Western Recruitment 2023|पश्चिम रेल्वे मध्ये 64 जागांवरती भरती|आजच अर्ज करा

Western Recruitment 2023

Western Recruitment 2023:पश्चिम रेल्वे, मुंबई अंतर्गत विविध पदांवरती भरती घेण्यात येत आहे.पश्चिम रेल्वेने त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरून जाहिरात प्रकाशित केली आहे.तरुणांसाठी ही एक चांगली संधी आहे.पश्चिम रेल्वे अंतर्गत होणाऱ्या या भरती मध्ये ‘गट क’ आणि ‘गट ड’ या संवर्गातील रिक्त पदे भरली जाणार आहेत.यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती 64 रिक्त पदांवरती घेण्यात येत आहे. Western Recruitment 2023 भरती साठी अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत.अधिसूचनेनुसार ही भरती स्पोर्ट कोट्या अंतर्गत होणार आहे.या भरती साठी ऑनलाइन अर्ज भरण्यास 10 नोव्हेंबर 2023 सुरवात होणार आहे.अर्जदारास 19 डिसेंबर 2023 पूर्वी अर्ज करणे बंधनकारक आहे.पश्चिम रेल्वे, मुंबई भरती संबधी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Western Recruitment 2023

पद भरतीचा तपशील

  • पद संख्या : 64
  • पदाचे नाव : गट क आणि गट ड
  • पदांचा तपशील
पदाचे नाव पद संख्या
गट क21 पदे
गट ड43 पदे
Western Recruitment 2023 पश्चिम रेल्वे, मुंबई अंतर्गत होणाऱ्या भरती मध्ये 64 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.रेल्वे नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही एक चांगली संधी आहे.अर्ज भरण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2023 पर्यंत आहे.या भरती साठी असणारी पात्रता,अर्ज शुल्क, वयोमर्यादा, निवडप्रक्रिया आणि भरती संबधी इतर माहिती पाहणार आहोत.उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती संबधी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Western Recruitment 2023 : माहिती

भरती संस्थापश्चिम रेल्वे, मुंबई
पदाचे नावगट क आणि गट ड स्पोर्ट कोटा
एकूण पदे64
अर्ज करण्याची पद्धतOnline
नोकरी ठिकाणमुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख19 डिसेंबर 2023
अधिकृत वेबसाईटhttps://wr.indianrailways.gov.in/

HOW APPLY Western Recruitment 2023

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Online अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
सविस्तर जाहिरात PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आमचे इतर आर्टिकल पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र.1 : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) क्रीडा पात्रता
  • पद क्र.2 : (i) 12 वी उत्तीर्ण किंवा 10 वी उत्तीर्ण ITI (ii) क्रीडा पात्रता
  • पद क्र.3 : (i)10 वी उत्तीर्ण ITI (ii) क्रीडा पात्रता

वयोमर्यादा

  • 01 जानेवारी 2024 रोजी 15 ते 24 वर्षे
  • SC/ST उमेदवारांना 05 वर्षे सवलत
  • OBC उमेदवारांना 03 वर्षे सवलत

अर्ज शुल्क

  • Gen/OBC : रु.500/-
  • SC/ST/PWD/EWS/Female : रु.250/-

अर्ज कसा करावा

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट वरती जावे.
  • वर दिलेल्या Official site वरती क्लिक करा.
  • या भरती साठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची महिती भरा.
  • आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी.
  • अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून जवळ ठेवा.

Western Railway Recruitment 2023 In English

Western Railway Recruitment 2023: New Recruitment has been advertised in Western Railway Recruitment 2023 According to the advertisement, a total of 64 vacancies will be candidates can apply online.The Details of eligibility are as follows.

Western Railway 2023: Vacancy Details

  • Total Post : 64
  • Name Of Post : Group C & Group D

Western Railway Recruitment 2023 : Overview

Board NameRailway Recruitment Cell -Western Railway
Post NameGroup C and Group D of the Sports Quota
Vacancy64
Online Application Start Date10 November 2023
Online Application Closing Date19 December 2023
Official websitewww.rrc.wr.com

Post Details

Post NoPostsVacancies
01Sport Person (Level 5/4)05
02Sport Person (Level 3/2)16
03Sport Person ( Level 1)43
Total 64

Educational Qualification

Post No.Name Of PostEducational Qualification
01Sport Person (Level 5/4)The candidate should be a graduate in any discipline from a recognized University
02Sport Person (Level 3/2)The candidate should have passed the 12t(+2 stage) or it’s equivalent examination from a recognized institution.or passed Matriculation plus course completed act apprenticeship.or passed Matriculation plus ITI approved by NCVT/SCVT.
03Sport Person (Level 1)The candidate should have passed 10th or it’s equivalent examination.or ITI or equivalent or national apprenticeship certificate NAC granted by NCVT.

Age Limit

Minimum age 15 years and maximum age 24 years.

  • The age of the candidate should be between 18 to 24 years as of 01.01.2024.
  • OBC/SC/ST : 03 years relaxation.

Application Fee

For all candidate except those mentioned in sub para belowRs.500/- with a provision of refunding RS.400/- to those who are found eligible as per notification and actually appeared in the trial after deducting bank charges.
For candidate’s belonging to SC/ST/Ex-servicemen/person with disability/women and Economic Backward class.RS.250/- with provision of refunding the same to those who are found eligible as per notification and actually appeared in the trial after deducting bank charges. candidate’s in this category should check their eligibility thoroughly before applying.

Selection Process

All eligible candidates will be called for trial and after trial, only the fit candidate’s securing 25 or more out of 40 marks for game skill, physical fitness and coach’s observation s during trial shall be assessed for next stage of recruitment. candidate’s declared NOT FIT by the trial committee will not be assessed further by the Recruitment Committee.

Distribution of Marks shall be as

DescriptionMaximum Mark’s
For assessment of recognized sport’s achievements as per norms50 Mark’s
For gane skill, physical fitness and coach’s observation during trials40 Mark’s
Educational Qualification10 Mark’s
Total100 Mark’s

Minimum qualifying marks for recruitment through open advertisement sports quota for posts in Level -1 as follows

Pay/LevelGrade PayMinimum Qualifying
Level -5/42800/240070 Marks
Level -3/22000/190065 Marks
Level -1180060 Marks

How to apply

  • Visit to official website rrc.wr.com
  • log on the RRC WR website and fill up the online application form.
  • Enter your Details such as name,photo,educational and technical qualification etc.
  • During submission of the online application a registration number will be issued to each applicant. candidate’s are required to preserve their registration number for further stages of the recruitment process.
  • Candidate’s required to take printout of the application form for future reference.

Important Links

Official Website Click Here
Notification: Click Here

सारांश :

या आर्टिकल मध्ये आम्ही आपणास Western Recruitment 2023 मार्फत घेण्यात बंपर भरती बद्दल ची माहिती दिली आहे.त्याच बरोबर ऑनलाइन कसा करावा याची पण माहिती दिली आहे.आपण कोणत्याही समस्येविना हा अर्ज भरावा आणि आपले करिअर बनवा.

Western Recruitment 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

अशाच नोकरी संदर्भात दररोज अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

टीप :

उमेदवारांनी Western Recruitment 2023 साठी आपले अर्ज ऑनलाइन लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.