Hindustan Shipyard Recruitment 2023|हिंदुस्तान शिपयार्ड मध्ये 99 जागांवरती भरती

Hindustan Shipyard Recruitment 2023

Hindustan Shipyard Recruitment 2023 : हिंदुस्तान शिपयार्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या 99 जागांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तरुणांना नोकरीची एक चांगली संधी आहे. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. Hindustan Shipyard Recruitment 2023 या भरती साठी ऑनलाईन अर्ज हे दिलेल्या वेगवेगळ्या तारखां नुसार करायचे आहेत. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म हिंदुस्तान शिपयार्ड लि.च्या ऑफिसिअल वेबसाईट वरती उपलब्ध आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Hindustan Shipyard Recruitment 2023

हिंदुस्तान शिपयार्ड लि.अंतर्गत होणारी ही भरती विविध पदांच्या 99 जागांसाठी होणार आहे. या लेखा मध्ये आपण भरती संबंधी असणारी साविस्तर माहिती ज्यामध्ये पात्रता, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, पगार आणि इतर तपशील जाणून घेणार आहोत. पदांनुसार भरतीचे विवरण खाली दिले आहे.Hindustan Shipyard Recruitment 2023

  • एकूण पदे : 99
  • पदाचे नाव आणि तपशील :
पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1मॅनेजर15
2डेप्युटी मॅनेजर03
3चीफ प्रोजेक्ट सुप्रीटेंडंट02
4प्रोजेक्ट सुप्रीटेंडंट02
5डेप्युटी प्रोजेक्ट ऑफिसर58
6मेडिकल ऑफिसर05
7असिस्टंट प्रोजेक्ट ऑफिसर06
8सिनियर एडवाइजर01
9सिनियर कन्सल्टंट06
10कन्सल्टंट01
Total 99

📚शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव पात्रता
मॅनेजर(1) 60% गुणांसह LLB/इंजिनीअरिंग पदवी/MCA (2) वर्षे अनुभव 09
डेप्युटी मॅनेजर(1) ICAC/ICWAI (2) 05 वर्षे अनुभव
चीफ प्रोजेक्ट सुप्रीटेंडंट(1) मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पदवी (2) 02 वर्षे अनुभव
प्रोजेक्ट सुप्रीटेंडंट(1) मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पदवी (2) 18 वर्षे अनुभव
डेप्युटी प्रोजेक्ट ऑफिसर(1) 60% गुणांसह CSE/IT/ECE/ मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/कम्युनिकेशन इतर पदवी/अनुभव
मेडिकल ऑफिसर(1) MBBS (2) वर्षे अनुभव
असिस्टंट प्रोजेक्ट ऑफिसर(1) 50% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल सिव्हिल/नेव्हल आर्किटेक्चर/शिप बिल्डिंग/महासागर अभियांत्रिकी/मरीन इंजिनीअरिंग पदवी/डिप्लोमा (2) 03 वर्षे अनुभव
सिनियर एडवाइजर(1) 60% गुणांसह मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग पदवी/इलेक्ट्रिकल (2) वर्षे अनुभव
सिनियर कन्सल्टंट(1) 60% गुणांसह BE/B.Tech/M. Sc/IT/CS MCA पदवीधर (2) 15 ते 25 वर्षे अनुभव
कन्सल्टंट(1) 60% गुणांसह LLB (2) 15 वर्षे अनुभव

💵वेतनश्रेणी

  • रु .50000 ते 78720/-

🟢वयोमर्यादा

  • SC/ST उमेदवारांना : 05 वर्षे सवलत
  • OBC उमेदवारांना : 03 वर्षे सवलत
  • पदांनुसार वयोमर्यादा खाली दिली आहे
पद क्र.वयोमर्यादा
पद क्र.1 & 740 वर्षांपर्यंत
पद क्र. 235 वर्षांपर्यंत
पद क्र. 3 & 457 वर्षांपर्यंत
पद क्र. 535/40 वर्षांपर्यंत
पद क्र. 650 वर्षांपर्यंत
पद क्र. 862 वर्षांपर्यंत
पद क्र. 958/62 वर्षांपर्यंत
पद क्र. 1065 वर्षांपर्यंत

🗾नोकरी ठिकाण : विशाखापट्टणम

💸अर्ज शुल्क

  • General/OBC : रू.300/-
  • SC/ST/PH : फी नाही

निवड प्रक्रिया

  • लेखी परिक्षा
  • मुलाखत

🖇️महत्वपूर्ण लिंक

📜अर्ज कसा करावा

  • सर्व प्रथम अधिकृत वेबसाईट वर जावे.
  • ऑनलाईन फॉर्म लिंक वरती क्लिक करा.
  • फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती बरोबर भरावी.
  • आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत.
  • उमेदवारांनी प्रवर्गा नुसार अर्ज शुल्क भरावेत.
  • अर्ज अपूर्ण माहिती सह भरल्यास तो स्वीकारला जाणार नाही.
  • अधिक माहिती साठी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Hindustan Shipyard Recruitment 2023

Hindustan Shipyard Recruitment 2023 In English

Hindustan Shipyard Recruitment 2023: Hindustan Shipyard Limited has a given notification for the recruitment of Manager, Deputy Manager, Deputy Project Officer, Medical Officer and other vacancy on permanent Absorption, FTC and part time Basis. Those candidates who are interested in Vacancy Details and complete all Eligibility criteria can read the notification And apply.

  • Total Post : 99
  • Post Name & Details
Post No.Post Name No. Of vacancy
1Manager15
2Deputy Manager03
3Chif Project Superitendent02
4Project Superintendent02
5Deputy Project Officer58
6Medical Officer05
7Assistant Project Officer06
8Senior Advisor01
9Senior Consultant06
10Consultant01
Total 99

📚Educational Qualification

Post Name Qualification
Manager(1)LLB/Engineering Degree MCA with 60% marks (2) 09 years experience
Deputy Manager(1) ICAI/ICI (2) 05 year experience
Chif Project SuperitendentMechanical/Elecrtonics
Electrical Engineering Degree (2) 20 years experience
Project SuperintendentMechanical/Elecrtonics/
Electrical Engineering Degree (2) 18 years experience
Deputy Project Officer(1) Degree/Diploma in CSE/IT/ECE/Mechanical/
Electrical/Civil Engineering with 60% marks or Mechanical/Electrical Communication/controls
Shipwrite Engineering Degree Diploma
Medical OfficerMBBS 02 years experience
Assistant Project OfficerDegree/Diploma in Mechanical/Electrical/Civil
Naval Architecture/ship building/ocean engineering
marine engineering with 50% marks (2) 03 year experience
Senior Advisor(1) Degree in mechanical Electrical/Elecrtonics engineering with 60% marks (2) years experience
Senior Consultant(1) BE/B.Tech/MSC(IT/CS) MCA/Graduate with 60% marks (2) 15/25 years experience
ConsultantLLB With 60% marks (2) 15 years experience

💵Pay Scale

  • Rs.50000 to 78720/-

🟢Age Limit

  • SC/ST : Candidates 05 years Relaxation
  • OBC : Candidates 03 years Relaxation
Post No.1 & 7Up to 40 years
Post No. 2Up to 35 years
Post No. 3 & 4Up to 57 years
Post No. 5Up to 35/40 years
Post No. 6Up to 50 years
Post No. 7Up to 62 years
Post No. 8Up to 58/62 years
Post No. 9Up to 65 years

🗾Job Location : Visakhapatnam

💸Fee

  • General/OBC : Rs.300/-
  • SC/ST/PH : No Fee

Selection Process

The Selection Process for Hindustan Shipyard Vacancy 2023 includes the following stages.

  • Written Exam
  • Documents Verification
  • Medical Examination

📜How To Apply Hindustan Shipyard Recruitment 2023

  • Hindustan Shipyard Various Post Recruitment 2023 Notification Released and Candidates Apply within last date.
  • Candidates read Hindustan Shipyard Various post Notification 2023 very carefully before Apply the Recruitment Application Form.
  • While Apply Candidates the Candidates will have to fill all the columns carefully so that no mistake can be made Candidate Name, Fathers Name, Mothers Name, Date Of Birth, Address & Qualification Details.
  • Upload Is asked in the correct size and correct format it PDF or jpg .
  • Before submitting the form re-check all the columns and documents & submit only if everything is correct.
  • After Submitting the form of Hindustan Shipyard Various Post Recruitment 2023 take a print of it save it PDF.

🖇️Important Links

Official NotificationClick Here
Official WebsiteClick Here
Online Application Click Here
सारांश :
या आर्टिकल मध्ये आम्ही आपणास Hindustan Shipyard Recruitment 2023 मार्फत घेण्यात बंपर भरती बद्दल ची माहिती दिली आहे.त्याच बरोबर ऑनलाइन कसा करावा याची पण माहिती दिली आहे.आपण कोणत्याही समस्येविना हा अर्ज भरावा आणि आपले करिअर बनवा.

Hindustan Shipyard Recruitment 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

अशाच नोकरी संदर्भात दररोज अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

टीप :-उमेदवारांनी Hindustan Shipyard Recruitment 2023 साठी आपले अर्ज ऑनलाइन लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.