IB ACIO Recruitment 2023
IB ACIO Recruitment 2023 : केंद्रीय गुप्तचर विभागामार्फत भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. ही भरती एकूण 995 जागांसाठी होणार असून पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळविण्याची एक मोठी सुवर्णसंधी आहे.IB ACIO Recruitment 2023 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया 25 नोव्हेंबर 2023 पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 15 डिसेंबर 2023 आहे.पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. उमेदवारांना सूचना अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
IB ACIO Recruitment 2023 या भरती संबंधी असणारी माहिती तसेच पात्रता, अर्ज प्रक्रिया, अर्ज शुल्क आणि निवड प्रक्रिया याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.IB कडे सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी श्रेणी- II/ पदांसाठी असणारी 995 रिक्त पदे खालीलप्रमाणे विविध श्रेणी मध्ये वितरीत केली आहेत.
- पदाचे नाव : असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड -II/एक्जिक्टिव(ACIO)
- एकूण पदे : 995
- पदांचा तपशील :
UR | EWS | OBC | SC | ST | Total |
377 | 129 | 222 | 134 | 133 | 995 |
📚शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
💻How To Apply IB ACIO Recruitment 2023
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 15 डिसेंबर 2023 |
ऑनलाईन अर्ज | येथे करा |
जाहिरात – PDF | येथे पाहा |
अधिकृत वेबसाईट | येथे पाहा |
🟢वयोमर्यादा
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 डिसेंबर 2023 पर्यंत ग्रहीत धरले जाईल.
- किमान वय 18 वर्षे
- कमाल वय 27 वर्षे
- SC/ST उमेदवारांना : 05 वर्षे सवलत
- OBC उमेदवारांना : 03 वर्षे सवलत
💸अर्ज शुल्क
- General/OBC/EWS : रू.550/-
- SC/ST/ExSM/Female : रू.450/-
🗾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
💵वेतनश्रेणी : रू.44,900/- ते 1,42,400/-
📃आवश्यक कागदपत्रे
- उमेदवाराचा स्कॅन केलेला पासपोर्ट फोटो.
- उमेदवाराची स्कॅन केलेली स्वाक्षरी.
- शैक्षणिक कागदपत्रे.
- ओळखपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे.
✅निवड प्रक्रिया
- लेखी परिक्षा
- मुलाखत
- कागदपत्रे पडताळणी
📜अर्ज कसा करावा
- या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.
- उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावेत.
- अर्जा सोबत आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडवित.
- अपूर्ण माहितीसह अर्ज सादर केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- देय तारखे नंतर आलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- अर्ज करताना माहिती ही बरोबर भरावी.
- अपूर्ण माहिती भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.PDF मध्ये सर्व माहिती दिली आहे.
- अर्ज हे दिलेल्या वेबसाईट वरून करावेत.
केंद्रीय गुप्तचर विभाग थोडक्यात माहिती
IB म्हणजेच केंद्रीय गुप्तचर विभाग ही आपल्या देशातील गुप्त एजन्सी आहे. IB आपल्या देशातील गुप्त माहिती गोळा करते आणि देशामध्ये अंतर्गत सुरक्षा राखणे हे महत्वाचे कार्य कार्य करते. ही संस्था गुप्तचरांच्या माध्यमातून कार्य करते. IB मध्ये काम करणारे कर्मचारी मुख्यत: भारतीय पोलीस सेवा, भारतीय महसूल सेवा आणि लष्करातील कर्मचारी असतात. देशांतर्गत गुप्तचर विभागाला प्रमुख्याने सीमावर्ती भागातील गुप्तचर संचालनाचे कार्य दिले जाते. IB देशांतर्गत सुरक्षेची मोठी जबाबदारी पार पाडते.
IB ACIO Recruitment 2023 In English
IB ACIO Recruitment 2023 : An advertisement has been released for the recruitment of officers in Intelligence Department. Graduate or equivalent candidates in any discipline can apply for this. Interested and eligible candidates have to submit the application online mode. last date submission of application is 15th December 2023. candidates should apply before the last date without waiting for it so that there is enough time to resolve any problem. candidates read the following carefully to get information about the Qualification, Age Limit, Salary and any details for this post.
- Post Name : Assistant Central Intelligence Officer
- Total Post : 995
UR | EWS | OBC | SC | ST | Total |
377 | 129 | 222 | 134 | 133 | 995 |
📚Educational Qualification
- Graduate or equivalent from a recognized Institute/University+Computer Knowledge required.
💵Pay Scale
- Rs.44,900/- to Rs.1,42,000/-
💸Application Fee
- General/OBC/EWS :Rs.500/-
- SC/ST/ExSM/Women :Rs.450/-
🗾Job Location : Anywhere in India
🟢Age Limit : 18 to 27 years as on 15 December 2023.
- SC/ST Candidates : 05 years Relaxation
- OBC Candidates : 03 years Relaxation
✅Selection Process
The selection process for the IB Recruitment 2023 includes 3 stages of selection. selection process is discussed below. Tier 1 is an objective type test where multiple choice- based questions will asked and in the descriptive test, candidates are required to write an essay and precise and solve comprehension/ passage. the combined marks of Tier 1 and Tier 2 will decide the status of candidates for the interview round.
The selection Process for IB ACIO Recruitment 2023 are as follows.
- Written Exam
- Interview
- Document Verification
- Medical Examination
✒️Exam Pattern
The Written exam pattern and syllabus of the IB ACIO Exam 2023 are given below.
- Negative Marking :1/4
- Time Duration : 2 Hour
- Mode of Exam : Objective + Subjective Type
Subject | Question | Marks | Time Duration |
Objective (current affairs, GK, Math’s, Reasoning English | 100 | 100 | 1 Hours |
Descriptive (Essay/Precis Writing) | 02 | 50 | 1 Hours |
Total | 102 | 150 | 2 Hours |
📜How To Apply IB ACIO Recruitment 2023
- Visit the official website
- Check eligibility for this recruitment
- Carefully read the official notification
- Now you have to click Apply online and click enter contact details for first step registration. SMS and Email with logins details will be received.
- Complete the first step by filling in demographic details and selecting the post applying.enter education details/work experience.
- Upload the required documents, upload photo, signature & all relevant certificates and scanned images.
- Application preview or modify and after pay fees.
- Print the Application form.
Important Dates
Opening Date for Online Registration Of Application | 25.11.2023 |
Closing Date Submission of Application with submission of online application fee through debit & credit card, net banking, UPI etc. | 15.12.2023 |
Last Date Of Submission of application fee Through SBI challan | 19.12.2023 |
🖇️Important Links
Official Website | Click Here |
Notification | Click Here |
Online Apply | Apply Now |
या आर्टिकल मध्ये आम्ही आपणास IB ACIO Recruitment 2023 मार्फत घेण्यात बंपर भरती बद्दल ची माहिती दिली आहे.त्याच बरोबर ऑनलाइन कसा करावा याची पण माहिती दिली आहे.आपण कोणत्याही समस्येविना हा अर्ज भरावा आणि आपले करिअर बनवा.
IB ACIO Recruitment 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.
अशाच नोकरी संदर्भात दररोज अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
टीप :
उमेदवारांनी IB ACIO Recruitment 2023 साठी आपले अर्ज ऑनलाइन लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो..