IPR Recruitment 2023|प्लाज्मा संशोधन संस्थे मध्ये भरती;त्वरित अर्ज करा

IPR Recruitment 2023

IPR Recruitment 2023 : प्लाज्मा संशोधन संस्था (IPR) मध्ये विविध रिक्त पदे भरण्यात येणार असून IPR ने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळा वरून भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे.या भरती अंतर्गत तांत्रिक अधिकारी – सी पदांच्या एकूण 22 जागा भरण्यात येणार आहेत.IPR Recruitment 2023 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहत.पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.या भरती साठीची असणारी संपूर्ण माहिती या लेखा मध्ये पाहणार आहोत.या भरती साठीची असणारी पात्रता,वयोमर्यादा,अर्ज फी आणि भरती संबधी इतर माहिती पाहणार आहोत.ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.उमेदवारांना सूचना अर्ज करण्यापूर्वी भरती संबधी सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
  • एकूण पदे : 22
  • पदाचे नाव : तांत्रिक अधिकारी – सी

📒पदांचा तपशील

  • कॉम्पुटर : 02
  • भौतिकशास्त्र : 06
  • इलेक्ट्रोनिक्स : 03
  • यांत्रिक : 03
  • इंस्ट्रुमेंटेशन : 04
  • विद्युत : 02

📚शैक्षणिक पात्रता

कॉम्पुटरB.E/B.Tech.कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर इंजिनिअरिंग /
कॉम्पुटर सायन्स आणि इंजिनिअरिंग मध्ये किमान 60% गुण
भौतिकशास्त्रMSC भौतिकशास्त्र मध्ये 60% गुण
इलेक्ट्रोनिक्सB.E/B. Tech इलेक्ट्रोनिक्स इंजिनिअरिंग मध्ये किमान 60% गुण
यांत्रिकB.E/B. Tech मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये किमान 60% गुण
इंस्ट्रुमेंटेशनB.E/B. Tech इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग मध्ये किमान 60% गुण
विद्युतB.E/B. Tech इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये 60% गुण

🟢वयोमर्यादा : 30 वर्षे

💰अर्ज शुल्क

  • General/OBC : रू.200/-
  • SC/ST/Female : फी नाही
  • PwBD/EWS/Ex-servicemen : फी नाही

💵वेतनश्रेणी

पदाचे नाव वेतनश्रेणी
तांत्रिक अधिकारी – सीरु.56,100/-(As per 7th cpc)

📑आवश्यक कागदपत्रे

  • वयाचा पुरावा
  • शैक्षणिक कागदपत्रे/प्रमाणपत्रे/पदव्या
  • अनुभव प्रमाणपत्र(असल्यास)
  • विहीत नमुन्यात SC/ST/OBC/ माजी सैनिक PwBD/EWS चे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • देयक पावतीची प्रत
  • इतर आवश्यक कागदपत्रे

✒️अर्ज कसा करावा

  • या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याचा सविस्तर तपशील अधिकृत वेबसाईट वर दिला आहे.
  • उमेदवारांनी अर्ज दिलेल्या लिंक वरून करावेत.
  • अर्ज अपूर्ण माहिती सह भरल्यास अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखे नंतर अर्ज केल्यास त्याची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.
  • अधिक माहिती साठी दिलेली PDF जाहिरात पहावी.

🖇️महत्त्वाच्या तारखा आणि लिंक्स

  • ऑनलाईन अर्ज सुरू झालेली तारीख : 29 नोव्हेंबर 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 डिसेंबर 2023
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी👉येथे क्लिक करा
  • अधिकृत वेबसाईट 👉 येथे पाहा
  • जाहिरात PDF 👉 येथे पाहा

IPR Recruitment 2023 In English

IPR Recruitment 2023 : The Recruitment notification declared by Institute For Plasma Research IPR for the various vacant posts of Technical Officer -C There are total 22 vacancies are available to fill posts.Interested and eligible candidates can apply online the last date.The last date Online Application 18 December 2023.for more details about Institute Plasm Bharti 2023.

📒IPR Recruitment 2023: Overview

Conducting AuthorityInstitute Of Plasma Research (IPR)
Post NameTechnical Officer -C
Vacancy22
Last date online apply18 December 2023
IPR Official Websitewww.ipr.res.in

📚Educational Qualification

It is required candidates to have a B.Tech/B.E in civil/Computer/Electrical/Instrumentation/Mechanical/Electronics Engineering for a Government Institute & University with a minimum 60% marks.

🟢Age Limit

The age limit of aspirants apply for IPR Technical Officer Recruitment 2023 having upper age not exceed 30 years.age Relaxations to the upper age limit shall be admissible as per Central Government Orders on the subject as amended from time to time.

💰 Application Fee

For Candidates Other Categories Rs.200/-

For Candidates SC/ST/Female/PwBD/EWS/Ex-servicemen Category – Nill

Mode of Payment : Through Online Only

Selection Process

The selection process of applicants for 22 posts of Technical Officer notified under IPR Recruitment 2023 will be mode through the stage listed below.

  • Written Exam
  • Personal Interview
  • Document Verification
  • Medical Examination

💵Salary

Candidates appointed for position of Technical Officer through IPR Recruitment 2023 will be get the monthly emoluments prescribed here.

Post Name Salary Structure (as per7 th cpc)
Technical OfficerLeval – 10 Basis Pay Rs.56,100/- per month
In addition to pay HRA,Medical Scheme facility under its contributory Health services scheme are admissible.like New pension scheme LTC, Children Education Allownce for school going children and transport facility.

How To Apply IPR Recruitment 2023

✒️Follow the below steps to apply successfully IPR Recruitment 2023

  • Visit the official website of the IPR www.ipr.res.in.
  • Go to the carrier section and click on the Apply Online link.
  • Now fill out the Application form Carefully.
  • Then upload all the required documents.
  • Pay Application Fees through online mode.
  • Submit your application form and take a printout for future reference.

🖇️Important Links

Official WebsiteClick Here
Notification PDFClick Here
Online ApplyClick Here
सारांश :
या आर्टिकल मध्ये आम्ही आपणास IPR Recruitment 2023 मार्फत घेण्यात बंपर भरती बद्दल ची माहिती दिली आहे.त्याच बरोबर ऑनलाइन कसा करावा याची पण माहिती दिली आहे.आपण कोणत्याही समस्येविना हा अर्ज भरावा आणि आपले करिअर बनवा.

IPR Recruitment 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

अशाच नोकरी संदर्भात दररोज अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

टीप :-उमेदवारांनी IPR Recruitment 2023 साठी आपले अर्ज ऑनलाइन लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.