Bank Of Maharashtra Recruitment 2023|बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 100 जागांसाठी भरती|बँकेत नोकरीची उत्तम संधी

Bank Of Maharashtra Recruitment 2023

Bank Of Maharashtra Recruitment 2023:बँक ऑफ महाराष्ट्र ने नवीन भरतीची जाहिरात प्रसिध्द केली आहे.जाहिराती नुसार क्रेडीट ऑफिसर स्केल II आणि क्रेडीट ऑफिसर स्केल III ची एकूण 100 पदे भरली जाणार आहेत.पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरती साठी अर्ज हे Online करावेत.या भरती साठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक 06 नोव्हेंबर 2023 पर्यंत आहे.उमेदवारांनी त्वरित आपले अर्ज भरावेत.Bank Of Maharashtra Recruitment 2023 ही उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे.Bank Of Maharashtra Recruitment 2023 या भरती बाबत संपूर्ण म्हणजे वयोमर्यादा,पात्रता,निवडप्रक्रिया,अर्ज पद्धती आणि इतर माहिती आपण या लेखा मध्ये पाहणार आहोत.भरतीच्या संबधित माहिती साठी खाली दिलेली जाहिरात PDF सविस्तर वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पदाचे

पदाचे नावक्रेडीट ऑफिसर स्केल II आणि क्रेडीट ऑफिसर स्केल III
एकूण पदे100
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज पद्धतीऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख06 नोव्हेंबर 2023
अधिकृत वेबसाईटwww.bankofmaharashtra

HOW TO APPLY Bank Of Maharashtra Recruitment 2023

बँक ऑफ महाराष्ट्र जागा 2023

Bank Of Maharashtra Recruitment 2023: साठी असणारी पदे त्यांची माहिती खाली दिली आहे.

पदाचे नाव पद संख्या
क्रेडीट ऑफिसर स्केल II50 पदे
क्रेडीट ऑफिसर स्केल III50 पदे

शैक्षणिक पात्रता

Bank Of Maharashtra Recruitment 2023:भरती साठी पदानुसार असणारी पात्रता खाली दिली आहे.

पदाचे नाव पात्रता
क्रेडीट ऑफिसर स्केल II60% गुणासाहित कोणत्याही शाखेतील पदवी/SC/ST/OBC/PWD 55% गुण आवश्यक/03 वर्षाचा अनुभव/ MBA/PGDBA/PGDMA/CA/CFA/ICWA
क्रेडीट ऑफिसर स्केल III60% गुणासाहित कोणत्याही शाखेतील पदवी/SC/ST/OBC/PWD: 55% गुण/ MBA/PGDBA/PGDMA/CA/CFA/ICWA

वेतनश्रेणी

पदाचे नाववेतनश्रेणी
क्रेडीट ऑफिसर स्केल IIरु.48,170 – 1740/1-49,910 – 1990/10 -69,810
क्रेडीट ऑफिसर स्केल IIIरु.63,840 – 1990/5-73,790 – 2220/2-78,230

वयोमर्यादा

Bank Of Maharashtra Recruitment 2023: साठीची असणारी वयोमर्यादा आम्ही आपणास खाली दिली आहे.SC/ST उमेदवारांना 05 वर्षे तर OBC उमेदवारांना 03 वर्षे सवलत देण्यात आली आहे.सरकारच्या नियमानुसार सवलत लागू आहे.

पद वयोमर्यादा
क्रेडीट ऑफिसर स्केल II25 ते 32 वर्षे
क्रेडीट ऑफिसर स्केल III25 ते 35 वर्षे
बँक ऑफ महाराष्ट्र ची अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज फी

श्रेणी अर्ज फी
सामान्य/EWS/OBCरु.1180/-
SC/ST(राखीव प्रवर्ग)रु.118/-
अर्ज शुल्क जमा करण्याची पद्धतऑनलाइन
आमचे इतर आर्टिकल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज कसा करावा

  • अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.त्या साठी https://ibpsonline.ibps.in/bomcooct23/ या वेबसाईट वरती अर्ज करणे गरजेचे आहे.
  • 23 ऑक्टोबर 2023 पासून अर्ज करण्यास सुरवात झाली आहे.
  • अर्ज करताना सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करावे.तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ई-मेलआयडी आणि पासवर्ड येईल तो वापरून लॉगिन करावे.
  • अर्जा सोबत आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अपलोड करावी.
  • अर्ज भरताना माहिती अपूर्ण भरल्यास उमेदवाराला अपात्र ठरविण्यात येईल.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची दिनांक ऑनलाइन पद्धतीने 06 नोव्हेंबर 2023 पर्यंत आहे.
  • भरतीच्या सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात PDF पहावी.

Bank Of Maharashtra Recruitment 2023

BANK OF MAHARASHTRA a Leading Listed Public Sector Bank Heaving its Head Office in Pune And More Then 2341 network of branches invites online application from candidates for recruitment as credit officers in scale II and III to be posted at branches/ various verticals at head office or any other office as per bank’s requirements.

Total Post:100

Post Name No. Of Vacancy
Credit Officer Scale II50
Credit Officer Scale III50

Educational Qualification

  • Credit Officer Scale I : Degree in any discipline with 60% marks (SC,ST,OBC,PWD-55% marks) MBA,PGDBA,PGDMA,CA,CFA,ICWA/03 Years Experience.
  • Credit Officer Scale II : Degree in any discipline with 60% marks (SC,ST,OBC,PWD-55% marks) MBA,PGDBA,PGDMA,CA,CFA,ICWA/ 05 Years Experience.

Bank Of Maharashtra Recruitment 2023 Overview

Post NameCredit Officer Scale I/Credit Officer Scale II
Total Post100
Job LocationAll India
Application ModeOnline
Last Date Of Apply06 November 2023
Official Websitewww.bankofmaharashtra

Pay Scale

Post NamePay Scale
Credit Officer Scale IIRs.48,170 – 1740/1-49,910 – 1990/10 -69,810
Credit Officer Scale IIIRs.63,840 – 1990/5-73,790 – 2220/2-78,230

Age Limit

  • Minimum Age Limit : 25 Years
  • Maximum Age Limit For Officers In Credit Officer Scale II : 32 Years
  • Maximum Age Limit For Officers In Credit Officer Scale III : 35 Years
  • Age Relaxation is Applicable As Per Rules

Application Fee

  • General/OBC/EWS Candidates : Rs.1180/-
  • SC/ST: Rs.118/-
  • Payment Mode Online : Through Online Mode
Note : Please Read Official PDF Given Below

Important Dates

  • Starting Date For Apply Online And Payment Of Fee : 23.10.2023
  • Last Date For Apply Online And Payment Of Fee : 06.11.2023

Examination Pattern

Examination Consisting Of Objective Test Which Will Be Conducted Online Through Recruitment Agency. The Test Will Have Following Sections As Follows.

Sr.NoName Of TestNo Of QuestionsMaximum MarksDuration
01Professional Knowledge5010060 Minutes
02General Banking5010060 Minutes
Total 100 200120 Minutes
There Is No Negative Marking In Online Examination.

Examination Centers

Sr.noState Center’sSr.noStateCenter’s
01BiharPatna11MaharashtraAurangabad
02ChandigarhChandigarh-Mohali, Bathinda12MaharashtraMumbai/thane/
Navi Mumbai
03ChhattisgarhRaipur13MaharashtraNagpur
04Delhi-NCRDelhi-NCR (All NCR Cities)14MaharashtraPune
05GoaPanaji15OdishaBhubaneshwar
06GujratAhmedabad-Gandhinagar, Surat16RajasthanJaipur
07JharkhandRanchi17Tamil NaduChennai
08KarnatakaBangalore18TelanganaHyderabad
09KeralaThiruvananthapuram19Uttar PradeshLucknow
10Madhya PradeshBhopal20West Bengal
Assam
Kolkata
Guwahati

Important Documents

Educational Certificates: Relevant Mark Sheets/Degree Certificates(PDF)

  • 10th Certificates/Marksheet in PDF
  • 12th Certificates/Marksheet in PDF
  • Diploma Certificate together with semester years wise marksheets in PDF
  • Graduation semester/years wise marksheets along with Degree Certificates(PDF)
  • Post Graduation semester years wise marksheets along with Degree Certificates in PDF
  • Professional Degree – semester/years wise marksheets along with Degree Certificates in PDF
  • Experience Certificates
  • Cast Certificate SC/ST/OBC/EWS Certificate
  • PWD Certificate

How To Apply Bank Of Maharashtra Recruitment 2023

  • The Application is to be done Online from the official website
  • Application has started From 23.10.2023
  • All the required Certificate’s documents should be attached with the application
  • Please read all the official documents carefully before applying
  • PDF documents link given below is official please go through before applying

Notification PDF: Click Here

Online Application: Click Here

Official Website: Click Here

सारांश
या आर्टिकल मध्ये आम्ही आपणास Bank Of Maharashtra Recruitment 2023 भरती बद्दल माहिती दिली आहे.त्याच बरोबर ऑनलाइन अर्ज  कसा करावा याची पण माहिती दिली आहे.आपण कोणत्याही समस्येविना हा अर्ज भरा आणि आपले करिअर बनवा.
Bank Of Maharashtra Recruitment 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

अशाच नोकरी संदर्भात दररोज अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

टीप :

उमेदवारांनी Bank Of Maharashtra Recruitment 2023 साठी आपले अर्ज ऑनलाइन लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.