UGC NET 2025 – मित्रांनो राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा-जून 2025 साठीची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली आहे.त्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.अर्ज करण्यासाठी 07 मे 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.अर्ज दाखल करण्याच्या सर्व सूचना आणि पात्रता या लेखा मध्ये खाली देण्यात आले आहे.अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.

UGC NET 2025 भरतीचा आढावा
जाहिरात क्र.: –
परीक्षेचे नाव – UGC NET जून 2025
UGC NET 2025 पदांचा तपशील
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
01 | JRF & सहायक प्राध्यापक | नमूद नाही |
एकूण | – |
Educational Qualification For UGC NET 2025
शैक्षणिक पात्रता – 55% गुणांसह मास्टर पदवी/पदव्युत्तर पदवी अथवा समतुल्य [SC/ST/OBC/PWD/Transgender : 50% गुण]
वयाची मर्यादा – 01 जून 2025 रोजी,[SC/ST: 05 वर्षे तर ओबीसी : 03 वर्षे सूट]
- JRF : 30 वर्षापर्यंत
- सहायक प्राध्यापक : वयाची अट नाही
अर्जाची फी – सामान्य : रु.1150/- [OBC/EWS : रु.600/-, SC/ST/PWD : रु.325/-]
UGC NET 2025 महत्वाच्या तारखा
- अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 07 मे 2025
- परीक्षा – 21 ते 30 जून 2025
UGC NET महत्वाच्या लिंक्स
भरतीची जाहिरात [PDF] | जाहिरात बघा |
ऑनलाईन अर्ज | अर्ज करा |
अधिकृत संकेतस्थळ | भेट द्या |
महत्वाची सूचना : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घ्यावी आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुक होत असते त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.