CRPF Bharti 2024 | केंद्रीय राखीव पोलीस दलात नोकरीची संधी; थेट मुलाखती द्वारे निवड..!

Central Reserve Police Force Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CRPF Bharti 2024 – मित्रांनो केंद्रीय राखीव पोलीस दलात 12th उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.17 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. “हेड कॉन्स्टेबल” या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र असणाऱ्या उमेदवारांची निवड ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे. जर तुम्ही 12th उत्तीर्ण असाल आणि भरतीच्या सर्व पात्रता निकष पूर्ण करत असाल तर आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने 15 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करावेत.या पदासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,पगार,नोकरीचे ठिकाण आणि भरती बद्दलची इतर माहिती पुढे आपणास देण्यात आली आहे.अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे.सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी दिलेली पीडीएफ पाहावी.CRPF Bharti 2024 भरतीच्या नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.mahagovbharti.com

CRPF Bharti 2024

CRPF Bharti 2024 Notification

भरतीचे नाव : केंद्रीय राखीव पोलीस दल भरती 2024

एकूण रिक्त जागा : 17

पदनाम : हेड कॉन्स्टेबल

CRPF Bharti Vacancy 2024 Details

पदनाम & तपशील

पद क्र.पदनामपद संख्या
1हेड कॉन्स्टेबल17

शैक्षणिक पात्रता

पदनामशैक्षणिक पात्रता
हेड कॉन्स्टेबलसदर पदासाठी अर्ज करणारा उमेदवार
हा 12th उत्तीर्ण असावा.

वयाची अट

प्रवर्गवयाची अट
खुला18 ते 25 वर्षे
एससी/एसटी05 वर्षे सवलत
ओबीसी03 वर्षे सवलत
CRPF Bharti 2024

हे सुद्धा वाचा

Indian Navy Bharti 2024 : भारतीय नौदलात नोकरीच्या संधी; 741 रिक्त जागा!

Nashik ITI Recruitment 2024| शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक येथे नोकरीच्या संधी; अर्ज सुरू


अर्ज फी : नाही
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज सुरू दिनांक : 15 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 ऑगस्ट 2024
निवड प्रक्रिया : मुलाखत

अशा पद्धतीने करा ऑफलाईन अर्ज

  • सदर भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करावेत.
  • अर्ज करण्याचा पत्ता मूळ जाहिराती मध्ये देण्यात आला आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
  • अर्ज करत असताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडा.
  • अर्ज अपूर्ण माहितीसह सादर केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • ऑफलाईन अर्ज 15 ऑगस्ट 2024 पूर्वी सादर करावेत.
  • देय तारखे नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहा किंवा अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

महत्वाच्या लिंक्स

अधिकृत जाहिरात PDFक्लिक करा
अधिकृत वेबसाईटक्लिक करा

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.