DRDO Recruitment 2024 | डीआरडीओ मध्ये भरती; दहावी पास उमेदवारांना सुर्वणसंधी

DRDO Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DRDO Recruitment 2024 : खुशखबर.. आता थेट केंद्र सरकारची नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे या भरतीची सुरुवात झाली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच (DRDO) ने विविध पदे भरण्यासाठी नुकतीच जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती माध्यमातून “पदवीधर प्रशिक्षणार्थी, तंत्रज्ञ (डिप्लोमा), शिकाऊ उमेदवार, ट्रेड (ITI) शिकाऊ” पदांच्या एकूण 90 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2024 आहे. या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार, अर्ज शुल्क, आवश्यक कागदपत्रे, अर्ज पद्धती आणि नोकरी ठिकाण इत्यादी माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF लिंक खाली दिली आहे.DRDO Recruitment 2024.

DRDO Recruitment 2024

(DRDO Recruitment 2024) संरक्षण संशोधन आणि विकास संस्था 2024 संबंधी सर्व बारीक गोष्टी/तपशिल खाली दिले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी एकदा खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अन्य भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी mahagovbharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.

एकूण रिक्त पदे : 90

पदाचे नाव आणि तपशील :

पद. क्रपदाचे नावपद संख्या
01पदवीधर प्रशिक्षणार्थी15
02तंत्रज्ञ (डिप्लोमा)
शिकाऊ उमेदवार
10
03ट्रेड (ITI) शिकाऊ65
एकूण90

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पदवीधर प्रशिक्षणार्थीया पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित विषयातील पदवी असणे आवश्यक आहे.
तंत्रज्ञ (डिप्लोमा)
शिकाऊ उमेदवार
या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा संबंधित विषयामध्ये डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
ट्रेड (ITI) शिकाऊया पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित ट्रेड मधील ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

इतका मिळेल पगार :

पदाचे नाव पगार
पदवीधर प्रशिक्षणार्थीरु.9000/- दरमहा
तंत्रज्ञ (डिप्लोमा)
शिकाऊ उमेदवार
रु.8000/- दरमहा
ट्रेड (ITI) शिकाऊरु.7000/- दरमहा

नोकरी ठिकाण : हैदराबाद

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 मार्च 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक, प्रगत प्रणाली प्रयोगशाळा (एएसएल), कांचबाग पीओ, हैदराबाद 500058

DRDO Recruitment 2024

असा करा अर्ज :

  • या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत त्यासाठी अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवावेत.
  • अर्ज करताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • अर्ज करण्याअगोदर अर्जदाराने भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • अर्ज अपूर्ण माहितीसह जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2024 आहे.
  • देय तारखे नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.PDF मध्ये सर्व माहिती दिली आहे.
  • खाली दिलेल्या लिंकवर जाऊन अधिकृत वेबसाईटला भेट देऊन योग्य ती माहिती मिळवू शकता.

हे पण पाहा – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये 110 जागांसाठी भरती

महत्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – येथे क्लिक करा

जाहिरात (PDF) पाहण्यासाठी – येथे क्लिक करा

जॉईन व्हॉट्सॲप ग्रुप – येथे क्लिक करा

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या.

-: English :-

DRDO Recruitment 2024 : Defence Research & Development Organization (DRDO) has given employement notification for the recruitment of Graduate & Technician,Trade Apprentice Vacancy. Those candidates who are interested in the vacancy details & Completed all eligiblity criteria can read the notification and apply.Last Date to Apply is 07th March 2024.The application process is offline. Educational qualification required for various post,age limit, pay scale, exam fee and job location are given below.Aspirants must read the advertisement the official documents PDF carefully before applying.

DRDO Recruitment 2024

Total Posts : 90

Vacancy Details :

SI.NoPost Name Total Post
01Graduate Apprentice10
02Technician (Diploma)
Apprentice
15
03Trade (ITI) Apprentice65
Total90

Educational Qualification :

SI.NoTradeQualification
01Graduate ApprenticeDegree in
Mechanical Engineering/Electrical Engineering/Electrical & Electronics Engineering/Electronics & Communications Engineering.
02Technician (Diploma)
Apprentice
Diploma Mechanical Engineering/Diploma Electrical Engineering/Electrical & Electronics Engineering/Electronics & Communications Engineering Electronics Engineering.
03Trade (ITI) ApprenticeITI in Fitter/Electrician/
Electronic/Mechanic/
Turner/Copa/Machinist.

Application Fee : Candidates do not how to pay any Application Fee for DRDO Recruitment 2024.

Pay Scale :

SI.NoTradePay Scale
01Graduate ApprenticeRs.9000/-
02Technician (Diploma)ApprenticeRs.8000/-
03Trade (ITI) ApprenticeRs.7000/-

Application Mode : (Offline) Through Registered Speed Post.

Apply Last Date : 07th March 2024

Job Location : Hyderabad

Postal Address : The Director Advanced Systems Laboratory (DRDO ASL), Kanchanbagh PO, Hyderabad 500058

How to Apply DRDO Recruitment 2024 :

  • Application is to be done offline and need to be send on the given address.
  • Incomplete or Partially filled the application submitted by the candidates will be not accepted.
  • All the required certificate and documents should be attached with the application.
  • Application form can be downloaded from the website www.drdo.gov.in.candidates are required to fill the application form by typing,Affix the passport size photograph and sign in application form.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 07 March 2024.
  • For more information visit official website, links are given below.

Important Links :

Official Website – Click Here

Official Notification (PDF) – Click Here

Join WhatsApp Group – Click Here

FAQs For DRDO Recruitment 2024 :

Q.1 : What is the closing date of application for DRDO Recruitment 2024?

Ans : The application procedure for DRDO Recruitment jobs will be close on 07 March 2024.

Q.2 : How many positions are released for DRDO Recruitment 2024?

Ans : A total of 90 positions have been notified for Graduate, Technician and Trade Apprentice.

Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.