IB Recruitment 2024| इंटेलिजेंस ब्युरो मध्ये 660 जागांसाठी भरती; लवकर करा अर्ज

IB Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IB Recruitment 2024 : Intelligence Bureau (IB) ने विविध पदांच्या भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण 0660 जागा भरण्यात येणार आहेत. तरूणांना नोकरी मिळवण्याची ही एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या जागांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे. अर्ज हे 29 मे 2024 पर्यंत करायचे आहेत. जर तुम्ही या भरतीसाठी इच्छुक असाल तर या भरतीची जाहिरात व PDF पुढे दिली आहे.

IB Recruitment 2024

या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, नोकरी ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत आणि इतर माहिती खाली दिली आहे. तुम्ही जर ही नोकरी मिळवण्यास इच्छुक असाल तर आपले अर्ज लवकरात लवकर भरावेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF लिंक खाली दिलेली आहे.

आम्ही आमच्या या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल माहिती उपलब्ध करून देत असतो. त्यामुळे आमच्या या वेबसाईट वरील माहिती संपर्कातील गरजू लोकांना पाठवा जेणेकरून त्यांना या माहितीचा उपयोग होईल आणि नोकरीच्या संधीचा लाभ घेता येईल.चला तर मग जाणून घेऊया IB Recruitment 2024 या भरती विषयी सविस्तर माहिती.

IB Recruitment 2024 Notification

एकूण पदे : 0660

पदाचे नाव व सविस्तर माहिती

पद क्र.पदाचे नावपद संख्या
01ACIO-I/Exe80
02ACIO-II/Exe136
03JIO-I/Exe120
04JIO-II/Exe170
05SA/Exe100
06JIO-II/ Tech08
07ACIO-II/सिव्हिल वर्क्स03
08JIO-I/MT22
09Halwai Cum Cook10
10Caretaker05
11PA05
12Printing Press Operator01
एकूण0660

आवश्यक शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ACIO-I/Exeया पदासाठी उमेदवाराकडे विद्यापीठातून बॅचलर पदवी किंवा समक्ष/
सुरक्षा किंवा गुप्तचर कामाचा किमान दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
ACIO-II/Exeया पदासाठी उमेदवाराकडे विद्यापीठातून बॅचलर पदवी किंवा समक्ष/
सुरक्षा किंवा गुप्तचर कामाचा किमान दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
JIO-I/Exeउमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डामधून मॅट्रिक किंवा समकक्ष
JIO-II/Exeउमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डामधून मॅट्रिक किंवा समकक्ष
SA/Exeउमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डामधून मॅट्रिक किंवा समतुल्य
JIO-II/ Techउमेदवार हा अभियांत्रिकी पदविका इलेक्ट्रॉनिक्स अथवा बोर्डातून संगणक
अनुप्रयोग मध्ये बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे.
ACIO-II/सिव्हिल वर्क्सया पदासाठी उमेदवार हा सिव्हिल मधून अभियांत्रिकी पदवी अथवा तंत्रज्ञान
पदवी अथवा बॅचलर ऑफ सायन्स (इंजिनियरिंग) असणे आवश्यक आहे.
JIO-I/MTया पदासाठी उमेदवार हा 10 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Halwai Cum Cookया पदासाठी उमेदवार हा 10 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अनुभवासह डिप्लोमा
Caretaker
PAया पदासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डामधून 10/12 वी अथवा
समतुल्य असणे आवश्यक आहे.
Printing Press Operator
वयोमर्यादा : या पदांसाठी ज्या उमेदवाराचे वय 56 वर्षा पर्यंत आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल. तुम्ही अशाच सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल अपडेट मिळवण्यासाठी https://mahagovbharti.com/ भेट द्या.
अर्ज पद्धतीऑफलाइन
अर्ज शुल्कअर्ज शुल्क नाहीत
अर्ज करण्याची शेवटची तारीख29 मे 2024
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
वेतनश्रेणीरु.19,900/- ते रु.1,51,100/-

हे पण वाचा – Maharashtra Data Entry Operator Bharti 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संयुक्त उपसंचालक/G-3 इंटेलिजेंस ब्युरो,गृहमंत्रालय,35 एस पी मार्ग,बापू धाम,नवी दिल्ली – 110021 या पत्त्यावरती उमेदवार अर्ज करू शकतात.

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात PDFयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

IB Recruitment 2024 साठी अर्ज कसा करावा?

  • या भरतीसाठी उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्यासाठी पत्ता वरती दिला आहे त्या पत्त्यावरच अर्ज करावा.
  • अर्ज करत असताना सर्व माहिती बरोबर आणि अचूक भरावी.
  • अपूर्ण महितीसह अर्ज सादर केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • देय तारखे पूर्वी अर्ज करणे बंधणकारक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 मे 2024 आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
  • अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली सविस्तर जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन योग्य ती माहिती मिळवू शकता.

IB Recruitment 2024 FAQs

IB Recruitment 2024 भरती अंतर्गत एकूण किती जागा भरण्यात येणार आहेत?

या भरती अंतर्गत एकूण 0660 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

IB Recruitment 2024  साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 मे 2024 आहे.

 IB Recruitment 2024 साठी वयोमर्यादा काय आहे?

वयोमर्यादा ही 56 वर्षा पर्यंत आहे.

नोकरीचे ठिकाण काय असेल?

नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरीची मोफत माहिती मराठी मध्ये मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या आणि आमचा WhatsApp Group जॉईन करा.