IITM Pune Bharti 2024 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (IITM) पुणे येथे “MRFP संशोधन फेलो” पदांच्या एकूण 34 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.पदवीधर उमेदवारांना एक नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 10 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत दिली आहे.त्यामुळे पात्र असणाऱ्या उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर करावा.तुम्ही जर या पदासाठी अर्ज करत असाल तर यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,नोकरी स्थळ आणि भरती बद्दलची सविस्तर माहिती पुढे देण्यात आली आहे.त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.मूळ जाहिरातीची लिंक खाली देण्यात आली आहे.IITM Pune Bharti 2024.

मित्रांनो तुम्ही जर भरतीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप आत्ताच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळत राहतील.
IITM Pune Bharti 2024 Details
भरतीचे नाव : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी
एकूण रिक्त जागा : 30
पदनाम : MRFP संशोधन फेलो
IITM Pune Vacancy 2024
पदनाम & तपशील
पद क्र. | पदनाम | पदांची संख्या |
1 | MRFP संशोधन फेलो | 30 |
एकूण | 30 |
शैक्षणिक पात्रता
पदनाम | शैक्षणिक पात्रता |
MRFP संशोधन फेलो | (i) उमेदवार हा 55% गुणांसह संबंधित विषयामध्ये पदव्युत्तर पदवी (M. Sc/M. Tech) असावा. (ii) एससी/एसटी/पी डब्ल्यू बी डी 50% गुण [नेट/गेट/एल एस (CSIR/UGC/ICAR) |
वयाची अट
1) उमेदवाराचे वय 10 ऑगस्ट 2024 रोजी 28 वर्षे 2) एस/एसटी : 05 वर्षे सवलत 3) ओबीसी : 03 वर्षे सवलत |
अर्ज फी : नाही
नोकरी स्थळ : पुणे
पगार : नियमानुसार
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 ऑगस्ट 2024 (05:00 PM)
महत्वाच्या लिंक्स
AFMS Bharti 2024 | AFMS वैद्यकीय अधिकारी भरती ; आजच करा अर्ज
Indian Army NCC Bharti 2024 : भारतीय सैन्य NCC स्पेशल एंट्री स्कीम – एप्रिल 2025
How To Apply For IITM Pune Bharti 2024
- या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
- अर्ज करण्यासाठी अधिकृत पोर्टलचा वापर करावा.
- अर्ज करण्याची लिंक वर दिलेली आहे.
- या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाहीत.
- अर्जा सोबत आवश्यक असणारी सर्व डॉक्युमेंट्स जोडावीत.
- अपूर्ण महितीसह आलेले अर्ज सरसकट नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक 10 ऑगस्ट 2024 आहे.
- अर्ज दिलेल्या मुदती मध्येच करावेत,त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अधिक माहितीसाठी वर दिलेली पीडीएफ पाहावी.
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.