Income Tax Department Recruitment 2023
Income Tax Department Recruitment 2023:आयकर विभागामध्ये विविध पदांवरती भरती घेण्यात येत आहे.आयकर विभागाने त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरून जाहिरात प्रसिध्द केली आहे.ही भरती मुख्य आयकर आयुक्त गुजरात यांच्या मार्फत घेण्यात येत आहे.ही भरती रिक्त 59 पदांवरती होणार आहे.आयकर विभागामार्फत Multi Tasking Staff, IT Inspector, Tax Assistant या पदांवरती भरती होणार आहे.या भरती साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना एक सुर्वणसंधी आहे.या भरतीसाठी अर्ज 1 ऑक्टोबर 2023 पासून ते 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत उमेदवार करू शकतात.Income Tax Department Recruitment 2023 या भरती साठी अर्ज करण्या अगोदर Official Notification आवश्य पाहावे.
- एकूण पदे : 59
- पदाचे नाव : Multi Tasking Staff, IT Inspector, Tax Assistant
पदांचे विवरण
पद क्र | पदाचे नाव | एकूण पदे |
01 | IT Inspector | 02 |
02 | Multi Tasking Staff | 31 |
03 | Tax Assistant | 26 |
Income Tax Department Recruitment 2023:आयकर विभागाने 59 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. जे तरुण पदवीधर आणि बेरोजगार आहेत त्यांच्या साठी ही एक चांगली संधी आहे.आयकर विभागाने या भरती साठी Online अर्ज करण्याची अंतिम दिनांक ही 15 ऑक्टोबर 2023 ही ठेवली आहे.तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी त्वरित अर्ज करावेत.या भरती साठीची असणारी संपूर्ण माहिती जसे की पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची पद्धत, निवडप्रक्रिया आणि वेतनश्रेणी या बाबतची सर्व माहिती खाली दिली गेली आहे.अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात आवश्य पहावी.
How To Apply Income Tax Department Recruitment 2023
- अर्ज कसा करावा : Online येथे click करा.
- अर्जाची फी : General / OBC / EWS: 0/- SC / ST / PWD: 0/-
- वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे, OBC-05 वर्षे सूट,SC,ST 10 वर्षे सूट, खेळाडूना 15 वर्षे सूट
- नोकरीचे ठिकाण :संपूर्ण भारत
- अर्ज करण्याची अंतिम दिनांक :15 ऑक्टोबर 2023
- अधिकृत वेबसाईट : येथे click करा.
शैक्षणिक पात्रता(Educational Qualification)
Income Tax Department Recruitment 2023 या भरती साठीची शैक्षणिक पात्रता खाली दिली गेली आहे.तसेच या व्यतिरिक्त जे उमेदवार खेळाडू आहेत त्यांची पण शैक्षणिक पात्रता खाली दिली आहे.
- इनकम टॅक्स इन्स्पेक्टर या पदासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विध्यापिठातून पदवीधर असावा.
- टॅक्स असिस्टेंट या पदासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विध्यापिठातून पदवीधर असावा तसेच टायपिंग चे ज्ञान असावे.
- मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विध्यालायातून 10th परीक्षा उत्तीर्ण असावा.
पदाचे नाव | पात्रता |
IT Inspector | पदवीधर/खेळाडू |
Multi Tasking Staff | 10th पास/खेळाडू |
Tax Assistant | पदवीधर/टायपिंग/खेळाडू |
वयोमर्यादा(Age Limit)
Income Tax Department Recruitment 2023 या भरती साठी Multi Tasking Staff, Tax Assistant या पदांसाठी वयोमर्यादा ही 18 ते 27 वर्षापर्यंत असेल.आणि IT Inspector या पदासाठीची वयोमर्यादा ही 18 ते 30 वर्षा पर्यंत असेल.या शिवाय आरक्षित वर्गांसाठी सरकारच्या नियमानुसार वयोमर्यादे मध्ये सूट देण्यात येईल.
पदाचे नाव | वयोमर्यादा |
IT Inspector | 18 ते 30 वर्षे |
Multi Tasking Staff | 18 ते 27 वर्षे |
Tax Assistant | 18 ते 27 वर्षे |
महत्त्वपूर्ण तारखा(Important Dates)
जाहिरात प्रकाशित दिनांक | 29 सप्टेंबर 2023 |
आयकर विभाग अर्ज करण्यास सुरु दिनांक | 1 ऑक्टोबर 2023 |
आयकर विभाग अर्ज करण्याची दिनांक अंतिम दिनांक | 15 ऑक्टोबर 2023 |
आयकर विभाग परीक्षा दिनांक | Updated Soon |
वेतन श्रेणी(Pay Scale)
Income Tax Department Recruitment 2023 साठी वेतन श्रेणी खालील प्रमाणे असेल.
पदाचे नाव | वेतन |
IT Inspector | 449900 ते 142400 |
Multi Tasking Staff | 18000 ते 56900 |
Tax Assistant | 25500 ते 81100 |
अर्ज कसा करावा(How To Apply)
Income Tax Department Recruitment 2023 भरती साठी अर्ज कसा करावा याची माहिती खाली दिली गेली आहे.
- आयकर विभाग या भरती साठी अर्ज हा online करावा.
- सर्वात अगोदर Official website वरती जा.
- अर्ज सब,सबमिट करण्यापूर्वी नियम, अटी व पात्रते विषयी पूर्ण माहिती वाचून घ्यावी.
- उमेदवार वरती दिलेल्या लिंक वरती क्लिक करून अर्ज करू शकतात.
- उमेदवारांनी apply online वरती click करावे.
- आवश्यक कागदपत्रे,फोटो आणि सही अपलोड करावी.
- अर्ज चुकीच्या पद्धतीने भरल्यास स्वीकारला जाणार नाही.
- अर्ज चुकीच्या पद्धतीने भरल्यास होणाऱ्या नुकसानीस उमेदवार स्वतः जबाबदार असेल.
- देय तारखे नंतर आलेल्या अर्जांची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज पूर्ण भरल्यानंतर सबमिट करा.
- आवश्यक असल्यास अर्ज फी भरावी.
- अधिक माहिती साठी भरती संबंधी जाहिरात पहावी.
- अर्ज भरल्यानंतर त्याची एक प्रिंट आपल्या जवळ काढून ठेवा.
आवश्यक कागदपत्रे(Required Documents)
Income Tax Department Recruitment 2023 भरती साठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे खाली दिली आहेत.
- 10th वी पास मार्कशीट
- 12th वी पास मार्कशीट
- पदवीधर मार्कशीट
- जातीचा दाखला
- खेळाचे सर्टिफिकेट
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर आणि ई-मेल ID
सविस्तर माहितीसाठी PDF-जाहिरात पाहण्यासाठी येथे click करा.
निवड प्रक्रिया(Selection Process)
Income Tax Department Recruitment 2023 भरती साठी उमेदवारांची निवड ही फिजिकल टेस्ट, कागदपत्रे पडताळणी आणि वैद्कीय चाचणी या आधारे केली जाईल.
- फिजिकल टेस्ट
- कागदपत्रे पडताळणी
- वैद्कीय चाचणी
आयकर विभागाबद्दल थोडक्यात माहिती
आयकर विभाग हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या अधीन काम करते.आयकर विभागाचे मुख्यालय हे नवी दिल्ली येथे आहे.आयकर विभाग हे वेळो-वेळी tax परिवर्तन करत असते.दर वर्षी आयकर विभाग हे कर भरण्यासाठी 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत वेळ देत असते.आयकर विभागाची मुख्य जबाबदारी म्हणजे विवीध प्रत्यक्ष कर कायद्यांची अंबलबजावणी करणे.आयकर हा सरकारने लादलेला कर आहे.आयकर विभागाची मुख्य जबाबदारी ही विविध प्रत्यक्ष कर कायद्यांची अंमलबजावणी करणे आहे.त्यापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारत सरकारसाठी महसूल गोळा करणे.
आयकरचा उद्देश काय आहे
कायद्यानुसार करदात्यांनी त्यांचा आयकर दरवर्षी रिटर्न भरणे अनिवार्य आहे.आयकर हा सरकारच्या कमाईचा मुख्य स्रोत आहे.कर चुकविणाऱ्यांवर विशेष नजर असते.जे लोक आयकर भरत नाहीत त्यांच्यावर आयकर विभाग कायदेशीर कारवाई करत असते.
आयकर विभागाचे नियम
आयकर विभाग हे नियमामध्ये दर वर्षी बदल करत असते.कारण वित्त एक असे क्षेत्र आहे कि ज्या मध्ये चढ-उतार होत असतात.सर्व आर्थिक क्षेत्रांना लक्षात घेता आयकर विभाग हे Income tax संबधित नियम आणि कायदा बनवत असते.2023 चे आयकर विभागाचे नवीन नियम कोणते आहेत.
- क्रिप्टो चलना वरती कर
- क्रिप्टोच्या नुकसाना वरती भरपाई नाही
- पीफ खात्यावरती कर
- कोरोनाच्या इलाजावरती लागलेल्या करावरती सूट
महत्त्वपूर्ण
आयकर विभागामध्ये सरकारी नोकरी शोधणाऱ्या सर्व भारतीय उमेदवारांना हे सांगण्यात येते की आयकर विभागामध्ये भरती साठी अर्ज करण्या अगोदर पूर्व माहिती घेऊनच Apply करा.अधिक माहिती साठी भारत सरकारच्या अधिकृत www.incometaxindia.gov.in या website ला भेट द्या.
Income Tax Department Recruitment 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.
अशाच नोकरी संदर्भात दररोज अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
टीप:
उमेदवारांनी Income Tax Department Recruitment 2023 साठी आपले अर्ज online लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो धन्यवाद !!!