NFL Bharti 2024 : नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (NFL) मध्ये भरती जाहीर करण्यात आली असून या भरती मार्फत ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ पदाच्या एकूण 164 रिक्त जागांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अधिसूचनेनुसार ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 02/07/2024 पर्यंत दिली आहे. या जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता,वयाची अट,अर्ज फी,पगार,नोकरी ठिकाण आणि रिक्त पदांचा तपशील तसेच अर्ज कसा करायचा या बद्दलची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. सविस्तर माहितीसाठी ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा. उमेदवारांना सूचना अर्ज करण्यापूर्वी NFL Bharti 2024 नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
NFL Bharti 2024 Details
एकूण जागा : 164
पदांचा तपशील (Vacancy Details)
पदाचे नाव | शाखा | पदांची संख्या |
मॅनेजमेंट ट्रेनी | केमिकल | 56 |
मेकॅनिकल | 18 | |
इलेक्ट्रिकल | 21 | |
इन्स्ट्रूमेनटेशन | 17 | |
केमिकल लॅब | 12 | |
सिव्हिल | 03 | |
फायर & सेफ्टी | 05 | |
आयटी | 05 | |
मेटेरियल्स | 11 | |
HR | 16 | |
एकूण | 164 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.E/B.Tech/B. Sc/MBA/M.Sc/PG/डिप्लोमा/PG/संबंधित विषयातील पदवी असलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास पात्र असतील.(अधिक माहितीसाठी जाहिरात पाहावी) |
वयाची अट (Age Limit) : उमेदवाराचे वय हे 31 मे 2024 रोजी,
प्रवर्ग | वयाची अट |
खुला | 18 ते 27 वर्षे |
एससी/एसटी | 05 वर्षे सवलत |
ओबीसी | 03 वर्षे सवलत |
अर्ज फी (Application Fee)
उमेदवाराची श्रेणी | अर्ज फी |
सामान्य/ओबीसी/EWS | रु.700/- |
एससी/एसटी/पीडब्ल्यूडी | फी नाही |
पगार (Salary) – रु.40,000/- ते रु.1,40,000/-
नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत
अर्ज पद्धती (Application Process) – Online
अर्ज करण्याची मुदत – 02/07/2024
परीक्षा दिनांक – जाहीर केली जाईल
इतर अपडेट्स पाहा - PGCIL Bharti 2024 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती!
महत्वाच्या लिंक्स (Important Links)
मित्रांनो तुम्ही जर भरतीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप आत्ताच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळत राहतील.
How To Apply NFL Bharti 2024
- या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज Online पद्धतीने करायचे आहेत.
- अर्ज करण्यासाठी वर दिलेल्या अधिकृत लिंकचा वापर करावा.
- अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अर्जा सोबत आवश्यक असणारी कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
- अर्ज अपूर्ण अथवा चुकीच्या पद्धतीने जमा केल्यास उमेदवाराचा अर्ज रद्द केला जाईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2024 आहे.
- देय तारखेपूर्वी अर्ज करावा त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात (PDF) पाहवी.
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरीची मोफत माहिती मराठी मध्ये मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.