (Age Limit) : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 जुलै 2024 रोजी,

  • पद क्र. 1 & 2 : 18 ते 40 वर्षे
  • पद क्र. 3 ते 9 : 18 ते 38 वर्षे
  • पद क्र. 10 ते 13 : 57 वर्षे
अर्ज फी (Application Fee)
पद क्र.सामान्यमागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ
1 ते 5रु.700/-रु.350/-
6,7 & 8रु.600/-रु.300/-
09रु.500/-रु.250/-
10रु.700/-रु.350/-
11 ते 13रु.600/-रु.300/-
Maha Transco Bharti 2024
1.नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
2.अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
3.अर्ज करण्याची शेवटची तारीख :
09 ऑगस्ट 2024

4.परीक्षा : ऑगस्ट/सप्टेंबर 2024
महत्वाच्या लिंक्स (Important Links)
अधिकृत वेबसाईट : इथे पाहा
ऑनलाईन अर्ज : इथे पाहा

ऑनलाईन अर्ज : इथे पाहा
भरतीची PDF जाहिरात (Notification)
03/2024 – जाहिरात पाहा
04/2024 – जाहिरात पाहा
05/2024 – जाहिरात पाहा
06/2024 – जाहिरात पाहा
07/2024 – जाहिरात पाहा
08/2024 – जाहिरात पाहा
09/2024 – जाहिरात पाहा
10/2024 – जाहिरात पाहा

How To Apply Maha Transco Bharti 2024

  • या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
  • अपूर्ण किंवा चुकीच्या पद्धतीने आलेले अर्ज सरसकट नाकारण्यात येतील.
  • अर्जासोबत खोटी/बनावट कागदपत्रे सादर केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • प्रवर्गा नुसार असलेली अर्ज फी भरावी.
  • ऑनलाईन अर्ज एकदा भरल्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये बदलता येणार नाही.
  • अधिक माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात पाहावी.

Maha Transco Bharti 2024 बद्दलचे काही प्रश्न :

Maha Transco Bharti 2024 अंतर्गत एकूण किती रिक्त पदे भरण्यात येणार आहेत?

या भरती मार्फत एकूण 4494 इतकी रिक्त पदे भरण्यात येणार आहे.

Maha Transco Bharti साठी अर्ज कोणत्या पद्धतीने करायचे आहेत?

सदर भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.

Maha Transco Bharti 2024 साठी नोकरी ठिकाण काय आहे?

निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतभर नोकरी करण्याची संधी मिळेल.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.