Konkan Mahakosh Bharti 2025| कोकण विभाग लेखा व कोषागार संचालनालय अंतर्गत भरती; इथे करा आवेदन

Konkan Mahakosh Bharti 2025 : कोकण लेखा व कोषागार विभाग अंतर्गत (गट-क) कनिष्ठ लेखापाल पदाच्या एकूण 179 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज प्रक्रिया 04 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे 05 मार्च 2025 पर्यंत सुरू असेल. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावा.Konkan Mahakosh Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Konkan Mahakosh Bharti 2025 Notification

जाहिरात क्र.: 1/2024

एकूण रिक्त : 179 जागा

पदाचे नाव : कनिष्ठ लेखापाल (गट-क)

Konkan Mahakosh Bharti 2025 रिक्त पदाचा तपशील

पद क्र.पदनामपद संख्या
01कनिष्ठ लेखापाल (गट-क)179
एकूण179

कोकण विभाग लेखा व कोषागार भरती 2025 पात्रता निकष

आवश्यक शैक्षणिक पात्रता : (i) उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असावी. (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

वयोमर्यादा : 06 मार्च 2025 रोजी उमेदवाराचे वय 19 ते 38 वर्षे असावे.[मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

अर्ज फी : खुला: ₹.1000/-[राखीव प्रवर्ग : ₹.900/-, माजी सैनिक फी नाही]

नोकरीचे ठिकाण : ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी & सिंधुदुर्ग येथे नोकरी करण्याची संधी मिळेल.

पगार : नियमानुसार देण्यात येईल.

Konkan Mahakosh Bharti 2025 Apply Online

अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख : 06 मार्च 2025

महत्त्वाच्या लिंक्स

Short Notification इथे क्लिक करा
जाहिरात PDFComing Soon
ऑनलाईन अर्ज (Start 04 फेब्रुवारी 2025) इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा
Konkan Mahakosh Bharti 2025
Konkan Mahakosh Bharti 2025

ऑनलाईन अर्ज करण्याचे टप्पे

  • या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावेत.
  • ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 06 मार्च 2025 पर्यंत खुली राहणार आहे.
  • उमेदवारांनी फक्त अधिकृत वेबसाइटवर जाऊनच अर्ज करावेत. अर्ज करण्यापूर्वी, आवश्यक पात्रता अटींची तपासणी करण्यासाठी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ वाचणे आवश्यक आहे.
  • अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य प्रकारे भरली पाहिजे; अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • जर मोबाईलवरून अर्ज करताना वेबसाइट उघडत नसेल, तर मोबाईलचा लँडस्केप हा मोड सक्रिय करावा.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करणे गरजेचे आहे.
  • पासपोर्ट साईज फोटो अपलोड करताना तो अलीकडील असावा आणि शक्य असल्यास त्यावर तारीख दिसावी.
  • मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी कार्यरत असावा, कारण परीक्षेसंबंधित सर्व माहिती एसएमएस किंवा ई-मेलद्वारे पाठवली जाणार आहे.
  • उमेदवारांची निवड परीक्षा प्रक्रियेच्या आधारे केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरावे लागेल.
  • परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट करता येईल.
  • एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर तो पुन्हा दुरुस्त करता येणार नाही, त्यामुळे अंतिम सबमिशनपूर्वी अर्ज काळजीपूर्वक तपासून पाहा.

FAQ कोकण विभाग लेखा व कोषागार भरती 2025

1.सदरील भरतीसाठी अर्ज हा कसा करायचा आहे?

या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. या भरतीची लेखी परीक्षा कधी होईल?

परीक्षा दिनांक नंतर कळवण्यात येईल.

3. अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2025 आहे.