Hindustan Copper Recruitment 2024
Hindustan Copper Bharti 2024 : मित्रांनो हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही पदवीधर किंवा ITI उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी ही नामी संधी चालून आली आहे.या भरती मार्फत विविध पदांची 56 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.यासाठी पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज प्रक्रिया 01 जुलै 2024 पासून सुरू होणार आहे तर 21 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आली आहे.जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करत असाल तर अधिसूचनेनुसार असणारी पदे व त्यासाठी असणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,पगार,नोकरीचे ठिकाण आणि अर्ज कसा करावा या बद्दलची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.Hindustan Copper Bharti 2024अर्ज करण्यापूर्वी जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा.
Hindustan Copper Bharti 2024 Details
जाहिरात क्र. : 1/2020/2023-24
एकूण जागा : 56
पदनाम & तपशील (Vacancy Details)
पदनाम | शाखा | पद संख्या |
ज्युनियर मॅनेजर | माइनिंग | 46 |
इलेक्ट्रिकल | 06 | |
कंपनी सेक्रेटरी | 02 | |
फायनान्स | 01 | |
HR | 01 | |
एकूण | 56 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :
माइनिंग,इलेक्ट्रिकल डिप्लोमा/05 वर्षे अनुभव अथवा माइनिंग,इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी 02 वर्षे अनुभव अथवा पदवीधर 05 वर्षे अनुभव/CA किंवा PG पदवी/डिप्लोमा (फायनान्स/HR) 02 वर्षे अनुभव असावा.
वयाची अट (Age Limit) : उमेदवाराचे वय 01 जून 2024 रोजी,
- 18 ते 40 वर्षे
- एससी/एसटी : 05 वर्षे सवलत
- ओबीसी : 03 वर्षे सवलत
अर्ज फी (Application Fee) :
- खुला/ओबीसी/EWS : 500/- रु.
- एससी/एसटी : फी नाही
नोकरीचे ठिकाण (Job Location) : कोलकाता
पगार (Salary) : रु.30,000/- ते 1,20,000/-रु.
महत्वाच्या तारखा & लिंक्स
अर्ज सुरू दिनांक : 01/07/2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21/07/2024 (11:59 PM)
अधिकृत वेबसाईट : क्लिक करा
PDF जाहिरात : क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठी : क्लिक करा
हे सुद्धा वाचा - IDBI Bank Bharti 2024 | आयडीबीआय बँकेत नोकरीची संधी
How To Apply For Hindustan Copper Bharti 2024
- सदर भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
- अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंकचा वापर करावा. अर्ज 01 जुलै 2024 पासून सुरू होतील.
- अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचून घ्यावी.
- अर्ज फॉर्म भरतअसताना विचारली जाणारी माहीती ही अचूक भरावी.
- अर्जासोबत आवश्यकती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
- अर्ज अपूर्ण किंवा चुकीच्या पद्धतीने सादर केल्यास तर उमेदवारी नाकारण्यात येईल.
- अटी आणि शर्ती आवेदन अर्ज व अधिक माहिती बघण्यासाठी www.hindustancopper.com या संकेतस्थळाला भेट द्या.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2024 आहे.
- देय तारखे नंतर आलेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.