Mahavitaran Bharti 2023|महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मध्ये 150 जागांसाठी भरती सुरु;त्वरित अर्ज करा
Mahavitaran Bharti 2023 Mahavitaran Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड छत्रपती संभाजीनगर रिक्त पदांच्या जागांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.सदर भरती विविध पदांसाठी होणार असून,या भरती द्वारे एकूण 150 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरतीसाठी …