Indian Army NCC Bharti 2024 : भारतीय सैन्य NCC स्पेशल एंट्री स्कीम – एप्रिल 2025

Indian Army NCC Recruitment 2024

Indian Army NCC Bharti 2024 : मित्रांनो भारतीय सैन्य दलात तुमच्यासाठी NCC विशेष प्रवेश योजना एप्रिल 2025 -57 वा अभ्यासक्रमासाठी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.या कोर्स द्वारे एकूण 076 रिक्त पदे भरली जाणार आहेत.यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.अर्ज करण्यासाठी 09 ऑगस्ट 2024 ही शेवटची तारीख देण्यात आली आहे.जे उमेदवार भारतीय सैन्य दलात नोकरी करण्याची इच्छा दर्शवतात त्यांना ही एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Indian Army NCC Bharti 2024 कोर्स साठी जर तुम्ही अर्ज करत असाल तर पुढे आम्ही आपणास या भरती मधील असणारी रिक्त पदे,शैक्षणिक पात्रता,वयाची अट,परीक्षा फी,नोकरी ठिकाण आणि महत्वाच्या तारखा अशी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.कृपया उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर पणे काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा आणि या संधीचा फायदा घ्यावा.

Indian Army NCC Bharti 2024

Indian Army NCC Bharti 2024 Details

भरतीचे नाव – भारतीय सैन्य NCC स्पेशल एंट्री स्कीम – एप्रिल 2025

एकूण रिक्त पदे – 076

पदनाम – NCC स्पेशल एंट्री [पुरुष] NCC स्पेशल एंट्री [महिला]

कोर्सचे नाव – NCC स्पेशल एंट्री स्कीम – एप्रिल 2025 -57

Indian Army NCC Bharti Vacancy 2024

पदनाम आणि तपशील :

पद क्र.पदनामपदांची संख्या
01NCC स्पेशल एंट्री [पुरुष]70
02NCC स्पेशल एंट्री [महिला]06
एकूण076

Indian Army NCC Bharti 2024 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता :

  • NCC ‘C’ Certificate Holders : (i) 50% गुणांसह पदवीधर (ii) 02 वर्षे NCC मध्ये सेवा (iii) NCC प्रमाणपत्र
  • Ward of Battle Casualties of Army Personnel : 50% गुणांसह पदवीधर

Indian Army NCC Bharti 2024 Eligibility Criteria

1. वयाची अट : उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान असावा.
2. अर्ज फी : नाही
3. नोकरी स्थळ : संपूर्ण भारत
4. पगार : रु.56,000/- ते 2,25,000/- मासिक
5. अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 09 ऑगस्ट 2024
मित्रांनो Indian Army NCC Bharti 2024 या भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की पाठवा.ज्यांच्या कडे वरील पात्रता आहे जेणेकरून त्यांना भारतीय सैन्य दलात नोकरी करण्याची संधी मिळेल. 

महत्वाच्या लिंक्स :

अधिकृत संकेतस्थळक्लिक करा
पीडीएफ जाहिरातक्लिक करा
ऑनलाईन अर्जक्लिक करा
हे सुद्धा वाचा - CRPF Bharti 2024 : केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये नवीन भरती ; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

How To Apply For Indian Army NCC Bharti 2024

  • सदर भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज करण्याअगोदर या भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
  • अर्ज फॉर्म भरताना विचारली जाणारी माहिती बरोबर भरावी.
  • अपूर्ण महितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
  • अर्ज करण्यासाठी 09 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
  • देय तारखेनंतर आलेले अर्ज सरसकट नाकारले जातील.
  • अर्ज बरोबर भरल्याची खात्री करून मगच सबमिट करा.
  • भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून जवळ ठेवा.
  • अधिक माहितीसाठी वर दिलेली पीडीएफ पाहावी.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात त्यासाठी संबंधित जाहिरात पाहावी.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.