Indian Army TES Bharti 2024
Indian Army TES Bharti 2024 : मित्रांनो तुम्ही जर सरकारी नोकरी शोधत असाल तर लष्करात तुमच्यासाठी नोकरीची नामी संधी चालून आली आहे. इंडियन आर्मी तांत्रिक प्रवेश योजना अभ्यासक्रम TES 10+2 तांत्रिक प्रवेश योजना अभ्यासक्रम 52 जानेवारी 2025. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणितासह 10 +2 पास असलेल्या महिला आणि पुरुष उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 90 जागांसाठी ही भरती होत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2024 आहे.
या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार, अर्ज फी, नोकरी ठिकाण आणि अर्ज करण्याची पद्धत या बद्दलची सर्व माहिती पुढे देण्यात आली आहे.उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. नोकरीच्या दृष्टीने ही माहिती महत्वाची आहे. माहिती पूर्ण समजून घेण्यासाठी हा लेख शेवट पर्यंत वाचवा. अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात PDF पाहावी.Indian Army TES Bharti 2024
मित्रांनो तुम्ही जर भरतीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप आत्ताच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळत राहतील.
Indian Army TES Bharti 2024 Notification
भरतीचे नाव | Indian Army TES Bharti 2024 |
एकूण जागा | 90 |
कोर्सचे नाव | 10+2 टेक्निकल एन्ट्री स्कीम कोर्स 52 2025 |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
शेवटची तारीख | 13 जून 2024 |
अर्ज फी | नाही |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
Indian Army TES Bharti 2024 पात्रता निकष
शैक्षणिक पात्रता
- उमेदवार 12वी (सायन्स) उत्तीर्ण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स विषयामध्ये (PCM) किमान सरासरी 60% गुण असणे आवश्यक आहे.JEE (Mains) मध्ये परीक्षेत उपस्थिती. अर्जामध्ये उमेदवाराने 12वी ला मिळवलेले PCM गुणांची टक्केवारी देखील आवश्यक आहे.
वयोमर्यादा
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 02 जुलै 2005 ते 01 जुलै 2008 च्या दरम्यान असावा.
- 16 1/2 ते 19 1/2 वर्षे
शारीरिक पात्रता
- किमान उंची 157 से.मी (2.5 से.मी पर्यंत उंची मध्ये सवलत दिली जाईल.)
- यासाठी वैद्यकीय बोर्डाचा दाखला सादर करावा लागेल.
- वजन उंची आणि वय याच्या प्रमाणात पाहिले जाईल.
- छाती 81 आणि फुगवून 86 से.मी
ट्रेनिंग सेंटर
- CTW, CME, पुणे – Corps Of Enginnering (सिव्हिल & मेकॅनिकल इंजिनीअरिंग)
- CTW,MCTE, Mhow – Corps Of Signals (IT & टेलिकॉम इंजिनीअरिंग)
- CTW,MCEME, सिकंदराबाद – Corps Of Electronics & Mechanical Engineering.
हे सुद्धा वाचा
Bombay High Court Recruitment 2024 : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांची भरती
BSF Bharti 2024 : सीमा सुरक्षा दलात विविध पदांची मोठी भरती
Cochin Shipyard Recruitment 2024 : 7 वी पास उमेदवारांना कोचीन शिपयार्ड मध्ये नोकरीची संधी
ट्रेनिंग कालावधी
- एकूण 4 वर्षे ट्रेनिंग दिले जाईल.
- फेज -1 इंटिग्रेेड बेसिक मिलिटरी ट्रेनिंग व इंजिनीअरिंग ट्रेनिंग कालावधी 3 वर्षे CME पुणे किंवा MCTE महू/MCME सिकंदराबाद.
- फेज – 2 : एक वर्षासाठी इंटिग्रेेड बेसिक मिलिटरी ट्रेनिंग आणि इंजिनीअरिंग ट्रेनिंग India Military Academy (INA) डेहराडून येथे.
- 4 वर्षाची ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटी कडून इंजिनीअरिंग मधील पदवी दिली जाते.
मिळणारा पगार
- मूळ पगार – ₹.56,100/- मिलिटरी सर्व्हिस पे. ₹.15,500/- अधिक इतर भत्ते.
- एकूण पगार अंदाजे – ₹.1.20 लाख
- युनिफॉर्म अलाऊंस – 20,000/- प्रती वर्ष
असे होईल प्रमोशन
- लेफ्टनंट पदावरील नेमणूक कमिशन मिळालेल्या दिवसापासून कॅप्टन पदावर प्रमोशन 2 वर्षाचे कमिशन पूर्ण झाल्यानंतर मेजर पदावर प्रमोशन 6 वर्षाची सेवा पूर्ण झाल्यानंतर लेफ्टनंट कर्नल पदावर 13 वर्षाची सेवा पूर्ण झाल्यानंतर कर्नल रँक वरील प्रमोशन 26 वर्षाची सेवा पूर्ण झाल्यानंतर.
ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल. तुम्ही अशाच सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल अपडेट मिळवण्यासाठी https://mahagovbharti.com/ रोज भेट द्या.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जून 2024
महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट : क्लिक करा
जाहिरात (Notification) : क्लिक करा
ऑनलाईन अर्ज : क्लिक करा
How To Apply Indian Army TES Bharti 2024 असा करा अर्ज
- सदर भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी अधिकृत पोर्टलचा वापर करावा.
- उमेदवारांनी अर्ज करत असताना विचारली जाणारी आवश्यक ती सर्व माहिती बरोबर भरावी.
- अपूर्ण माहितीसह अर्ज सादर केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी. सही आणि फोटो अर्ज वर दिलेल्या लिंकवर जाऊन करावेत इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवारांनी आपल्या कॅटेगरी नुसार अर्ज शुल्क भरावेत.अर्ज एकदा भरल्यानंतर त्या मध्ये कोणताही बदल करता येणार नाही.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 जून 2024 आहे.
- शेवटी सबमिट केलेल्या फॉर्मची प्रिंट काढून जवळ ठेवा.
- अधिक माहितीसाठी वर दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन योग्य ती माहिती मिळवू शकता.
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरीची मोफत माहिती मराठी मध्ये मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या आणि आमचा WhatsApp Group जॉईन करा.