AFMS Recruitment 2024
AFMS Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आम्ही एक नोकरीची खास संधी घेऊन आलो आहोत. आता सशस्त्र सेना विद्यकीय सेवा (Armed Forces Medical Services) मध्ये एक मोठी भरती निघाली आहे. या भरती अंतर्गत तब्बल 450 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) या पदासाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे.अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
AFMS Bharti 2024 साठी अर्ज करत असाल तर या भरतीसाठी अर्ज हे 16 जुलै 2024 पासून सुरू होणार आहेत. या पदासाठी अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,निवड प्रक्रिया आणि अर्ज पद्धती याची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.या भरती अंतर्गत महिलांसाठी 112 राखीव पदे ठेवण्यात आली आहेत. अशाच नवनवीन भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच जॉईन करा.
AFMS Vacancy 2024
भरतीचे नाव : AFMS वैद्यकीय अधिकारी भरती
एकूण रिक्त : 450 पदे
पदनाम : वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)
AFMS Bharti 2024 Details
पदनाम आणि तपशील :
पद क्र. | पदनाम | पुरुष | महिला | एकूण पद संख्या |
01 | SSC वैद्यकीय अधिकारी | 338 | 112 | 450 |
AFMS Bharti 2024 Educational Qualification
शैक्षणिक पात्रता : (i) MBBS (ii) 15 ऑगस्ट 2024 पूर्वी इंटर्नशिप पूर्ण असावी [राज्य वैद्यकीय परिषदेने/MCI/NBE मान्यता दिलेल्या पदव्युत्तर पदवी धारक असलेले देखील अर्ज करू शकतात.] |
AFMS Bharti 2024 Eligibility Criteria
1) वयाची अट : 30 ते 35 वर्षापर्यंत 2) अर्ज फी : 200/- रुपये 3) पगार : नियमानुसार 4) निवड प्रक्रिया : मुलाखत [आर्मी हॉस्पिटल (R&R),दिल्ली Cant] 5) नोकरी स्थळ : All India |
महत्वाच्या तारखा :
1) अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन 2) अर्ज सुरू होण्याची तारीख : 16 जुलै 2024 3) अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 ऑगस्ट 2024 4) मुलाखत : 28 ऑगस्ट 2024 |
महत्वाच्या लिंक्स :
Read Also - Indian Army NCC Bharti 2024 : भारतीय सैन्य NCC स्पेशल एंट्री स्कीम - एप्रिल 2025
अधिकृत वेबसाईट लिंक | क्लिक करा |
भरतीची जाहिरात पीडीएफ | क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक [Start 16 जुलै 2024] | क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज कसा करावा?
- या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा.
- अर्ज वर दिलेल्या लिंकवर क्लिक करून करू शकता.
- अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पीडीएफ काळजीपूर्वक वाचून घ्यावी. त्याची लिंक वर दिली आहे.
- अर्ज फक्त वरील पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
- अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडावीत.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट 2024 आहे.
- देय तारखे नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अर्ज फॉर्म पूर्ण भरल्याची खात्री करून मगच सबमिट करावा.
- भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून जवळ ठेवा.
- अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात त्यासाठी संबंधित जाहिरात पाहावी.
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.