भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्रामध्ये विविध पदांची भरती| INCOIS Bharti 2024

INCOIS Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

INCOIS Bharti 2024 : भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्रामध्ये विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. तरुणांसाठी ही एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या भरती अंतर्गत एकूण 39 पदे भरण्यात येत असून त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2024 आहे. या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, अर्ज शुल्क या बद्दलची माहिती भरतीच्या मूळ जाहिराती मध्ये दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.INCOIS Bharti 2024.

INCOIS Bharti 2024
INCOIS Bharti 2024:भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्रामध्ये(INCOIS Bharti 2024)विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.एकूण 39 पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2024 आहे.या भरती मध्ये"प्रोजेक्ट सायंटिस्ट-III,प्रोजेक्ट सायंटिस्ट-II,प्रोजेक्ट सायंटिस्ट-I,एक्स्पर्ट/कंसल्टंट(सायंटिफिक),एक्स्पर्ट/कंसल्टंट(एडमिन)"ही पदे भरली जाणार आहेत.या भरती बद्दलचा इतर महत्वाचा तपशील,महत्वाच्या तारखा,आवश्यक कागदपत्रे,आरक्षणा नुसार जागांचा तपशील आणि नोकरीचे ठिकाण या संबंधी असणारी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा आणि अधिक माहितीसाठी www. mahagovbharti.com ला भेट द्या.

एकूण : 39 रिक्त जागा

पदांचे नाव आणि तपशील :

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
01प्रोजेक्ट सायंटिस्ट-III01
02प्रोजेक्ट सायंटिस्ट-II12
03प्रोजेक्ट सायंटिस्ट-I23
04एक्स्पर्ट/कंसल्टंट
(सायंटिफिक)
02
05एक्स्पर्ट/कंसल्टंट
(एडमिन)
01
एकूण 39

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रोजेक्ट सायंटिस्ट-III(i) 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी(महासागर विज्ञान/महासागर अभियांत्रिकी/भौतिक समुद्र विज्ञान/हवामान विज्ञान/हवामानशास्त्र/वायूमंडलीय विज्ञान) (ii) 07 वर्षे अनुभव
प्रोजेक्ट सायंटिस्ट-II(i) 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (हवामान विज्ञान/हवामानशास्त्र/वायूमंडलीय विज्ञान/भौतिक समुद्र विज्ञान/भौतिक समुद्र विज्ञान/भौतिक समुद्र विज्ञान/महासागर अभियांत्रिकी/जिओमॅटिक्स/जिओइन्फॉरमॅटिक्स/रिमोट सेन्सिंग आणि GIS/भुस्थानिक विज्ञान/अवकाशीय माहिती तंत्रज्ञान/पर्यावरण अभियांत्रिकी/संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान/संगणक ॲप्लिकेशन/सेंट्रल मॅनेजमेंट (ii) 03 वर्षे अनुभव
प्रोजेक्ट सायंटिस्ट-I(i) 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी विज्ञान आणि तंत्रज्ञान/अवकाशीय माहिती तंत्रज्ञान/संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान/संगणक अनुप्रयोग/डेटा विज्ञान/वायूमंडलीय विज्ञान/समुद्र विज्ञान/भौतिकशास्त्र/विज्ञान संप्रेषण/60% गुणांसह बी.ई/बी. टेक (संगणक विज्ञान/IT सिव्हिल)
एक्स्पर्ट/कंसल्टंट
(सायंटिफिक)
(i) 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) डायरेक्ट पदवी (महासागर विज्ञान/वायूमंडलीय विज्ञान/सागरी विज्ञान/भौतिकशास्त्र किंवा महासागर/वायूमंडलीय विज्ञानातील तंत्रज्ञानामध्ये पदव्युत्तर पदवी) (ii) 20 वर्षे अनुभव
एक्स्पर्ट/कंसल्टंट
(एडमिन)
(i) कोणत्याही शाखेतील (ii) 20 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 01 मार्च 2024 रोजी,

  • जनरल : 35 ते 65 वर्षांपर्यंत
  • SC/ST उमेदवारांना : 05 वर्षे सवलत
  • OBC उमेदवारांना : 03 वर्षे सवलत

अर्ज शुल्क : नाहीत

नोकरीचे ठिकाण : हैदराबाद/संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 मार्च 2024

अर्ज करण्याची पद्धत :

  • या भरती करीता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त अधिकृत संकेतस्थळा वरूनच करावेत इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.
  • अर्ज अपूर्ण माहितीसह जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली माहिती बरोबर भरावी.
  • आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • अर्ज पूर्ण बरोबर भरल्याची खात्री करून मगच सबमिट करावा.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या लिंक खाली दिलेली आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या.

महत्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
जॉईन व्हॉटसॲप ग्रुप येथे क्लिक करा

हे पण वाचा – भारतीय सैन्य दलात अग्निवीर भरती सुरु

-: English :-

INCOIS Bharti 2024 : Indian National Center For Ocean Information Services (INCOIS) has been announced the latest recruitment for project scientist post apply online mode. This job notification 2024 will be available on the official website from 13.02.2024 to 01.03.2024.All eligibility aspirants can visit INCOIS carrier website i.e.incois.gov.in Recruitment 2024.Last date to apply online or before 01 March 2024. Candidates are requested to use the job vacancy 2024 notice regarding educational qualification, examination process, age limit and how to apply for important dates. If you are in doubt about completing the online application form for notification 2024.

INCOIS Bharti 2024

INCOIS Vacancy 2024 Highlights :

Orgazation NameIndian National Center for
Ocean Information Service
Post NameProject Scientist
CategoryCentral GOV Job
Vacancy39
Job LocationHyderabad
Notification Date13.02.2024
Last Date to Apply01.03.2024
Official Websitewww.incois.gov.in

Post Name & Details :

Post Name No. of Posts
Project Scientist III01
Project Scientist II12
Project Scientist I23
Expert/Consultant (Scientific)02
Expert/Consultant (Admin)01

Educational Qualification :

  • Project Scientist Candidates should have Masters Degree in Physics/Mathematics from a recognized university/institute with first class & at least 60% of marks in the qualifying degree. You are advised to check the notification link for details of educational qualification of the posts.

Pay Scale :

Post Name Pay Scale
Project Scientist IIIRs.78,000/-
Project Scientist IIRs.67,000/-
Project Scientist IRs.56,000/-
Expert/Consultant (Scientific)Rs.1,00,000/-
Expert/Consultant (Admin)Rs,65,000/-

Age Limit :

Post Name Age Limit
Project Scientist IIIMax 45 years
Project Scientist IIMax 40 years
Project Scientist IMax 35 years
Expert/Consultant (Scientific)Max 65 years
Expert/Consultant (Admin)Max 65 years

Application Fee : No Fee

Selection Process : Interview

Application Mode : Online

Important Dates :

  • Start Date to Apply Online : 13.02.2024
  • Last Date to Apply Online : 01.03.2024

INCOIS Bharti 2024 Important Links :

Official Website Click Here
PDF Notification Click Here
Apply Online Click Here
Join WhatsApp GroupClick Here

How to Apply INCOIS Bharti 2024 :

  • Candidates first visit the official website incois.gov.in.
  • Check for the INCOIS Recruitment or Careers to which you are going to apply.
  • Open the project scientist jobs notification & check eligibility.
  • Check last date carefully before starting the application form.
  • If you are eligible fill the application form without any mistake.
  • Last date to online application is 01 March 2024.
  • Upload the photograph & signature.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read the official documents carefully before applying.
  • Print the application form in future reference.

FAQs For INCOIS Bharti 2024 :

Q1.How to Apply INCOIS Bharti 2024?

Ans : Candidates can apply for this recruitment on online mode.

Q2.When Released INCOIS Bharti 2024?

Ans : INCOIS Bharti 2024Released on 13.02.2024.

Q3.What is the last date INCOIS Bharti 2024?

Ans : Last date is INCOIS Bharti 2024 on 01 March 2024.

Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.