DGHS Recruitment 2023|आरोग्य सेवा महासंचालनालय अंतर्गत 487 जागांसाठी भरती|आजच अर्ज करा

DGHS Recruitment 2023

DGHS Recruitment 2023 : आरोग्य सेवा महासंचालनालय अंतर्गत ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या 487 पदांवरती भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे.DGHS ने त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरून ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.DGHS Recruitment 2023 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र आणि इच्छूक उमेदवार या भरती साठी अर्ज करु शकतात. या भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत आहे. महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
DGHS Recruitment 2023
  • एकूण पदे : 487
  • पद : ग्रुप बी आणि ग्रुप सी

पदाचे नाव आणि तपशील

पदाचे नाव पद संख्या
ग्रुप बी & सी – रिसर्च असिस्टंट, टेक्निशियन, लॅब अटेंडट, लॅब असिस्टंट, इंसेक्ट कलेक्टर, लॅब टेक्निशियन, हेल्थ इन्स्पेक्टर आणि इतर पदे487
एकूण487

DGHS Recruitment 2023 : माहिती

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख10/11/2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख30/11/2023
अर्ज पद्धतीऑनलाइन
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईटयेथे पाहा
जाहिरात PDFयेथे पाहा
ऑनलाइन अर्जApply Now

DGHS Recruitment 2023 या भरती मध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी मधील विविध पदे उपलब्ध आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे. अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने भरती संबधी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.DGHS Recruitment 2023

शैक्षणिक पात्रता

  • 10 वी 12 वी उत्तीर्ण/ITI/पदवीधर
  • B.Sc/M.Sc/GNM/MSW/इंजीनियरिंग पदवी डिप्लोमा

वयोमर्यादा

  • 18 ते 40 वर्षे
  • SC/ST : 05 वर्षे सवलत
  • OBC : 03 वर्षे सवलत

अर्ज शुल्क

  • Gen/OBC/EWS : रू.600/-
  • SC/ST/PwBD/Female : रू.450/-

वेतनश्रेणी

ग्रुप बी & ग्रुप सी

  • स्तर -1 : रू.18,000 ते 56,900/-
  • स्तर -2 : रू.19,900 ते 63,200/-
  • स्तर -3 : रू.24,700 ते 69,100-
  • स्तर -4 : रू.25,500 ते 81,100/-
  • स्तर -5 : रू.29,200 ते 92,300/-
  • स्तर -6 : रू.35,400 ते 112400/-
  • स्तर -7 : रू.44900 ते 142400/-

आमचे इतर आर्टिकल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • वाहन चालविण्याचा परवाना
  • पॅन कार्ड

अर्ज कसा करावा

  • सर्व प्रथम अधिकृत वेबसाईट वरती जावे.
  • या भरती करीता ऑनलाइन अर्ज https://hlldghs.cbtexam.in या वेबसाईट वरती करावेत.
  • अर्ज फक्त वरील पोर्टल द्वारे स्वीकारले जातील.
  • अर्ज भरताना चुकीची माहिती दिल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखे नंतर अर्ज केल्यास स्वीकारला जाणार नाही.
  • फक्त पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.

DGHS Recruitment 2023 In English

DGHS Recruitment 2023 : The Directorate General of health services (DGHS) has released notification for the DGHS Recruitment of Group B & C. DGHS notification has been released on the website. those candidate’s who are pass degree and diploma holders can register online till 30 November 2023.

Total Post : 487

Name of & Details

Name Of Post No of vacancy
Group B & C – Research Assistant, Technician, Lab Attendant, Lab Assistant, Insect Collector, Lab Technician, Health Inspector and other posts487
Total 487

The Directorate General of Health Service’s has newly announced recruitment under the Ministry of Health and Family Welfare.as per the advertisement a total of 487 posts Of trade B & C will the filled The Application Process is online and the last date to apply is 30/11/2023 important information and eligibility are as follows.

DGHS Recruitment 2023 Details

PostsGroup B & C Posts
Total Posts487
Application ModeOnline
Job LocationAll India
Last Date of online application30 November 2023
Online ExamDecember 2023

Educational Qualification

Post NameQualification
Group B & CCandidate’s should have passed ITI,10th class, Diploma, Degree, PG, Graduate Degree from a recognized University.

Age Limit

Age limit minimum 18 to maximum 40 years

  • SC/ST : 05 years relaxation.
  • OBC : 03 years relaxation.

Application Fee

  • General/OBC/EWS Candidate’s : RS.600/-
  • SC/ST/PWD/Female : Rs.450/-

Pay Scale

  • Level 1 : RS.18,000 to 56,900/-
  • Level 2 : RS.19,900 to 63,200/-
  • Level 3 : RS.21,700 to 69,100/-
  • Level 4 : RS.25,500 to 81,100/-
  • Level 5 : RS.29,200 to 92,300/-
  • Level 6 : RS.35,400 to 1,12,400/-
  • Level 7 : Rs.44900 to1,42,400/-

Selection Process

The selection will be based on for the posts of Group B and Group C in DGHS Recruitment 2023 are given below.

  • Written Test
  • Document Verification
  • Medical Examination

How To Apply

Interested candidates can apply online from 10/11/2023 to 30/11/2023 up to 11:45 pm using given link below.the Applicants need not to sent their filled application form to concerned department.

  • Candidate’s are advised to read the official details carefully before applying.
  • Click on apply online link given below.
  • Fill the application form carefully.
  • Upload the required documents online
  • pay online online fees.
  • Print the Application form/save PDF format.

Important Dates of DGHS Recruitment 2023

  • start from : 10.11.2023
  • Closer date : 30.11.2023
  • Date Of online payment : 01.12.2023
  • Date Of uploading exam admit card : 1St week of December,2023
  • Date of examination : 2nd week of December 2023
  • Date of uploading results : 3rd week December 2023
  • Date Of Documents verification : 4th December 2023

General Information

  • Application will be accepted through online mode only.
  • Computer Based Examination will be conducted only in English and Hindi.
  • Collection Of required original eligibility certificate/documents from the successful candidate’s and their verification will be carried out after CBE.
  • Relaxation of upper age limit for SC/ST/OBC/Ex-servicemen/PwBD candidate’s will also be allowed as per Govt rules where reservation of posts are meant for this category only.
  • Reservation for ST/SC/OBC and EWS will as per Govt of India norms.

Centers Of Examination

  • Centre for examination will be in Delhi & NCR, Chennai, Bangalore, Mumbai, Lucknow, Ranchi, Chandigarh, Guwahati and Kolkata.
  • Candidate’s need to choose their choice of the examination centre in the order of preference.

Important Links

Official Website Click Here
Apply online Click Here
Official NotificationClick Here

सारांश :

या आर्टिकल मध्ये आम्ही आपणास DGHS Recruitment 2023 मार्फत घेण्यात बंपर भरती बद्दल ची माहिती दिली आहे.त्याच बरोबर ऑनलाइन कसा करावा याची पण माहिती दिली आहे.आपण कोणत्याही समस्येविना हा अर्ज भरावा आणि आपले करिअर बनवा.

DGHS Recruitment 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

अशाच नोकरी संदर्भात दररोज अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

टीप :

उमेदवारांनी DGHS Recruitment 2023 साठी आपले अर्ज ऑनलाइन लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.