Maharashtra Homeguard Bharti 2024 : महाराष्ट्र होमगार्ड मध्ये नोकरीची संधी; तब्बल 9700 जागांची भरती! इथे करा आवेदन

Maharashtra Homeguard Bharti 2024

Maharashtra Homeguard Bharti 2024 : मित्रांनो महाराष्ट्र होमगार्ड अंतर्गत तब्बल 9700 जागांच्या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. होमगार्ड या पदासाठी 10th Class उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. भरती 16 ऑगस्ट 2024 रोजी सुरू होईल. होमगार्ड या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, नोकरी स्थळ आणि इतर सर्व माहिती आम्ही आपणास या लेखा मध्ये खाली दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीची जाहिरात वाचून मगच अर्ज करावा. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी ही पोस्ट शेवट पर्यंत वाचा.Maharashtra Homeguard Bharti 2024.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Maharashtra Homeguard Bharti 2024
मित्रांनो तुम्ही जर भरतीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप आत्ताच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळत राहतील.
Maharashtra Homeguard Bharti 2024

Maharashtra Homeguard Vacancy 2024

भरतीचे नाव : महाराष्ट्र होमगार्ड भरती

पदनाम : होमगार्ड

एकूण पदे : 9700

शैक्षणिक पात्रता

पदनामशैक्षणिक पात्रता
होमगार्डउमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10th पास असावा.

Maharashtra Homeguard Bharti 2024 Eligibility Criteria

वयाची अट : 20 ते 50 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

नोकरीचे स्थळ : महाराष्ट्रातील 34 जिल्हे

अर्ज करण्याचा पत्ता : संबंधित जिल्हा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जुलै 2024

भरती सुरू दिनांक : 16 ऑगस्ट 2024

निवड प्रक्रिया : शारीरिक चाचणी/मैदानी चाचणी/कागदपत्रे पडताळणी


IITM Pune Bharti 2024| इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे येथे नोकरीची संधी; लगेच करा अर्ज


असा करा ऑफलाईन अर्ज

  • सदर भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • भरतीस सुरवात ही 16 ऑगस्ट 2024 पासून होईल.
  • सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत जाहिरात पाहावी.पीडीएफ मध्ये सर्व माहिती दिली आहे.
  • या भरतीसाठी सदस्यत्व हे फक्त तीन वर्षे दिले जाते त्यानंतर विहित पात्रता पूर्ण केल्यानंतर नियमानुसार पुन्हा नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्रातील होमगार्ड संघटना ही पुनर्त: मानसेवी तत्वावर आधारित शासन संचलित संघटना आहे.या संघटनेचे सदस्य होणे म्हणजे शासकीय नोकरी नव्हे तसेच सदस्यांना आवशक्यतेप्रमाणे कर्तव्यासाठी बोलविण्यात येत असून दैनंदिन रोजगार उपलब्ध करून देणे बंधनकारक नाही.
  • वर दिलेली माहिती अपूर्ण असू शकते सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ पाहावी.

महत्वाच्या लिंक्स

अधिकृत संकेतस्थळ क्लिक करा
जाहिरात पीडीएफ क्लिक करा

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.