CSIR NEERI Bharti 2025 : राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेमध्ये विविध पदांची भरती सुरू झाली आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2025 पर्यंत देण्यात आली आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक नामी संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे जराही वेळ न घालवता आजच आपला अर्ज भरावा.