CNP Nashik Recruitment 2023
CNP Nashik Recruitment 2023:नाशिक येथील चलन नोट मुद्रणालयात 117 जागांसाठी विविध पदांच्या भरतीची अधिसूचना अधिकृत वेबसाईट वरून प्रसिध्द करण्यात आली आहे. सीएनपी नाशिक भरती 2023 ही एक उज्वल करिअर करू पाहणाऱ्या तरुणांसाठी एक सुर्वण संधी आहे.या भरती साठी ऑनलाइन अर्ज भरण्यास 19 ऑक्टोबर 2023 पासून सुरवात झाली आहे.CNP Nashik Recruitment 2023 साठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी 18 नोव्हेंबर 2023 पर्यंत मुदत दिली आहे.पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरती साठी अर्ज करू शकतात.अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संबंधी सविस्तर जाहिरात पहावी.
या भरती संबधीची पूर्ण माहिती या आर्टिकल मध्ये आम्ही आपणास देणार आहोत.CNP Nashik Recruitment 2023 साठी पात्रता,वेतनश्रेणी,वयोमर्यादा,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती या लेखा मध्ये पाहणार आहोत.उमेदवारांनी या भरतीची सविस्तर जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.खाली टेबल मध्ये संक्षिप्त माहिती दिली गेली आहे.आम्ही आपणास अधिकृत सूचना वाचल्यानंतर भरती साठी अर्ज करण्याचा सल्ला देतो.नाशिक येथील चलन नोट मुद्रणालयात 117 जागांसाठीअंतर्गत होणाऱ्या भरतीच्या सविस्तर माहिती साठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.भरती संबधी सविस्तर माहिती जाहिरीतीत उपलब्ध आहे.
सीएनपी नाशिक भरती सविस्तर माहिती
विभागाचे नाव | चलन नोट मुद्रणालय नाशिक(CNP Nashik) |
भरती मंडळ | चलन नोट मुद्रणालय नाशिक |
पदाचे नाव | पर्यवेक्षक/कनिष्ठ तंत्रज्ञ आणि विविध पदे |
एकूण पदे | 117 पदे |
वेतन | रु.18780-95910/- प्रति महिना |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन /ऑनलाइन |
परीक्षा मोड | लेखी परीक्षा/मुलाखत |
भाषा | हिंदी/इंग्लिश |
नोकरी ठिकाण | महाराष्ट्र |
अधिकृत वेबसाईट | cnpnashik.spmcil.com |
पदांची माहिती
CNP Nashik Recruitment 2023 साठी असणारी रिक्त पदांची सविस्तर माहिती खाली दिली आहे.पदांच्या अधिक माहिती साठी भरतीची सविस्तर जाहिरात वाचावी.
पदाचे नाव | पद संख्या |
पर्यवेक्षक(T.O Printing) | 02 पदे |
पर्यवेक्षक(Official Language) | 02 पदे |
कलाकार(Graphic Designer) | 01 पदे |
सचिवालय सहाय्यक | 01 पदे |
कनिष्ठ तंत्रज्ञ | 112पदे |
शैक्षणिक पात्रता
सीएनपी नाशिक भरती 2023 अंतर्गत 117 पदांच्या भरती साठी उमेदवारांकडे ITI,पदवी,डिप्लोमा ही पात्रता असणे आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी भरतीची सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पर्यवेक्षक(T.O Printing) | डिप्लोमा (इंजनीयरींग) |
पर्यवेक्षक(Official Language) | मास्टर पदवी |
कलाकार(Graphic Designer) | पदवी(संबधित विषय) |
सचिवालय सहाय्यक | पदवी(संबधित विषय) |
कनिष्ठ तंत्रज्ञ | NCVT/SCVT कडून ITI |
- अर्ज सुरु झालेली दिनांक : 19 ऑक्टोबर 2023
- अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 18 नोव्हेंबर 2023
- सविस्तर जाहिरात-PDF पाहणासाठी येथे क्लिक करा.
वेतन श्रेणी
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
पर्यवेक्षक(T.O Printing) | रु.27,600 ते 95,910/- |
पर्यवेक्षक(Official Language) | रु.27,600 ते 95,910/- |
कलाकार(Graphic Designer) | रु.23,910 ते 85,570/- |
सचिवालय सहाय्यक | रु.23,910 ते 85,570/- |
कनिष्ठ तंत्रज्ञ | रु.18,780 ते 67,390/- |
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन नोंदणी अर्ज सुरु झालेली दिनांक | 19 ऑक्टोबर 2023 |
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक | 18 नोव्हेंबर 2023 |
फी भरण्याची दिनांक | 19 ऑक्टोबर 2023 ते 18 नोव्हेंबर 2023 |
ऑनलाइन परीक्षेची तात्पुरती दिनांक | जानेवारी/फेब्रुवारी 2024 किंवा उमेदवारांच्या संख्येनुसार वाढवली जाऊ शकते |
वयोमर्यादा
सीएनपी नाशिक भरती 2023 अंतर्गत 117 पदांच्या भरती साठीची वयोमर्यादा खाली दिली आहे.
पदाचे नाव | वयोमर्यादा |
पर्यवेक्षक(T.O Printing) | 18 ते 30 वर्षे |
पर्यवेक्षक(Official Language) | 18 ते 30 वर्षे |
कलाकार(Graphic Designer) | 18 ते 28 वर्षे |
सचिवालय सहाय्यक | 18 ते 28 वर्षे |
कनिष्ठ तंत्रज्ञ | 18 ते 25 वर्षे |
अर्ज फी
सीएनपी नाशिक भरती 2023 साठी अर्ज फी ही प्रवर्गा नुसार खाली दिली आहे.
प्रवर्ग | फी |
सामान्य/OBC/EWS | रु.600/- |
SC/ST/PWD | रु.200/- |
पेमेंट करण्याची पद्धत | Online |
आमचे इतर आर्टिकल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
निवड प्रक्रिया
सीएनपी नाशिक भरती 2023 साठीची निवडप्रक्रिया खाली दिली आहे.
- लेखी परीक्षा : ऑनलाइन अर्ज यशस्वीपणे भरल्यानंतर उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलवले जाईल.लेखी परीक्षे मध्ये सामान्य ज्ञान,इंग्रजी,हिंदी,बुद्धिमत्ता चाचणी आणि पर्यायी विषयावर प्रश्न विचारले जातील.
- मुलाखत : लेखी परीक्षे मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखती साठी बोलवले जाईल.जेथे उमेदवाराचे कौशल्य पहिले जाईल.
आवश्यक कागदपत्रे
सीएनपी नाशिक भरती 2023 साठी उमेदवारांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- 10 वी इयत्ता/फक्त मॅट्रिकचे प्रमाणपत्र
- पदवी प्रमाणपत्र किंवा तात्पुरते पदवी प्रमाणपत्र
- ग्रॅज्युएशन मार्कशीट
- जातीचा दाखला
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज कलर फोटो
- माजी सैनिक असल्यास कागदपत्रे सलग्न करा.
- स्कॅन केलेली सही
अर्ज कसा करावा
CNP Nashik Recruitment 2023:जर आपण चलन नोट मुद्रणालयात भरती साठी अर्ज करत आहात तर आम्ही आपणास खाली अर्ज कसा करावा याची माहिती दिली आहे.
- सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट वरती जावे.
- त्यानंतर होम पेज वर CNP Nashik Recruitment 2023 वरती क्लिक करा.
- त्यानंतर रजिस्ट्रेशन वरती क्लिक केल्यानंतर फॉर्म ओपन होईल.
- फॉर्म ओपन झाल्यानंतर मागितलेली सर्व कागदपत्रे मार्कशीट,आधार कार्ड नंबर,पासपोर्ट साईज,नाव आणि ई-मेल आयडी इत्यादी अपलोड करावी.
- अर्ज भरल्यानंतर तो बरोबर आहे का पुन्हा एकदा चेक करावे.
- सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्जाची फी भरावी.
- शेवटी भरलेल्या फॉर्म ची प्रिंट काढून जवळ ठेवा.
- अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
अर्ज भरताना घ्यावयाची काळजी
- CNP Nashik Recruitment 2023 साठी अर्ज करताना Online पद्धतीने करावा.
- अंतिम तारखे नंतर अर्ज प्राप्त झाल्यास त्याची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज सादर करण्यापूर्वी नियम,अटी काळजीपूर्वक वाचून घ्याव्यात.
- अर्ज करताना चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्ज पूर्ण माहितीसह भरल्याची खात्री करून मगच सबमिट करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2023 पर्यंत आहे.
- अर्ज भरताना काळजीपूर्वक भरावा अन्यथा होणाऱ्या नुकसानीस उमेदवार स्वतः जबाबदार असले.
सीएनपी नाशिक भरती बद्दल माहिती
चलन नोट मुद्रणालय (CNP Nashik) भारत सरकार साठी उच्च आणि गुणवत्ता वाले बँक नोट छापते.सुरवातीस 1928 स्थापन झाल्यानंतर उत्पादन सुविधा 2006 मध्ये निगमीकरणच्या दरम्यान सिक्योरिटी प्रिंटिंग आणि मिंटिंग कॉरपोरेशन ऑफ इंडिया (SPMCIL) युनिट बनली.नाशिक रोड वर स्थित 14 एकर मध्ये क्षेत्र पसरलेले आहे.
CNP Nashik Recruitment 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.
अशाच नोकरी संदर्भात दररोज अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
टीप:
उमेदवारांनी CNP Nashik Recruitment 2023 साठी आपले अर्ज ऑनलाइन लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.