Bank Of Maharashtra Bharti 2024 : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नविन भरतीची घोषणा करण्यात आली असून, या बद्दलची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही एक नामी संधी उपलब्ध झाली आहे. राज्यभरातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असतील. अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे पदवी असणे आवश्यक आहे. नवी मुंबई क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत विविध पदे आवश्यकतेनुसार भरण्यात येणार आहेत.अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे “डायरेक्ट सेलिंग एजंट (रिटेल लोन साठी), गोल्ड अप्रेसर, एज्युकेशन लोन कौन्सिलर” ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी तुम्ही अर्ज ऑफलाईन/ई मेल द्वारे करू शकता. या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार, अर्ज करण्याची पद्धत ही माहिती पूर्ण जाणून घेण्यासाठी Bank Of Maharashtra Bharti 2024 ही पोस्ट शेवट पर्यंत वाचा.
✅Bank Of Maharashtra Bharti 2024 Notification
Bank Of Maharashtra Bharti 2024 – बँक ऑफ महाराष्ट्र, नवी मुंबई क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही भरती बँक ऑफ महाराष्ट्रच्या नवी मुंबई क्षेत्रीय कार्यालय विभागामध्ये होत आहे. या भरती मार्फत उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळत आहे.या भरतीसाठी राज्य सरकारची श्रेणी मिळणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना नवी मुंबई येथे नोकरी करण्याची संधी मिळेल.
📑पदांचा तपशील (Vacancy Details)
1.एकूण पदे : आवश्यकतेनुसार पदे भरण्यात येणार आहेत. 2.पदाचे नाव : डायरेक्ट सेलिंग एजंट (रिटेल लोन साठी), गोल्ड अप्रेसर, एज्युकेशन लोन कौन्सिलर |
📚शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
डायरेक्ट सेलिंग एजंट (रिटेल लोन साठी) | या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार एनएससीज/जीवन विमा पॉलिसी/म्युचल फंड विक्री करणारा एजंट/सरकारी मान्यताप्राप्त मूल्यांकनकार/सनदी लेखापाल/ कर सल्लागार/अन्य बँकांकडील डीएसएज असणे आवश्यक आहे. उमेदवार हा स्थानिक रहिवासी असावा. किमान 10वी शिक्षण असावे. |
गोल्ड अप्रेसर | या पदासाठी उमेदवाराकडे स्थानिक ज्वेलर्स, खडे असलेल्या किंवा नसलेल्या सोन्याच्या दागिन्यांचे वजन मूल्य शुद्धतेचा 05 वर्षाचा अनुभव असावा. |
एज्युकेशन लोन कौन्सिलर | या पदासाठी उमेदवार हा मान्यता प्राप्त शैक्षणिक सल्लागार केंद्रे, एजन्सी, कंपन्या, एलएलपीज, भागीदारी संस्था म्हणून नोंदणीकृत, किमान तीन वर्षाचा अनुभव. |
📌वयोमर्यादा (Age Limit)
उमेदवाराची वयोमर्यादा ही पदानुसार असेल. (अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी.) |
💵अर्ज फी (Application Fee) : कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाहीत.
📃आवश्यक कागदपत्रे
- शैक्षणिक पात्रता
- अनुभव प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
🗳️निवड प्रक्रिया : मुलाखत
💰मिळणारा पगार : नियमानुसार
📝अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन/ईमेल द्वारे अर्ज करु शकता.
📝अर्ज पाठविण्याचा पत्ता : बँक ऑफ महाराष्ट्र, नवी मुंबई क्षेत्रीय कार्यालय, सिडको प्रशासकीय जुनी इमारत, पी -17, सेक्टर -1 वाशी, नवी मुंबई.
📨ईमेल द्वारे अर्ज करण्याचा पत्ता : cmcpretail_nvm@mahabank.co.in
📮अर्ज करण्याची शेवटची तारीख : Nill
ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना बँकेत नोकरी मिळण्यास मदत होईल. तुम्ही अशाच सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल अपडेट मिळवण्यासाठी https://mahagovbharti.com/ रोज भेट द्या.
🔗महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)
रोज नवीन जॉब Updates WhatsApp वर मिळविण्यासाठी – येथे क्लिक करा
✒️How To Apply Bank Of Maharashtra Bharti 2024
- मित्रांनो सदर भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत.
- तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर अथवा ईमेल वरती आपले अर्ज करु शकता.
- अर्ज करत असताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
- बनावट अथवा खोटी कागदपत्रे सादर केल्यास त्याची उमेदवारी रद्द केली जाईल.
- अर्जा मध्ये विचारली जाणारी माहिती अचूक आणि बरोबर भरावी.
- अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
- अपूर्ण माहितीसह आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात पाहावी.
📍Bank Of Maharashtra Bharti 2024 बद्दल काही प्रश्न
Bank Of Maharashtra Bharti 2024 भरतीसाठी कोणत्या पद्धतीने अर्ज करायचे आहेत?
सदर भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन/ईमेल द्वारे करायचे आहेत.
Bank Of Maharashtra Bharti 2024 अंतर्गत एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरती अंतर्गत विविध पदे भरण्यात येणार आहेत.
Bank Of Maharashtra Bharti 2024 साठी नोकरी ठिकाण काय आहे?
निवड झालेल्या उमेदवारांना नवी मुंबई येथे नोकरी करण्याची संधी मिळेल.
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरीची मोफत माहिती मराठी मध्ये मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.