HDFC Bank Recruitment 2024 : 12 वी पास उमेदवारांना बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; 🔴 उद्या शेवटची तारीख

HDFC Bank Recruitment 2024

HDFC Bank Recruitment 2024 : मित्रांनो तुम्ही जर बँकेमध्ये एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी HDFC बँकेत एका नवीन भरतीची नामी संधी उपलब्ध झाली आहे. या साठी तुम्ही 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तरच तुम्ही या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. एकूण 45 जागांसाठी ही भरती होत असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून शेवटची तारीख ही 30 मे 2024 असणार आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, अर्ज फी, नोकरी ठिकाण, पगार आणि अर्ज करण्याची पद्धत या बद्दलची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. तसेच ही माहिती पूर्ण जाणून घेण्यासाठी HDFC Bank Recruitment 2024 हा लेख शेवट पर्यंत वाचवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
मित्रांनो तुम्ही जर भरतीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप आत्ताच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळत राहतील. 

HDFC Bank Recruitment 2024 Notification

भरतीचे नावHDFC Bank Bharti 2024
भरती विभागखाजगी बँकेत नोकरी
पदाचे नावडेटा एन्ट्री ऑपरेटर
एकूण पदे45
अर्ज पद्धतीऑनलाईन
शेवटची तारीख30 मे 2024
अर्ज फीकोणतेही फी नाही
पगार₹.14,500/- ते ₹.28,000/-

आवश्यक शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
डेटा एन्ट्री ऑपरेटर(i) उमेदवार हा 12 वी पास अथवा पदवीधर हवा.
(ii) पुरुष व महिला या पदासाठी अर्ज करु शकतात.
(iii) उमेदवाराकडे संगणक ज्ञान असावे. संभाषण कौशल्य आणि चांगली वागणूक असावी.
हे पण पहा महत्वाचे : Bombay High Court Recruitment 2024 : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांची भरती
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे
निवड प्रक्रिया : मुलाखत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
शेवटची तारीख : 30 मे 2024
ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल. तुम्ही अशाच सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल अपडेट मिळवण्यासाठी https://mahagovbharti.com/ रोज भेट द्या.

महत्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईटक्लिक करा
जाहिरात PDFक्लिक करा
ऑनलाईन अर्जक्लिक करा

How To Apply HDFC Bank Recruitment 2024 अर्ज करण्याची पद्धत

  • सदर भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अधिकृत वेबसाईट वर जाऊन सर्व प्रथम रजिस्ट्रेशन करावे ज्या मध्ये तुमचा मोबाईल नंबर व ईमेल आयडी असावा तो वापरून लॉगिन करावे.
  • उमेदवारांनी अर्ज करत असताना विचारली जाणारी आवश्यक ती सर्व माहिती बरोबर भरावी.अपूर्ण माहितीसह अर्ज सादर केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी. सही आणि फोटो अर्ज वर दिलेल्या लिंकवर जाऊन करावेत इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी आपल्या कॅटेगरी नुसार अर्ज शुल्क भरावेत.अर्ज एकदा भरल्यानंतर त्या मध्ये कोणताही बदल करता येणार नाही.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 मे 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी वर दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन योग्य ती माहिती मिळवू शकता.

HDFC Bank Recruitment 2024 बद्दल काही महत्वाचे प्रश्न

HDFC Bank Recruitment 2024 भरती अंतर्गत एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरती अंतर्गत एकूण 45 पदे भरण्यात येणार आहेत.

HDFC Bank Recruitment 2024 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 मे 2024 आहे.

HDFC Bank Recruitment 2024 साठी वयोमर्यादा काय आहे?

वयोमर्यादा ही 18 ते 30 वर्षा पर्यंत आहे.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरीची मोफत माहिती मराठी मध्ये मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला ला भेट द्या आणि आमचा WhatsApp Group जॉईन करा.