BIS Recruitment 2025 : भारतीय मानक ब्युरो (BIS) अंतर्गत सल्लागार पदाच्या एकूण 160 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या जागा भरण्यासाठी BIS Bharti 2025 ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 09 मे 2025 या तारखेपर्यंत मुदत असेल. पुढे आपणास अर्ज सादर करण्याच्या काही अटी आणि पात्रता देण्यात आल्या आहेत. अर्ज करण्या अगोदर जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचा.

BIS Recruitment 2025 भरतीचा आढावा
भरती संघटना | भारतीय मानक ब्युरो (BIS) |
एकूण पदे | 160 |
पदाचे नाव | सल्लागार |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज फी | नाही |
वेतनश्रेणी | ₹.75,000/- |
BIS Recruitment 2025 Vacancy Details
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
01 | सल्लागार | 160 |
Total | 160 |
Educational Qualification For BIS Recruitment 2025
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळामधून किंवा विद्यापीठातून BNYS/B.Sc/पदवी/B.E/B.Tech/M.Sc/पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक.
वयोमर्यादा – उमेदवाराची वय 9 मे 2025 रोजी 65 वर्षापर्यंत असावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मे 2025
BIS Recruitment 2025 महत्त्वाच्या लिंक्स
भरतीची जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | इथे क्लिक करा |
असा करा ऑनलाईन अर्ज
🔷सर्वप्रथम BIS च्या www.services.bis.gov.in अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
🔷आता करिअर विभागावर क्लिक करून संबंधित भरती निवडा.
🔷स्वतःची नोंदणी करा आणि अर्ज फॉर्म भरा.
🔷आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करा,त्यामध्ये एक फोटो आणि सही असावी.
🔷आवश्यक असल्यास अर्ज फी भरा.
🔷अर्ज सबमिट करून एक प्रिंट तुमच्या जवळ ठेवा.