Income Tax Bharti 2024|आयकर विभागामध्ये नोकरीची उत्तम संधी;लवकर करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Income Tax Bharti 2024 : मित्रांनो तुम्ही जर 10th उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी नोकरीची एक नामी संधी चालून आली आहे.कारण आता आयकर विभागामध्ये नवीन रिक्त पदे भरण्यात येणार तशी जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरती मार्फत 025 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.त्यासाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.अर्ज हे 08 सप्टेंबर 2024 पासून भरण्यास सुरवात झाली असून, शेवटची तारीख ही 22 सप्टेंबर 2024 असणार आहे.त्यामुळे पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आजच भरून घ्यावा.Income Tax Bharti 2024

वाचकहो, ‘mahagovbharti’ ला टेलिग्राम आणि WhatsApp वर फॉलो करताय ना?… अजून आमचे ग्रुप जॉइन केले नसतील तर येथे क्लिक करून मिळवा महत्वाचे अपडेट्स !

Income Tax Bharti 2024 सविस्तर माहिती

भरती विभागआयकर विभाग (Income Tax Department)
भरतीचा प्रकारसरकारी नोकरी
एकूण पदसंख्या025
पदाचे नावकॅंटीन परिचर
अर्ज पद्धतऑनलाईन
नोकरी ठिकाणचेन्नई
नोकरी प्रकारकायमस्वरूपी नोकरी

Income Tax Bharti 2024 Vacancy Details

पदनाम & तपशील

पद क्र.पदनामपदसंख्या
1कॅंटीन परिचर025

Educational Qualification For Income Tax Bharti 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्ज करणारा उमेदवार हा माध्यमिक शालांत परीक्षा/विद्याशाखेतून 10th उत्तीर्ण असावा.

वयाची अट :

  • 18 ते 25 वर्षे
  • एससी/एसटी : 05 वर्षे शिथिलता
  • ओबीसी : 03 वर्षे शिथिलता

अर्ज फी : अर्ज फी नाही

मिळणारा पगार : रु.18,000/- ते रु.56,900/- इतका पगार दिला जाईल.

परीक्षा तारीख : 06 ऑक्टोबर 2024

निवड पद्धत : लेखी परीक्षा

Income Tax Bharti 2024 अर्ज पद्धती,महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची पद्धत : Online

अर्ज सुरू झालेली तारीख : 08 सप्टेंबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 सप्टेंबर 2024

Important Links For Income Tax Bharti 2024

 महत्वाच्या लिंक्स
भरतीची अधिकृत जाहिरात [PDF]इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा

How To Apply For Income Tax Bharti 2024

  • सदरील भरतीसाठी पात्र उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • या भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करा.
  • अर्ज फॉर्म मध्ये सर्व माहिती अचूक भरावी. माहिती अपूर्ण असेल तर अर्ज बाद करण्यात येईल.
  • अर्ज करत असताना उमेदवाराने स्वत:चा ईमेल आयडी आणि मोबाइल क्रमांक टाकावा.
  • अर्ज करण्याची अंतिम दिनांक 22 सप्टेंबर 2024 आहे,त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • भरलेल्या अर्जाची एक प्रत काढून तुमच्या जवळ ठेवा.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
हे पण पाहा : AIESL Bharti 2024|एयर इंडिया मध्ये करिअरची उत्तम संधी; ही संधी सोडू नका