MADC Mumbai Recruitment 2024
MADC Mumbai Recruitment 2024 : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड,मुंबई येथे विविध पदांच्या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरती प्रक्रिये अंतर्गत एकूण 19 पदे भरली जाणार आहेत.या रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे.उमेदवारांनी दिलेल्या कालावधी मध्ये आपले अर्ज सादर करावेत.ज्या उमेदवाराकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीसाठी पात्र असतील.या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, पगार,परीक्षा फी, अर्ज करण्याची पद्धत आणि नोकरी ठिकाण इत्यादी माहिती आम्ही आपणास या लेखा मध्ये दिली आहे.उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची असणारी अधिकृत जाहिरात वाचणे आवश्यक आहे.मूळ जाहिरातीची PDF लिंक खाली दिली आहे.
MADC Mumbai Recruitment 2024महाराष्ट्र विकास कंपनी लिमिटेड,मुंबई अंतर्गत 19 रिक्त पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द झाली आहे.या भरती प्रक्रिये दरम्यान उप अग्निशमन अधिकारी,सहाय्यक कार्यकारी,वरिष्ठ व्यवस्थापक,सहाय्यक व्यवस्थापक,एअरसाईड पर्यवेक्षक,विमानतळ संचालक,अग्निशमन अधिकारी,व्यवस्थापक,वरिष्ठ व्यवस्थापक सुरक्षा आणि कंपनी सचिव ही पदे भरली जाणार आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे.या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत.या भरती बद्दलचा इतर महत्त्वाचा तपशील,महत्त्वाच्या तारखा,निवड प्रक्रिया,आरक्षणानुसार जागांचा तपशील इत्यादी बद्दलची माहिती खाली दिलेल्या जाहिराती मध्ये नमूद केल्या आहेत.या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या.
एकूण रिक्त पदे : 19
रिक्त पदाचे नाव आणि तपशील :
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
उप अग्निशमन अधिकारी | 02 | कोणत्याही शाखेतील पदवी |
सहाय्यक कार्यकारी | 01 | मान्यताप्राप्त विद्यापिठातून स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पूर्ण वेळ बॅचलर पदवी |
वरिष्ठ व्यवस्थापक | 03 | मान्यताप्राप्त विद्यापिठातून बॅचलर पदवी |
सहाय्यक व्यवस्थापक | 04 | मान्यताप्राप्त विद्यापिठातून बॅचलर पदवी |
व्यवस्थापक | 01 | मान्यताप्राप्त विद्यापिठातून बॅचलर पदवी |
एअरसाईड पर्यवेक्षक | 02 | मान्यताप्राप्त विद्यापिठातून बॅचलर पदवी |
विमानतळ संचालक | 02 | मान्यताप्राप्त विद्यापिठातून बॅचलर पदवी |
अग्निशमन अधिकारी | 02 | मान्यताप्राप्त विद्यापिठातून बॅचलर पदवी |
वरिष्ठ व्यवस्थापक सुरक्षा | 02 | मान्यताप्राप्त विद्यापिठातून बॅचलर पदवी |
कंपनी सचिव | 01 | इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी सदस्य |
एकूण | 19 |
इतका मिळेल पगार :
पदाचे नाव | पगार |
उप अग्निशमन अधिकारी | रुपये 35,000/- दरमहा |
सहाय्यक कार्यकारी | रुपये 15,600 ते 39,100/- दरमहा |
वरिष्ठ व्यवस्थापक | रुपये 15,600 ते 39,100/- दरमहा |
सहाय्यक व्यवस्थापक | रुपये 9300 ते 34,800/- दरमहा |
व्यवस्थापक | रुपये 15,600 ते 39,100/- दरमहा |
एअरसाईड पर्यवेक्षक | रुपये 50,000/- दरमहा |
विमानतळ संचालक | रुपये 15,600 ते 39,100/- दरमहा |
अग्निशमन अधिकारी | रुपये 9300 ते 34,800/- दरमहा |
वरिष्ठ व्यवस्थापक सुरक्षा | रुपये 15,600 ते 39,100/- दरमहा |
कंपनी सचिव | रुपये 50,000/- दरमहा |
वयोमर्यादा : 30 ते 47 वर्षे
नोकरी ठिकाण : मुंबई
निवड प्रक्रिया : मुलाखत
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 फेब्रुवारी 2024
अर्ज पाठवण्याचा पत्ता : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि. 8 वा मजला,केंद्र – 1,जागतिक व्यापार केंद्र,कफ परेड मुंबई -400005.
महत्त्वाच्या लिंक्स :
अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा
जाहिरात PDF – येथे क्लिक करा
MADC Mumbai Recruitment 2024 साठी असा करा अर्ज :
- या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- सदर पदाच्या पात्रता अटींसह संपूर्ण तपशील www.madcindia.org या वेबसाईट वरती उपलब्ध आहे.
- अपूर्ण माहितीसह जमा केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अर्जा सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
- उमेदवारांनी शेवटच्या तारखे पूर्वी अर्ज सादर करावेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे.
- अधिक माहितीसाठी वर दिलेली अधिकृत जाहिरात PDF पहावी.
हे पण वाचा : – राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर मध्ये 41 जागांसाठी भरती,या पदांसाठी होणार भरती;ऑनलाईन अर्ज सुरु..!!
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या.
MADC Mumbai Recruitment 2024 In English
MADC Mumbai Recruitment 2024 : MADC Mumbai (Maharashtra Airport Development Company Ltd Mumbai) announced new Recruitment to Fulfill the vacancies for the posts Sub Fire Officer, Assistant Executive, Senior Manager, Assistant Manager, Manager, Airside Supervisor, Airport Director, Fire Officer, Manager Safety And Company Secretary. Eligible candidates are directed to submit their application offline through www.madcindia.org/ this website. A total of 19 Vacant Posts have been announced by MADC Mumbai recruitment board Mumbai in the advertisement January 2024. Last date to submit application is 05th February 2024.For more details about MADC Recruitment 2024,visit our website www.mahagovbharti.com.
Total Post : 19
Name of the Post & Details :
Post Name | No. of Vacancy | Qualification | Salary |
Sub Fire Officer | 02 | Graduation in any discipline | Rs.35,000/- |
Assistant Executive | 01 | Full time Bachelors Degree in Civil Engineering from a recognized University | Rs.15,600 – 39,100/- |
Senior Manager | 03 | Bachelors Degree | Rs.15,600 – 39,100/- |
Assistant Manager | 04 | Bachelors Degree | Rs.9300 – 34,800/- |
Manager | 01 | Bachelors Degree | Rs.15,600 – 39,100/- |
Airside Director | 02 | Bachelors Degree | Rs.50,000/- |
Fire Officer | 02 | Bachelors Degree | Rs.15,600 – 39,100/- |
Manager Safety | 01 | Bachelors Degree | Rs.9300 – 34,800/- |
Company Secretary | 01 | Member of Institute of Company Secretary | Rs.50,000/- |
Airside Supervisor | 02 | Bachelors Degree | Rs.50,000/- |
Total | 19 | – | – |
Age Limit : 30 to 47 Years
Job Location : Mumbai
Selection Process : Interview
Application Mode : Offline
Last Date For Offline Application : 05th February 2024
Address to Send Application : Maharashtra Airport Development Company Ltd 8th Floor, Center -1, Word Trade Center, Cuff Parade, Mumbai-400005.
Important Links :
Official Website – Click Here
Notification PDF – Click Here
How to apply MADC Mumbai Recruitment 2024 :
- The application for this recruitment has to be done in offline mode.
- Candidates Should read the advertisement carefully before applying.
- Complete details of the said post along with eligibility criteria are available on the website www.madcindia.org.
- Applications submitted with incomplete information will not be consired.
- It is mandatory to attach the required documents along with the application.
- Candidates should submit their application before the last date.
- Last date to apply is 05 February 2024.
- For more information refer to the official advertisement PDF given below.
Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.