ECHS अंतर्गत नवीन रिक्त पदांची भरती | ECHS Bharti 2024 ; सरकारी नोकरी

ECHS Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ECHS Bharti 2024 – ECHS मध्ये नवीन भरती निघाली आहे.एक्स सर्व्हिसमन कॉन्ट्रीब्यूटरी हेल्थ स्कीम (ECHS) व भारत सरकार रक्षा मंत्रालय द्वारे ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती अंतर्गत एकूण 09 रिक्त पदे भरण्याची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.आठवी उत्तीर्ण ते पदवीधर असणारे तरुण या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असतील. ECHS यासाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवत आहे. सदर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अधिसूचनेनुसार ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2024 देण्यात आली आहे. अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

ECHS Bharti 2024

ECHS Bharti 2024 - या भरतीच्या अधिसूचनेुसार या भरती अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई, सफाईवाला, चौकीदार, मेडिकल स्पेशालिस्ट, डेंटल ऑफिसर आणि नर्सिंग असिस्टंट ही पदे भरण्यात येणार आहेत. तुम्ही जर या पदासाठी अर्ज करत असाल तर यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, नोकरी ठिकाण, पगार आणि अर्ज करण्याची पद्धत या संबंधी सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. या आणि इतर भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp Group Join करा.

ECHS Bharti 2024 Details

भरती विभागएक्स सर्व्हिसमन कॉन्ट्रीब्यूटरी हेल्थ स्कीम (ECHS)
भरती प्रकारसरकारी विभागात नोकरी
नोकरीची श्रेणीकेंद्र सरकारी नोकरी
एकूण पदे09
नोकरी ठिकाणमुंबई, ठाणे
अर्ज फीनाही

ECHS Recruitment 2024

पद संख्या : 09

पदाचे नाव : डेटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई, सफाईवाला, चौकीदार, मेडिकल स्पेशालिस्ट, डेंटल ऑफिसर आणि नर्सिंग असिस्टंट

पदनाम & तपशील

पद क्र.पदनामपद संख्या
1डेटा एन्ट्री ऑपरेटर1
2शिपाई1
3सफाईवाला2
4चौकीदार1
5मेडिकल स्पेशालिस्ट1
6डेंटल ऑफिसर1
7नर्सिंग असिस्टंट2
एकूण09

शैक्षणिक पात्रता

पद नामशैक्षणिक पात्रता
डेटा एन्ट्री ऑपरेटरउमेदवार पदवीधर असावा. क्लास I क्लेरिकल ट्रेड (ऑर्ड फोर्सेस) मध्ये किमान 05 वर्षे अनुभव.
शिपाई8वी उत्तीर्ण किमान 05 वर्षाचा अनुभव ऑड फोर्सेससाठी जीडी ट्रेड.
सफाईवालासाक्षर किमान 05 वर्षाचा अनुभव
चौकीदारआठवी उत्तीर्ण कॉम्प्युटरच्या किमान ज्ञाना सह ऑर्ड फॉर्सेस पर्सोनेलकरिता जीडी ट्रेड.
मेडिकल स्पेशालिस्टपीजी नंतर संबंधीत स्पेशालिस्ट/डीएनबी मध्ये एमडी/एमएस विषयात 05 वर्षे
डेंटल ऑफिसरबीडीसी इंटर्नशिप नंतर 05 वर्षाचा अनुभव. बीडीएस/पीजी अतिरिक्त पात्रतेमध्ये गुणवत्ते मध्ये प्राधान्य.
नर्सिंग असिस्टंटबीएससी नर्सिंग, जीएनएम डिप्लोमा, क्लास I नर्सिंग असिस्टंट किमान 05 वर्षे अनुभव.

अर्ज फी : नाही

पगार : ₹.28,100/- ते 75,000/- पदानुसार

निवड प्रक्रिया : मुलाखत

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 जुलै 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : OIC स्टेशन Head Quarters, ECHS, मुंबई उपनगर, सायन Tormbe रोड मानखुर्द, मुंबई – 400088

महत्त्वाच्या लिंक्स

भरतीची जाहिरात PDFइथे पाहा
अधिकृत वेबसाईटइथे पाहा
इतर भरतीच्या अपडेट्सइथे पाहा

How To Apply ECHS Bharti 2024

  • या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • 18 जुलै 2024 नंतर आलेले कोणतेही अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
  • अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर अंतिम तारखे अगोदर पाठवावेत.
  • अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडा.
  • अर्ज अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीसह जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
  • अधिक माहितीसाठी दिलेली PDF जाहिरात पाहावी.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.