CTET Notification 2024
CTET Notification 2024:केंद्रीय माध्यमिक शिक्षक मंडळाने CTET जानेवारी 2024 साठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु केली आहे.जे उमेदवार केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जानेवारी सत्रात बसू इच्छितात ते उमेदवार ctet.nic.in या अधिकृत साइट वर जाऊन अर्ज करू शकतात.CTET परीक्षा ही 21जानेवारी रोजी घेतली जाईल.या साठी Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2023 पर्यंत आहे आणि अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख पण 27 नोव्हेंबर 2023 पर्यंत आहे.या वेळी CTET परीक्षा ही 135 शहरामध्ये 20 भाषेत होणार आहे.28 नोव्हेंबर ते 02 डिसेंबर 2023 दरम्यान अर्जातील चुका सुधारण्याची संधी असेल.CTET Notification 2024

सीटीईटी अधिसूचना 2024
सीटीईटी अधिसूचना 2024 सीबीएसई ने 03 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर केली आहे.सीटीईटी अधिसूचना 2024 अधिकृत वेबसाईट ctet.nic.in वरती PDF च्या स्वरुपात प्रसिध्द करण्यात आली आहे.CTET अधिसूचना PDF 2024 उमेदवारांना परीक्षा प्रक्रिये बद्दल माहिती सूचित करते.उमेदवारांनी CTET अधिसूचना PDF डाऊनलोड करून संपूर्ण माहिती वाचावी.CTET अधिसूचना 2023 PDF डाऊनलोड लिंक खाली दिली आहे.CTET Notification 2024
सीटीईटी 2024 परीक्षा आढावा
परीक्षेचे नाव | केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा(CTET) |
परीक्षेचे पद्धत | ऑफलाइन |
परीक्षेची वेळ | शिफ्ट 1) 9:30 ते दुपारी 12:00 पर्यंत शिफ्ट 1) 2:30 ते सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत |
पेपरची संख्या आणि एकूण गुण | पेपर 1 -150 गुण पेपर 2 -150 गुण |
एकूण प्रश्न | प्रत्येक पेपर मध्ये 150 MCQ |
परीक्षा केंद्रांची संख्या | 135 शहर |
अधिकृत वेबसाईट | ctet.nic.in |
शैक्षणिक पात्रता
1.इयत्ता 1 ली ते 5 वी : i) 50% गुणासह 12 वी उत्तीर्ण ii) D.ed/B.EI.Ed किंवा समतुल्य
2.इयत्ता 6 वी ते 8 वी : i) 50% गुणासह पदवीधर ii) B.ed किंवा समतुल्य
महत्त्वपुर्ण तारखा
परीक्षेचे नाव | परीक्षा तारखा |
सीटीईटी अधिसूचना 2024 | 03 नोव्हेंबर 2023 |
सीटीईटी अर्ज फॉर्म 2024 | 03 नोव्हेंबर 2023 ते 23 नोव्हेंबर 2023 |
सीटीईटी परीक्षा दिनांक 2024 | 21 जानेवारी 2024 |
परीक्षा शुल्क
प्रवर्ग | फक्त पेपर- I किंवा पेपर – II | पेपर- I व पेपर II |
General/EWS/OBC | रु.1000/- | रु.1200/- |
SC/ST/PWBD | रु.500/- | रु.600/- |
- सविस्तर जाहिरात PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- CTET अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- आमचे इतर आर्टिकल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आवश्यक कागदपत्रे
CTET 2024 साठी अर्ज भरण्यापूर्वी अर्जदारांनी काही कागदपत्रासह तयार असले पाहिजे.CTET 2024 साठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची माहिती खाली दिली आहे.CTET Notification 2024
- ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर
- ओळखपत्र -पासपोर्ट/आधार कार्ड/मतदान ओळखपत्र
- स्कॅन केलेला फोटो आणि सही
- 10 वी आणि 12 वी प्रमाणपत्र
असा भरा अर्ज
- सर्व प्रथम अधिकृत वेबसाईट वरती जावे.
- CTET 2024 साठी नोंदणी करा.
- CTET साठी अर्ज भरावा.
- फोटो आणि सही अपलोड करा.
- त्यानंतर अर्ज शुल्क भरावे.
- भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून जवळ ठेवा.
CTET 2024 पात्रता निकष
CTET 2024 परीक्षे साठी अर्जदार हा भारतीय असावा.या परीक्षे साठी पात्र होण्यासाठी अर्जदाराचे वय 18 वर्षा पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.या परीक्षे साठी कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली नाही.

CIET Notification 2024 in English
CTET Notification as has been released online at www.ctet.nic.in if you are interested in appearing for CTET 2024 January exam, check the completed notification details here.
Name Of Examination :-Central Teacher Eligibility Test January.
CTET Notification 2024 Educational Qualification:
- Graduation and passing or appearing in the first year of a 2-yera Diploma in Elementary Education.(by whatever name know).
- Graduation with at least 50% marks and passing or appearing in 1-year Bachelor in Education (B.Ed)
- Graduation with at least 45% marks and passing or appearing 1-year Bachelor Education (B.Ed)by the NCTE (Recognition Norms and Procedure) Regulations issued from time to time in this regard.
- Senior Secondary (or its equivalent) with at least 50% marks and passed or appearing in the first year of 4-year Bachelor in Elementary Education.
- Senior Secondary (or equivalent) with at least 50% marks and passed or appearing in the first year 4-year B.A/B.sc Ed/B.A.Ed/Sc,ed
- Graduation with at least 50% marks and passing or appearing 1-year B.Ed.
Important Dates
Submission of online application through CTET website ctet.nic.in | 03.11-2023 |
Last For submission of online application form | 27.11.2023 |
Last For submission of fee through Debit Card, Credit card/Net Banking | 27.11.2023 |
Final Verification of payment fee by the bank | 28.11.2023 |
Online Correction’s if any the particular uploaded by the candidate | 28.11.2023 to 02.12.2023 |
Date Of Examination | 21.01.2024 |
Declaration of result | By the end of February(Tentatively) |
CTET Notification 2024 Time Schedule DATE OF EXAMINATION
PAPER | PAPER II | PAPER I |
Entry In the Examination center | 07:30 AM | 12:PM |
Checking of admit cards | 09: AM TO 09:15 AM | 01:30 PM TO 01:45 PM |
Distribution of test booklet | 09:15 AM | 01:45 PM |
Seal of the test booklet to be broken/opened to take to out the answer sheet | 09:25 AM | 01:55 PM |
Last entry in the Examination center gate close of exam center | 09:30 AM | 02:00 PM |
Test Commences | 09:30 AM | 02:00 PM |
Test Concludes | 12:00 NOON | 04:30 PM |
CTET Notification 2024 Examination Fee
Fee Details for CTET Jan 2024 are as follows
Category | Only Paper- I or II | Both Paper-I & II |
General/OBC/NCL | Rs.1000/- | Rs.1200/- |
SC/ST/Differently Abled Person | Rs.500/- | Rs.600/- |
CTET Notification 2024 Submission Of Online Application Form
- Log on to CTET official website ctet.nic.in
- Go to link Apply Online and open the same.
- Fill In the online Application Form and note down Registration no/Application no.
- Upload Latest scanned Photograph and Signature.
- Pay Examination fee by Debit Card/Credit Card/Net Banking.
- Print Confirmation page for record and future reference.
Documents
- E-mail id And Mobile No.
- Identity Card- Passport/Aadhaar Card/Voter id card.
- Scanned photo and signature.
- 10th & 12th passed certificate.
CTET Notification 2024 Important Links
Official Website | Click Here |
Official Notification | Click Here |
Online Application | Click Here |
सारांश :
या आर्टिकल मध्ये आम्ही आपणास CTET भरती बद्दल म्हणजेच CTET Notification 2024 ची माहिती दिली आहे.त्याच बरोबर ऑनलाइन कसा करावा याची पण माहिती दिली आहे.आपण कोणत्याही समस्येविना हा अर्ज भरावा आणि आपले करिअर बनवा.
CTET Notification 2024 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.
अशाच नोकरी संदर्भात दररोज अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
टीप :
उमेदवारांनी CTET Notification 2024 साठी आपले अर्ज ऑनलाइन लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.