UCO Bank Recruitment 2024
UCO Bank Bharti – युको बँकेमध्ये नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. ही भरती 0544 इतक्या रिक्त पदांसाठी होत असून पदवीधर उमेदवारांसाठी ही एक नामी संधी चालून आली आहे. या भरतीसाठी पात्रता निकष पूर्ण करत असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.अधिसूचनेनुसार अर्ज करण्यास सुरुवात 02 जुलै 2024 पासून सुरू झाले असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2024 पर्यंत देण्यात आली आहे.अप्रेंटीस या पदासाठी तुम्ही जर अर्ज करत असाल तर यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी, नोकरीचे ठिकाण आणि महत्वाच्या तारखा या बद्दलची संपूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे.उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.UCO Bank Bharti
UCO Bank Bharti 2024 Vacancy Details
जाहिरात क्र. : HO/HRM/RECR/2024-25/COM-19
एकूण जागा – 0544
पदनाम – अप्रेंटीस
UCO Bank Bharti 2024 Educational Qualification
पदनाम | शैक्षणिक पात्रता |
अप्रेंटीस | उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा. |
UCO Bank Bharti 2024 Eligibility Criteria
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 रोजी,
- 20 ते 28 वर्षे
- SC/ST : 05 वर्षे शिथिलता
- OBC : 03 वर्षे शिथिलता
अर्ज शुल्क : नाही
वेतनश्रेणी : ₹.15,000/-
नोकरीचे स्थळ : संपूर्ण भारत
अर्ज सुरू झालेली तारीख : 02 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची मुदत : 16 जुलै 2024
इतर भरती
PCMC Recruitment 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती! 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी
AIASL Mumbai Bharti 2024 : एयर इंडिया एयर सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये भरती!
UCO Bank Bharti 2024 Important Links
How To Apply For UCO Bank Bharti 2024
- अप्रेंटीस या पदासाठी अर्ज हे ऑनलाईन स्वरूपात करायचे आहेत.
- अर्ज करण्यापूर्वी जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
- अर्ज अपूर्ण किंवा चुकीच्या महितीसह जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज फॉर्म सोबत सर्व आवश्यक ती कागदपत्रे जोडा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2024 आहे.
- देय तारखे नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी वर दिलेली जाहिरात PDF पाहू शकता.
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.