SECR Recruitment 2024 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत 0861 रिक्त जागांसाठी भरती;लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!

SECR Recruitment 2024

SECR Recruitment 2024 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदासाठी भरती राबविण्यात येत आहे. नुकतीच या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती एकूण 0861 जागांसाठी होत असून या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 मे 2024 पर्यंत आहे. उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या तारखे पूर्वी भरावेत. या नंतर आलेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक अहर्ता,वयोमर्यादा,पगार,परीक्षा फी,नोकरीचे ठिकाण आणि अर्ज करण्याची पद्धत ही सर्व माहिती खाली दिली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधी असणारी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF लिंक खाली दिली आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.SECR Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
SECR Recruitment 2024
आम्ही आमच्या या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल माहिती उपलब्ध करून देत असतो. त्यामुळे आमच्या या वेबसाईट वरील माहिती संपर्कातील गरजू लोकांना पाठवा जेणेकरून त्यांना या माहितीचा उपयोग होईल आणि नोकरीच्या संधीचा लाभ घेता येईल.चला तर मग जाणून घेऊया SECR Recruitment 2024 या भरती विषयी सविस्तर माहिती.

SECR Recruitment 2024

एकूण जागा – 0861

पदांचे नाव – शिकाऊ उमेदवार (अप्रेंटिस)

  1. Carpenter
  2. Copa
  3. Draftsman (Civil)
  4. Electrician
  5. Elect
  6. Fitter
  7. Machinist
  8. Painter
  9. Plumber
  10. Mech (Rac)
  11. SMW
  12. Steno (English)
  13. Steno (Hindi)
  14. Diesel Mechanic
  15. Turner
  16. Welder
  17. Wireman
  18. Chemical Laboratory Asst
  19. Digital Photographer
शैक्षणिक अहर्ता – उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी व संबंधित ट्रेड मधून ITI पास असणे आवश्यक आहे. (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी)
व्यावसायिक पात्रता – 50% गुणांसह 10 वी पास असणे आवश्यक/संबंधित ट्रेड ITI पास असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 10 एप्रिल 2024 रोजी 15 ते 24 वर्षे
  • SC/ST उमेदवाराना – 05 वर्षे सवलत
  • OBC – उमेदवाराना – 03 वर्षे सवलत

भरती कालावधी – 1 ते 2 वर्षासाठी ही पदे भरण्यात येणार आहेत.

परीक्षा फी – कोणतीही फी लागू नाही

नोकरी ठिकाण – नागपूर [महाराष्ट्र]

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मे 2024

आवश्यक कागदपत्रे

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • पासपोर्ट साइज फोटो व सही
  • आधार कार्ड/PanCard
  • शाळा सोडल्याचा दाखला

SECR Recruitment 2024 अर्ज कसा करावा

  • उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करावेत. त्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा वापर करावा.
  • www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईट वर जाऊन नोंदणी करून घ्यावी.
  • अर्जा सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
  • अर्ज करताना माहिती पूर्ण भरावी अपूर्ण महितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2024 आहे.
  • देय तारखेनंतर आलेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF पहावी. या मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपण अधिकृत वेबसाईटला भेट देऊन योग्य ती माहिती मिळवू शकता.
ही माहिती तुमच्या मित्राना नक्की पाठवा ज्यांचा ITI झाला आहे. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल. तुम्ही अशाच सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल अपडेट मिळवण्यासाठी https://mahagovbharti.com/ भेट द्या

हे पण वाचा – केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात मोठी भरती

महत्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
जाहिरात PDF पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

SECR Recruitment 2024 FAQs

SECR Recruitment 2024 भरती अंतर्गत एकूण किती जागा भरण्यात येणार आहेत?

या भरती अंतर्गत एकूण 0861 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

SECR Recruitment 2024 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 मे 2024 आहे.

 SECR Recruitment 2024 साठी वयोमर्यादा काय आहे?

वयोमर्यादा ही 15 ते 24 वर्षा पर्यंत आहे. मागासवर्गीय उमेदवारांना सरकारच्या नियमानुसार वयोमर्यादे मध्ये सवलत दिली जाईल.

नोकरीचे ठिकाण काय असेल?

नोकरी ठिकाण हे नागपूर (महाराष्ट्र) असणार आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरीची मोफत माहिती मराठी मध्ये मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या आणि आमचा WhatsApp Group जॉईन करा.