Army TGC 139 Bharti 2023|आर्मी टीजीसी भरती

Army TGC 139 Bharti 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Army TGC 139 Bharti 2023:भारतीय सैन्य दलात नोकरी करू पाहणाऱ्या इच्छुकासाठी आता एक सुर्वणसंधी आली आहे.भारतीय सैन्य दलात आता टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC) ऑफिसर्स एंट्री 139 पदांच्या 30 जागा भरण्यात येणार आहेत.त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.त्यासाठी भारतीय सैन्य दलाने नॉटीफीकेशन जाहीर केले आहे.रजिस्ट्रेन प्रक्रिया ही 27 सप्टेंबर 2023 पासून सुरु झाले आहे.अर्ज हे online पद्धतीने भरण्यात येणार असून Army TGC 139 Bharti 2023 अर्ज भरण्याची शेवटची दिनांक ही 26 ऑक्टोबर 2023 आहे.भारतीय सैन्या द्वारे हा कोर्स डेहराढून येथे आयोजित केला आहे. या भरती साठीची असणारी पात्रता, वयोमर्यादा,अर्ज करण्याची संपूर्ण माहिती खाली दिली गेली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.Army TGC 139 Bharti 2023

Army TGC 139 Bharti 2023

Army TGC 139 Bharti 2023:आर्मी टीजीसी भरती

  • पदाचे नाव :-टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC)
  • एकूण पदे :-30
  • वयोमर्यादा :-20 ते 27 वर्षे
  • अर्ज कसा करावा :- Online
  • शेवटची दिनांक :-26 ऑक्टोबर 2023
  • पगार :-56100 -177500 रु.
  • नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Army TGC 139 Bharti 2023:Vacancy Details

  • सिविल :- 07
  • कॉम्पुटर सायन्स :-07
  • मैकेनिकल :-07
  • इलेक्ट्रॉनिक्स :-04
  • इलेक्ट्रिकल :-03
  • इतर इंजनियरिंग :-02

Army TGC 139 Bharti:महत्त्वपूर्ण तारखा

  • अर्ज Online भरण्यास सुरु होणारी दिनांक :- 27 सप्टेंबर 2023
  • अर्ज Online करण्याची शेवटची दिनांक :- 26 ऑक्टोबर 2023

Army TGC 139 Bharti:वयोमर्यादा Details

भारतीय सेना TGC-139 भरती 2023 साठी उमेदवाराची वयोमर्यादा ही कमीतकमी 20 वर्षे असावी आणि कमाल वयोमर्यादा ही 27 वर्षा पर्यंत ठेवली आहे.या भरती साठी वयोमर्यादा ही 1 जुलै 2024 पर्यंत पकडण्यात येईल. या व्यतिरिक्त OBC,SC,ST,EWS,आणि इतर आरक्षित वर्गामधील उमेदवारांना सरकारच्या नियमानुसार सूट देण्यात येईल.

  • किमान वय 20 वर्ष
  • कमाल वय 27 वर्ष
  • आरक्षित वर्गातील उमेदवारांना सरकारच्या नियमानुसार सूट

Educational Qualification(शैक्षणिक पात्रता)

  • अविवाहित पुरुष या साठी अर्ज करू शकतात.
  • डिग्रीच्या शेवटच्या वर्षातील उमेदवारही अर्ज करू शकतात.
  • संबधित ट्रेड साठी इंजनियरिंग डिग्री पास केलेले उमेदवार.

अर्ज करण्याची फी(Application Fee)

  • ओबीसी/सामान्य (OBC/General): 0/- फी नाही
  • एससी/एसटी(SC/ST):0 /- फी नाही
  • आर्मी TGC 139 2023-2024 साठी फी केवळ Online फॉर्म जमा करणाऱ्या सर्व वर्गातील उमेदवारांसाठी लागू असेल.

अर्ज कसा करावा(How To Apply)

Army TGC 139 Bharti 2023 साठी अर्ज कसा करावा याची माहिती खाली देत आहोत.खाली दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

  • उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत website ओपन करावी.
  • त्यानंतर होमपेज वरील  Recruitment पर्याय वरती click करावे.
  • उमेदवारांनी Army TGC 139 Bharti 2023 या वरती click करावे.
  • त्यानंतर Army TGC 139 Bharti 2023 ची सूचना लक्षपूर्वक वाचावी.
  • त्या नंतर उमेदवारांनी Apply Online वरती click करावे.
  • उमेदवारांनी अर्ज भरताना विचारली जाणारी माहिती ही लक्षपूर्वक आणि बरोबर भरावी.
  • त्यानंतर कागदपत्रे, फोटो आणि सही अपलोड करावी लागेल.
  • अर्ज पूर्ण भरल्यानंतर तो सबमिट करावा.
  • उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर त्याची एक प्रिंट आपल्या जवळ काढून घ्यावी.

आवश्यक कागदपत्रे (Important Documents)

Army TGC 139 Bharti साठी online अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.

  • Pan card
  • आधार कार्ड
  • कलर फोटो
  • स्कॅन सही
  • जातीचा दाखला
  • रहिवाशी दाखला
  • 10th/12th मार्कशीट
  • बीटेक डिग्री
  • अपंग असल्यास अपंगत्वाचा दाखला
  • आवश्यक असल्यास इतर कागदपत्रे

निवड प्रक्रिया(Selection Process)

या भरती साठी उमेदवारांची निवड ही खालील आधारावर केली जाईल.

  • उमेदवारांना  शॉर्टलिस्ट केले जाईल.
  • SSB आणि मुलाखत असेल.
  • कागदपत्रे पडताळणी असेल.
  • वैद्कीय चाचणी असेल.
  • मेरीट लिस्ट

Army TGC 139 Bharti ही एक तरुणांसाठी सुर्वणसंधी आली असून इच्छुक उमेदवार त्यासाठी अर्ज करू शकतात.आणि भारतीय सेने मध्ये भरती होणाचे स्वप्न पूर्ण करू शकतात.या भरती विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण https://majhinaukri.in/ या site ला भेट देऊ शकता.अर्ज भरण्यापूर्वी पूर्ण माहिती वाचून मगच अर्ज भरावा.अधिक माहिती साठी या Official site वरती click करा https://joinindianarmy.nic.in/

 

Note:

These Vacancies are tentative and may be changed depending on organizational requirements. Recommended candidates of TGC 139 course Jul 2024 whose merit is not within the number of allotted vacancies of respective engineering streams may be offered to joined short services commission course oct 2024.subjects to be meetings all other eligibility conditions availability of SSC course.

How To Apply:

Applications Will only be accepted online on website www.joinindianarmy.nic.in click on officer entry apply login and click registration(Registration Not required if already registered) on www.joinindianarmy.nic.in. fill the online registration from after reading of instructions carefully after getting registered. click on apply online under dashboard A page officer selection Eligibility open then click apply. shown against technical graduate course a page application from will open. Read The instructions carefully and click Continue to fill details as required under virous segments personal information, communication details, education details and details of pervious SSB. save and continue. each time before you go to the next segment. After filling details on the last segment you will move to page.

Summary Information:

Wherein you can check and edit the entries already made. only after ascertaining the correctness of your details. click on submit candidates must click on submit each time they open the application for editing any details. the candidates required to take out to copies of there application. having roll number 30 min final closure of online application on last day.

Note 1: No changes details submitted in online application can be made after closure for application. no representation in this regard will be entertained.

Note 2: CGPA/Grades must be converted in to marks as per the formulae adopted by the concerned university for filling marks obtained in Graduation in online application. any discrepancy observed at any stage of selection process will lead to cancellation of candidature.

Note 3; Candidates name/parents name (father/mother) date of birth in profile and online applications must be as per matriculation/secondary school examination certificate or equivalent certificate issued by the concerned board of education. variation in above details will lead to cancellation of the candidature.

Army TGC 139 Bharti 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

अशाच नोकरी संदर्भात दररोज अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

टीप:

उमेदवारांनी Army TGC 139 Bharti 2023 साठी आपले अर्ज online लवकरात लवकर भरून घ्यावेत अंतिम दिवशी site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो धन्यवाद.!!!