Bank Of Maharashtra Bharti 2024 : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये लिपिक पदांची भरती जाहीर!

Bank Of Maharashtra Bharti 2024 : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये लिपिक(क्लर्क)ग्राहक सेवा सहयोगी पदाच्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे. एकूण 012 जागांसाठी ही भरती जाहीर झाली असून बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळविण्याची एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.19 जून 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.अर्ज करण्यासाठी 08 जुलै 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यावा. या भरतीसाठी बँकेच्या क्रिडा धोरणानुसार उत्तीर्ण असलेले उमेदवार पात्र असतील.लिपिक(क्लर्क)पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट,अर्ज फी,नोकरी ठिकाण आणि अर्ज करण्याची पद्धत या बद्दलची सविस्तर माहिती खाली दिली आहे.Bank Of Maharashtra Bharti 2024 माहिती पूर्ण जाणून घेण्यासाठी ही पोस्ट शेवट पर्यंत वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Bank Of Maharashtra Bharti 2024

भरतीचा विभागबँक ऑफ महाराष्ट्र
भरती प्रकारबँक खात्यात नोकरी
एकूण पदे012
पदाचे नावलिपिक(क्लर्क)
नोकरी ठिकाणपुणे (महाराष्ट्र)
मिळणारा पगार₹.24,050/-

पदनाम & तपशील (Vacancy Details)

पदनामपद संख्या
लिपिक(क्लर्क)012

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

पदनामशैक्षणिक पात्रता
लिपिक(क्लर्क)पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
व्यवसायिक पात्रता ही बँकेच्या क्रिडा धोरणानुसार आहे.
(आधिक माहितीसाठी जाहिरात PDF पाहावी)

टीप : अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

ही भरती व्हॉलीबॉल गुणवंत महिला खेळाडूंसाठी राखीव असलेल्या लिपिक पदाच्या जागा आहेत.

वयाची अट (Age Limit) : 18 ते 25 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 जुलै 2024

महत्वाच्या लिंक्स (Important Links)

अधिकृत वेबसाईट https://bankofmaharashtra.in/
जाहिरात क्लिक करा
ऑनलाईन अर्ज क्लिक करा

How To Apply Bank Of Maharashtra Bharti 2024

  • सदर भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2024 आहे.
  • अर्जासोबत योग्य ती कागदपत्रे जोडावीत.
  • अपूर्ण भरलेले अर्ज सरसकट नाकारले जातील.
  • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
  • अर्ज फॉर्म बरोबर भरल्याची खात्री करून मगच सबमिट करावा.
  • भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून जवळ ठेवा.
  • अधिक माहितीसाठी PDF जाहिरात पाहावी.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.