IDBI Bank Recruitment 2024 : IDBI बँकेत 500 जागांची नवीन भरती ; आजच अर्ज करा

IDBI Bank Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IDBI Bank Recruitment 2024 : बँकेत नोकरी करण्याची तरुणांना आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे.इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI) बँकेमध्ये भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ही भरती एकूण 500 जागांसाठी होणार आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया तारीख 12 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती बद्दलची असणारी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.IDBI Bank Recruitment 2024.

IDBI Bank Recruitment 2024
IDBI Bank Recruitment 2024 इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी भरती होत असून,या भरती अंतर्गत"ज्युनियर असिस्टंट मॅनेजर"(JAM)पदे भरली जाणार आहेत.या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे.या लेखा मध्ये भरती बद्दलचा इतर महत्वाचा तपशील,आवश्यक शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,वेतनश्रेणी,अर्ज पद्धती,निवड प्रक्रिया, कागदपत्रे आणि नोकरीचे ठिकाण,आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी माहिती पाहणार आहोत. या आणि इतर भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.

एकूण पदे : 500

पदाचे नाव : ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM)

GEN OBCEWSSC ST एकूण
203135507537500

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ज्युनियर असिस्टंट मॅनेजर
(JAM)
(i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (ii) भारत सरकार किंवा भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पात्रता (iii) उमेदवारांना संगणकात प्राविण्य असणे आवश्यक आहे.(iv) प्रादेशिक भाषेतील प्राविण्याला प्राधान्य दिले जाईल.

वयोमर्यादा : 31 जानेवारी 2024 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST : 05 वर्षे सवलत, OBC : 03 वर्षे सवलत]

अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी : रु.1000/- (SC/ST/PWD : रु.200/-)

निवड प्रक्रिया :

  • लेखी परीक्षा
  • मुलाखत
  • कागदपत्रे पडताळणी
  • मेडिकल चाचणी

वेतनश्रेणी : IDBI बँकेच्या नियमानुसार

परीक्षेची तारीख : 17 मार्च 2024

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 12 फेब्रुवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 फेब्रुवारी 2024

IDBI Bank Recruitment 2024

या भरतीसाठी अर्ज कसा करावा?

  • या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज करण्याची प्रक्रिया 12 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होणार आहे.
  • अर्ज फक्त अधिकृत वेबसाईट वरून करावेत.
  • अर्जा सोबत आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अर्ज शुल्क जमा केल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • कॅटेगरी नुसार अर्ज शुल्क भरावेत.
  • सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात PDF पाहावी.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत वेबसाईट पाहू शकता.

IDBI Bank Recruitment 2024 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.

सूचना : अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी ती संबंधी असणारी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. एकदा भरलेले अर्ज पुन्हा बदलता येणार नाहीत.

महत्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
जॉईन व्हॉटसॲप ग्रुप येथे क्लिक करा

हे पण पाहा – मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात 28 जागांवरती भरती

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या.

-: English :-

IDBI Bank Recruitment 2024

IDBI Bank Recruitment 2024 : The Industrial Development Bank Of India (IDBI) has released the for notification IDBI Bank JAM Recruitment 2024.The Recruitment drive to fill 500 ” Junior Assistant Manager” posts in the IDBI Bank. Eligible candidates will be able to apply for the advertised posts starting February 12,on the official website at idbibank.in. IDBI Executive 2024 notification is an important document that the carries all relevant information related information like the registration date, Eligibility Criteria, Selection Process, Exam Pattern. Candidates can download the IDBI executive notification PDF of last year from the link given below.

Total Post : 500

Post Name : Junior Assistant Manager

GEN OBCEWSSC ST Total
203135507537500

Educational Qualification :

  • Candidates should be Graduate from any discipline from a university recognized by Government of India or an equivalent qualification recognized by Government of India.Passing only a diploma course will not be considered as qualifying the eligibility criteria.
  • Candidates are expected to have proficiency in computer.
  • Proficiency in the regional language will be preferred.

Age Limit : 20 to 25 years as on 31 January 2024,[SC/ST : 05 years Relaxation, OBC : 03 years Relaxation]

Application Fee : GEN/OBC : Rs.1000/- (SC/ST/PWD : Rs.200/-)

Job Location : All India

Selection Process :

  • Online Test
  • Interview
  • Document Verification
  • Medical Test

Pay Scale : As per IDBI Bank Rules

Date of Exam : 17 March 2024

Application Starting Date : 12 February 2024

Last Date to Apply : 26 February 2024

How to Apply IDBI Bank Recruitment 2024 :

  • Application is to be done online from the official website.
  • Look for the careers section and click on Current Opening.
  • Click on Apply Online and fill in the required details in the application form.
  • The last date to apply is 26 February 2024.
  • Upload the necessary documents as per the specifications mentioned in the notification.
  • Incomplete or false information by any aspirants would be considered ineligibility of that candidates.
  • Pay the application fee through the online payment getway.
  • Review the application form and submit it.
  • Take a printout of the submitted application form for future reference.
  • For more information visit official website links are given below.

Important Links :

Official WebsiteClick Here
PDF Notification Click Here
Online Application Click Here
Join WhatsApp GroupClick Here

Note : All information in this post is correct but if there is any error we will not be responsible for it. To verify all details about this post. please visit only the official website.