Indian Postal Department Bharti 2024 : मित्रांनो नुकत्याच जाहीर झालेल्या अधिसूचनेनुसार भारतीय टपाल विभाग अंतर्गत “ग्रामीण डाक सेवक, शाखा पोस्ट मास्टर, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर, डाक सेवक” या पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.अधिसूचनेनुसार ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ही 15 जुलै 2024 पासून सुरू झाली आहे.05 ऑगस्ट 2024 पर्यंत उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्जाची लिंक ओपन झाल्यानंतर उमेदवार अर्ज करू शकतात.
Indian Postal Department Bharti 2024 तुम्ही जर ऑनलाईन अर्ज करत असाल तर त्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,नोकरीचे ठिकाण,पगार आणि इतर सर्व माहिती पुढे देण्यात आली आहे. तसेच भरतीच्या जाहिरातीची लिंक खाली देण्यात आली आहे.उमेदवारांना सूचना अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पीडीएफ काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.Indian Postal Department Bharti 2024.
Indian Postal Department Bharti 2024 Notification
भरतीचे नाव | Indian Postal Department Bharti 2024 |
पदाचे नाव | ग्रामीण डाक सेवक, शाखा पोस्ट मास्टर, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर, डाक सेवक |
एकूण पदे | 44,228 |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरू दिनांक | 15 जुलै 2024 |
अर्ज करण्याची अंतिम दिनांक | 05 ऑगस्ट 2024 |
अधिकृत वेबसाईट | www.indianpostgdsonline.gov.in |
Indian Postal Department Bharti 2024 Details
पदाचे नाव & तपशील
पदाचे नाव | एकूण पदे |
ग्रामीण डाक सेवक, शाखा पोस्ट मास्टर, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर, डाक सेवक | 44,228 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ग्रामीण डाक सेवक, शाखा पोस्ट मास्टर, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर, डाक सेवक | 10th क्लास उत्तीर्ण (अधिक माहितीसाठी पीडीएफ पाहावी.) |
वयाची अट (Age Limit)
वयोमर्यादा किमान 18 ते कमाल 40 वर्षापर्यंत असावे. प्रवर्गा नुसार वयोमर्यादे मध्ये सूट देण्यात येईल. |
पगार (Salary)
1) ब्रांच पोस्ट मास्टर : रु.12,000/- ते रु.29,300/- 2) असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर : रु.10,000/- ते 24,470/- |
Indian Postal Department Bharti 2024 Eligibility Criteria
1) अर्ज करण्याची पद्धत : Online 2) अर्ज फी : 100/- रु. 3) महिला/एससी/एसटी/पी डब्ल्यू बी डी : फी नाही 4) अर्ज सुरू दिनांक : 15/07/2024 5) अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05/08/2024 6) नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत |
आवश्यक कागदपत्रे (Important Documents)
- आधार कार्ड
- 10th,12th पास मार्कशीट
- जात प्रमाणपत्र
- पासपोर्ट साइज फोटो
- सही
- इतर शैक्षणिक कागदपत्रे
हे सुद्धा नक्की वाचा
Maharashtra Homeguard Bharti 2024 : महाराष्ट्र होमगार्ड मध्ये नोकरीची संधी
How To Apply For Indian Postal Department Bharti 2024
- सदर भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्याअगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचावे.
- अर्जा मध्ये माहिती अपूर्ण असल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- आवश्यक सर्व कागदपत्रे जोडावीत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे.
- आवश्यक ती अर्ज फी भरावी.
- देय तारखे नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी दिलेली सविस्तर जाहिरात पाहावी.
महत्वाच्या लिंक्स
भरतीची जाहिरात पीडीएफ | PDF जाहिरात |
अधिकृत वेबसाईट | क्लिक करा |
online अर्ज | क्लिक करा |
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.