CRPF Recruitment 2024
CRPF Recruitment 2024 : केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये कॉन्स्टेबल (GD) ग्रुप सी पदाच्या भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 169 जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज 16 जानेवारी 2024 पासून करता येणार आहेत. अधिकृत वेबसाईट मध्ये नमुद केल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. या पदांसाठी असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनमान, अर्ज पद्धती,अर्ज शुल्क,निवड प्रक्रिया आणि नोकरी ठिकाण या बद्दलची संपूर्ण माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याअगोदर भरती बद्दलची जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. जाहिरातीची लिंक खाली दिलेली आहे.
केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत कॉन्स्टेबल (GD) (Sport Quota) या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.Sport Quota या मध्ये जिमनॅस्टिक्स, ऍथलिटीक्स, आर्चरी, कुस्ती, स्विमिंग,योगा इतर खेळातील उमेदवारांसाठी CRPF ने ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.169 जागा भरण्यात येणार असून, या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज हे 16 जानेवारी 2024 पासून सुरुवात होईल. तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे.https://crpf.gov.in/index या संकेतस्थळावरून उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. या भरती बद्दलचा इतर महत्त्वाचा तपशील या लेखा मध्ये खाली दिलेला आहे. या आणि इतर भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळविण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा.
एकूण रिक्त पदे : 169
पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)
पदाचे नाव आणि तपशील :
पदाचे नाव | पद संख्या |
हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) | 169 |
नोंद :- सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात PDF पाहावी.
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) | उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असावा. |
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 18 ते 23 वर्षे असावे.
अर्ज शुल्क : Gen/OBC/EWS : Rs.100/- SC/ST/Female : फी नाही
वेतनमान : दरमहा रु.21,700/- ते रु.69,100/- पर्यंत
शारीरिक पात्रता :
पुरुष | उंची :170 सेमी छाती : 80 फुगवून 85 सेमी |
महिला | उंची : 157 सेमी वजन : उंची नुसार |
परिक्षा पद्धत :
विषय | एकूण प्रश्न | एकूण मार्क | परिक्षा कालावधी |
सामान्य आणि बुध्दिमत्ता तर्क | 25 | 25 | 90 मिनिटे |
सामान्य ज्ञान | 25 | 25 | – |
गणित | 25 | 25 | – |
हिंदी इंग्लिश | 25 | 25 | – |
एकूण प्रश्न | 100 | 100 | – |
आवश्यक कागदपत्रे :
- जातीचा दाखला
- रहिवाशी दाखला
- आधार कार्ड
- 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- फोटो/सही
- मोबाईल नंबर
- ई मेल आयडी
निवड प्रक्रिया :
- कागदपत्रे पडताळणी
- शारीरिक चाचणी
- स्पोर्ट चाचणी
- मेरीट लिस्ट
- वैद्यकीय चाचणी
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
महत्त्वाच्या तारखा :
अर्ज सुरू होण्याची तारीख | 16 जानेवारी 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 15 फेब्रुवारी 2024 |
मित्रांनो CRPF Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्यासाठी खाली दिलेली मूळ जाहिरात PDF काळजीपूर्वक पाहावी आणि मगच अर्ज करावा जेणे करून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.
CRPF Recruitment 2024 साठी असा करा अर्ज :
- या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
- त्यासाठी,crpf.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करणे आवश्यक आहे.
- अधिकृत वेबसाईट वर लवकरच नवीन लिंक देण्यात येणार आहे.
- 16 जानेवारी 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात होईल.
- लिंक ओपन केल्यानंतर सर्व प्रथम रजिस्ट्रेशन करावे. त्या नंतर लॉगिन आयडी व पासवर्ड तयार होईल तो वापरून लॉगिन करावे.
- अर्ज करताना योग्य ती माहिती आणि कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अपलोड करावीत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवाराला अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज हे दिलेल्या तारखे पर्यंत भरावेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.
- सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली मूळ जाहिरात PDF पाहावी.
- खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिकृत वेबसाईटला भेट देऊन योग्य ती माहिती मिळवू शकता.
टीप :- उमेदवारांनी CRPF Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. उमेदवारांनी आपले ऑनलाइन अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.
👉 हे पण वाचा : ASC दक्षिण सेंटर 2ATC मध्ये 10वी पासवर भरती सुरु; लवकर करा अर्ज
महत्त्वाच्या लिंक्स :
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
CRPF Recruitment 2024 In English
CRPF Recruitment 2024 : Central Reserve Police Force (CRPF) announced new recruitment to fulfill the vacancies for the posts Head Constable (GD) against the CRPF Sports Quota Recruitment 2024. Eligible candidate’s are directed to submit their application online through.crpf.gov.in this website. Total of 169 vacant post. Recruitment Board, in the advertisement January 2024.Last date to submit application is 15th February 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. candidates must read the advertisement, in the official documents PDF carefully before applying.
Total Posts : 169
Post Name : Head Constable (GD)
Post Name & Vacancy Details :
Post Name | No. of Vacancies |
Head Constable (GD) | Candidates 10th Class from a recognized University & Required Qualification in Relevant Sport |
Note : Please read official PDF given below
Age Limit : 18 to 23 years as on closing date of receipt of application.
Application Fee : General/OBC/EWS : Rs.100/-, SC/ST/Female : No Fee
Application Mode : Online
Pay Scale : Rs.21,700/- to Rs.69,100/-
Physical Standards :
Male | Hight : 170cm Chest : 80 – 85cm |
Female | Hight : 157cm Weight : Proportionate to Hight |
Selection Process :
- Document Verification
- Physical Standard Test
- Sport Trial
- Merit List
- Medical Examination
Job Location : All India
Important Dates :
Starting Date For Online Application | 16th January 2024 |
Last Date For Online Application | 15th February 2024 |
Note : Please read official PDF given below
How to apply CRPF Recruitment 2024 :
- Application is to be done online from given link crpf.gov.in
- Check your qualification from the CRPF Sports Quota Recruitment 2024. Notification PDF given below.
- Fill out the online application form.
- Upload the required documents.
- Last date to apply is 16 February 2024.
- Incomplete and false information by any aspirants would be considered ineligibility of the candidates.
- Pay the required application fee.
- Print the application form.
Important Links :
Official Website | Click Here |
Notification PDF | Click Here |
Apply Online | Click Here |
FAQs for CRPF Recruitment 2024 :
Q. What is the last date to apply CRPF Recruitment 2024?
Ans : Last date to apply is 15 February 2024.
Q. How many vacancies are released for CRPF Recruitment 2024?
Ans : The no of vacancies is 169.
Q. Who Conducts CRPF Recruitment 2024?
Ans : Central Reserve Police Force (CRPF)
Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.
Are you searching for exciting job opportunities in both the government and private sectors? Look no further! Join our mahagovbharti WhatsApp Group and unlock a world of career possibilities.