ESIS पुणे अंतर्गत विविध पदांची भरती : ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) करा अर्ज! ESIS Pune Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ESIS Pune Bharti 2024 : महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था [ESIS] मध्ये विविध पदांची भरती जाहीर झाली आहे. वैद्यकीय अधिकारी पदाच्या तब्बल 32 जागा भरण्यात येणार आहेत. ही भरती प्रक्रिया संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी 15 जुलै 2024 ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार असून त्याची तारीख 16 जुलै 2024 आहे.वैद्यकीय अधिकारी या पदासाठी जर अर्ज करत असाल तर यासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयाची अट, अर्ज फी, निवड प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा या बद्दलची माहिती खाली दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात PDF लक्षपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.ESIS Pune Bharti 2024.

भरती संस्थामहाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था [ESIS]
भरतीचे नावESIS Pune Bharti 2024
नोकरी विभागESIS
एकूण पदे032
पदनामवैद्यकीय अधिकारी
पगारनियमानुसार

पदनाम आणि तपशील :

पदनामपद संख्याशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी032MBBS पदवीधर

वयाची अट : वय वर्ष 40 ते 69

अर्ज फी : नाही

नोकरीचे स्थळ : पुणे


महत्वाची भरती

Air Force Pune Bharti 2024 | पुणे एअरफोर्स बेस अंतर्गत ’33’ पदांची भरती


निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा दिनांक : 16/07/2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15/07/2024

अर्ज पाठवण्यासाठी ई- मेल आयडी :

establishpune.amo@gmail.com

मुलाखतीचा पत्ता : प्रशासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचे कार्यालय,तळमजला,पंचदीप भवन,क्र. 689/90,बिबेवाडी,पुणे -411037

अधिकृत वेबसाईटक्लिक करा
पीडीएफ जाहिरातक्लिक करा
  • सदर पदासाठी अर्ज हे ऑफलाईन/ऑनलाईन [ई-मेल] द्वारे करायचे आहेत.
  • अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  • शेवटच्या तारखे पूर्वी अर्ज दिलेल्या ई-मेल पत्त्यावर करावेत.
  • अर्जा सोबत आवश्यक सर्व कागदपत्रे जोडा.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज नाकारण्यात येईल.
  • मुलाखतीसाठी उमेदवाराने सर्व कागदपत्रे घेऊन हजर राहावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 आहे.
  • मुलाखतीची शेवटची तारीख 16 जुलै 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी दिलेली पीडीएफ पाहावी.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात त्यासाठी संबंधित जाहिरात पाहावी.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.