SSC MTS Recruitment 2024
SSC MTS Bharti 2024 : कर्मचारी चयन आयोगा मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) च्या पदांसाठी भरतीची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली आहे.ही अधिसूचना एकूण 8326 इतक्या पदांसाठी प्रकाशित केली असून 10वी उत्तीर्ण तरूणांना नोकरीची एक नामी संधी उपलब्ध झाली आहे.या साठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 31 जुलै 2024 पर्यंत देण्यात आली आहे.पात्र असलेल्या उमेदवारांनी या आपले अर्ज लवकर भरावेत.या साठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,नोकरी ठिकाण आणि इतर तपशील खाली देण्यात आला आहे.अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचा. SSC MTS Bharti.

SSC MTS Bharti 2024 Details
एकूण जागा : 8326
परीक्षेचे नाव : मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल स्टाफ) MTS & हवालदार (CBIC & CBN)
पदनाम & तपशील (Vacancy Details)
पद क्र. | पदनाम | पद संख्या |
1 | मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल स्टाफ) MTS | 4887 |
2 | हवालदार (CBIC & CBN) | 3239 |
एकूण | 8326 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
पदनाम | शैक्षणिक पात्रता |
मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल स्टाफ) MTS | 10वी पास अथवा समतुल्य |
हवालदार (CBIC & CBN) | 10वी पास अथवा समतुल्य |
वयाची अट (Age Limit) : उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी,
- हवालदार & MTS (CBN) :18 ते 25 वर्षे
- हवालदार (CBIC) : 18 ते 27 वर्षे
अर्ज फी (Application Fee)
- खुला/ओबीसी : रु.100/-
- एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/ExSM/महिला : फी नाही
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : Online
Date for submission of online application : 27-06-2024 To 31-07-2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31/07/2024 (11:00 PM)
परीक्षा : ऑक्टोबर/नोव्हेंबर 2024
महत्वाची भरती - ECHS अंतर्गत नवीन रिक्त पदांची भरती | EHIS Bharti 2024
महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)
How To Apply SSC MTS Bharti 2024
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
- सर्व प्रथम ssc.gov.in सर्च करा.
- त्यानंतर SSC MTS भरतीची अधिकृत जाहिरात असेल त्यामधे सर्व माहिती दिली आहे.
- त्यानंतर Apply बटन वरती क्लिक करून फॉर्म मध्ये विचारली जाणारी माहिती भरा.
- अर्ज फॉर्म सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अपलोड करा.
- पासपोर्ट साइज फोटो आणि सही अपलोड करा.
- अर्ज अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीसह जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे.
- देय तारखे नंतर आलेले अर्ज सरसकट नाकारण्यात येतील.
- अर्ज फॉर्म पूर्ण भरल्यानंतर अर्ज फी भरून मगच अर्ज सबमिट करा.
- भरलेल्या अर्जाची एक प्रिंट काढून जवळ ठेवा.
- अधिक माहितीसाठी वर दिलेली PDF जाहिरात पाहावी.
SSC MTS Bharti 2024 काही प्रश्न
SSC MTS Bharti 2024 द्वारे एकूण जागा भरण्यात येणार आहेत?
या भरती द्वारे एकूण 8326 इतक्या जागा भरण्यात येणार आहेत.
SSC MTS Recruitment साठी अर्ज प्रक्रिया काय आहे?
सदर भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन करायचे आहेत.
स्टाफ सिलेक्शन कमिशन साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
31 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.