SCI Recruitment 2023|शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये मोठी भरती;आजच करा अर्ज

SCI Recruitment 2023

SCI Recruitment 2023:शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड,मुंबई यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.तरुणांसाठी ही एक चांगली संधी आहे.नुकतीच याबाबत शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया ने अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे.या भरती अंतर्गत एकूण 43 पदे भरली जाणार असून त्या साठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती साठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत.SCI Recruitment 2023 साठी अर्ज भरण्यास 06 नोव्हेंबर 2023 पासून सुरवात होईल.अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2023 पर्यंत आहे.या भरती प्रक्रिये मधील पदे,निवड प्रक्रिया,पात्रता आणि वेतन आणि इतर सर्व माहिती जाणून घेणार आहोत.शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड,मुंबई अंतर्गत होणाऱ्या भरतीच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात काळजी पूर्वक वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
  • पदाचे नाव : मास्टर मरिनर/मुख्य अभियंता
  • पदसंख्या : 43

पदाचे नाव आणि तपशील

पद.क्र पदाचे नाव पद संख्या
01मास्टर मरिनर17
02मुख्य अभियंता26
एकूण पदे 43

SCI Recruitment 2023:माहिती

भरती संस्थाशिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई
अर्ज करण्याची पद्धतऑफलाइन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख06 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख27 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ताद शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड,245,मादाम कामा रोड,नरीमन पॉईंट,मुंबई,पिन कोड -400021
नोकरी ठिकाणमुंबई
निवड प्रक्रियामुलाखत

HOW TO APPLY शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
सविस्तर जाहिरात आणि अर्ज (Application Form) पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख27 नोव्हेंबर 2023
आमचे इतर आर्टिकल पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

शैक्षणिक पात्रता

शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई अंतर्गत होणाऱ्या भरती साठी शैक्षणिक पात्रता ही खालीलप्रमाणे असेल.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मास्टर मरिनर मास्टर्स PG COC/MEO क्लास I COC प्राप्त केल्यानंतर उमेदवारांनी किमान 03 वर्षे मरीन टाईम पूर्ण केलेला असावा.ज्या पैकी किमान 02 वर्षाचा मरीन टाईम किंवा मुख्य इंजिनिअर पदांवर असणे आवश्यक आहे.
मुख्य अभियंता मास्टर्स PG COC/MEO क्लास I COC प्राप्त केल्यानंतर उमेदवारांनी किमान 03 वर्षे मरीन टाईम पूर्ण केलेला असावा..ज्या पैकी किमान 02 वर्षाचा मरीन टाईम किंवा मुख्य इंजिनिअर पदांवर असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

Generalजास्तीत जास्त 45 वर्षे
OBC -NCLसवलत 03 वर्षे
SC/ST 05 वर्षे सवलत
PwBD 10 वर्षे सवलत

वेतनश्रेणी

शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई वेतन संबधित माहिती

पदाचे नाव वेतनश्रेणी
मास्टर मरिनर80,000 ते 2,20,000/- दरमहा
मुख्य अभियंता80,000 ते 2,20,000/- दरमहा

निवड प्रक्रिया

  • लेखी परीक्षा
  • मुलाखत
  • गुणवत्ता यादी
  • अंतिम निवड या नुसार होईल

अर्ज शुल्क

  • सामान्य/OBC-NCL/EWS उमेदवारांसाठी अर्ज शुल्क : रु.500/-
  • SC/ST/PwBD/XSM मेदवारांसाठी अर्ज शुल्क : रु.100/-

अर्ज कसा करावा

  • या भरती करिता अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर म्हणजेच 27 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.
  • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अर्जा सोबत जोडावीत.
  • उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2023 पर्यंत आहे.

SCI Recruitment 2023 In English

SCI Recruitment 2023:shipping corporation of India of Mumbai is going to recruit interested and eligible candidates to fill the various vacant post of master mariner and chief engineer. there are total of 43 vacancies are available to fill post. the job location for this Recruitment is Mumbai. Application Start from 06th November 2023 and the last date for submission of Application is 27th November 2023.

Total : 43 Posts

Name Of The Post & Details

Sr. NoPost SpecializationTotal VacanciesSCSTOBC-NCLEWSUR PWBD
01Master Mariner17020104010901
02Chief Engineer26040106021302

SCI Recruitment 2023:Overview

Organization NameSCI Mumbai(shipping corporation of India, Mumbai)
Name PostsMaster Mariner/Chief Engineer
Number Of Posts43
Official Websitehttp://www.shipindia.com/
Application ModeOffiline
Job LocationMumbai
Last Of Application27th November 2023

Educational Qualification

Name Of PostsQualification
Master MarinerCandidates Should have completed minimum 03 years sea time after obtaining Masters FG/COC/MEO Class I COC out of which at least 02 years sea time must be the substantive rank of master or chief Engineer.
Chief EngineerCandidates Should have completed minimum 03 years sea time after obtaining Masters FG/COC/MEO Class I COC out of which at least 02 years sea time must be the substantive rank of master or chief Engineer.

Salary

Post Name Salary
Master Mariner80,000 To 2,20,000/-
Chief Engineer80,000 To 2,20,000/-

Application Fee

  • General/EWS/OBC :-RS.500/-
  • SC/ST :-RS.100/-

Age Limit

As per the official Notification the age for Master Mariner/Chief Engineer the minimum and maximum age criteria are given in below.

  • Maximum age limit is 45 years.
  • The age Relaxation as per the Government rules.

Selection Process

  • Short Listing
  • Interview
  • Document Verification
  • Medical Examination

Selection Criteria

  • Interview :- 25 marks
  • Experience/Service :- 10 marks
  • Extra Qualifications :- 05 marks
  • Total :- 40 marks

Interview(25 Marks)

The category wise minimum level of suitability in interview for final selection

  1. 50% marks to be obtained in interview by Unreserved (GEN) and EWS candidates .
  2. 45% marks to be obtained in interview for OBC-NCL candidates.
  3. 40% marks to be obtained in interview for SC/ST/PwBD candidates.

Experience/Service (10 Marks)

For Calculation of marks for Experience/Service 1.5 marks will be given for every completed year of sailing in the rank of master/Chief Engineer with maximum marks of 10.

How To Apply SCI Recruitment 2023

  • Visit the official website at shipindia.com.
  • Download the Application form.
  • Attach required documents.
  • Pay application fee.
  • Address : DGM (Shore Personnel-II),The shipping corporation of India Ltd,245,Madame Cama road, Nariman Point, Mumbai, Pin Code-400021.

Important Links

Official WebsiteView
Official Notification And Application FormView
Last Date For Submission of Application Form27th November 2023
SCI Recruitment FQ

Q.1 How Many Vacancies will there be in SCI Recruitment 2023?

Ans: According to the official notification 45 recruitment positions of master mariners and Chief Engineer posts.

Q.2 What is the start date to apply for SCI Recruitment 2023?

Ans: 06th November 2023.

Q.3 What is the last date to apply for SCI Recruitment 2023?

Ans: 27th November 2023.

Check The Official Notification To Know More About Recruitment. Keep Visiting Our mahagovbharti.com to get latest Govt Job Updates.

सारांश :

या आर्टिकल मध्ये आम्ही आपणास शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड,मुंबई अंतर्गत घेण्यात भरती बद्दल म्हणजेच SCI Recruitment 2023 ची माहिती दिली आहे.त्याच बरोबर ऑफलाइन कसा करावा याची पण माहिती दिली आहे.आपण कोणत्याही समस्येविना हा अर्ज भरावा आणि आपले करिअर बनवा.

टीप :

उमेदवारांनी SCI Recruitment 2023 साठी आपले अर्ज ऑफलाइन लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.