RRB Technician Recruitment 2024 : भारतीय रेल्वे मध्ये 9144 जागांसाठी मेगा भरती; लवकर करा अर्ज

RRB Technician Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RRB Technician Recruitment 2024 : तरुणांसाठी एक आनंदाची बातमी भारतीय रेल्वे मध्ये पुन्हा एकदा नवीन मेगा भरती होत आहे. ही भरती एकूण 9144 जागांसाठी होत असून या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विशेष म्हणजे रेल्वे कडून ही सलग दुसरी मोठी भरती घेण्यात येत आहे.09 मार्च 2024 पासून भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2024 आहे. या तारखे नंतर कोणतेही अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. गेल्या अनेक दिवसांपासून उमेदवार या भरतीची वाट पाहत होते. चला तर मग या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी, निवड प्रक्रिया आणि नोकरी ठिकाण या बाबतची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी.

RRB Technician Recruitment 2024

आम्ही आमच्या या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल माहिती उपलब्ध करून देत असतो. त्यामुळे आमच्या या वेबसाईटवरील माहिती संपर्कातील गरजू लोकांना आवश्य पाठवा जेणेकरून त्यांना या माहितीचा उपयोग होईल आणि नोकरीच्या संधीचा लाभ घेता येईल.

एकूण रिक्त पदे : 9144

पदाचे नाव : Technician (तांत्रिक)

रिक्त पदांचा तपशील

पदाचे नाव पद संख्या
टेक्निशियन ग्रेड – 1 सिग्नल1092
टेक्निशियन ग्रेड – 38052
एकूण 9144

शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
टेक्निशियन ग्रेड – 1 सिग्नल(i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून/संस्थेतून भौतिकशास्त्र/
इलेक्ट्रॉनिक्स/संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान/इन्स्ट्रुमेंटेशन या
विषयांमध्ये बॅचलर डिग्री (B.Sc) (ii) 03 वर्षे अभियांत्रिकी डिप्लोमा/
03 वर्षे इंजिनिअरिंग पदवी
टेक्निशियन ग्रेड – 3(i) NCVT/SCVT मान्यताप्राप्त संस्थेतून 10वी पास (ii) SSLC/ITI किंवा मॅट्रिक

वयोमर्यादा

पदाचे नाववयोमर्यादा
टेक्निशियन ग्रेड – 1 सिग्नल18 ते 36 वर्षे
टेक्निशियन ग्रेड – 318 ते 33 वर्षे

अर्ज शुल्क

प्रवर्ग अर्ज शुल्क
सामान्य/ओबीसी₹.500/-
SC/ST/EWS₹.250/-

निवड प्रक्रिया

1. संगणक आधारित चाचणी (CBT)
2. कागदपत्रे पडताळणी
3. वैद्यकीय तपासणी

अभ्यासक्रम

1. चालु घडामोडी, सामान्य ज्ञान, गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञान

वेतनश्रेणी

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार सुरुवातीला पुढील प्रमाणे वेतन दिले जाईल.

पदाचे नाव वेतन स्तर सुरुवातीचे वेतन
टेक्निशियन ग्रेड – 1 सिग्नलस्तर – 5₹.29200/-
टेक्निशियन ग्रेड – 3स्तर – 2₹.19900/-

महत्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सुरू झालेली तारीख09 मार्च 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख08 एप्रिल 2024

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

RRB Technician Recruitment 2024

RRB Technician Recruitment 2024 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

  • या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिराती मध्ये दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज सादर करण्याच्या सर्व त्या सूचना PDF मध्ये दिलेल्या आहेत.
  • अर्ज करताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • अर्ज अपूर्ण अथवा चुकीच्या पद्धतीने जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • उमेदवारांनी आपल्या कॅटेगरी नुसार अर्ज शुल्क भरावेत.
  • अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2024 आहे. त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्ज पूर्ण बरोबर भरल्याची खात्री करून मगच सबमिट करा.
  • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF पाहावी.
  • अधिकृत वेबसाईट वर जाऊन उमेदवार योग्य ती माहिती मिळवू शकतात.

महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात PDF येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

हेही वाचा – स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी 314 जागांसाठी भरती

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या.

RRB Technician Recruitment 2024 : The Railway Recruitment Board (RRB) has started the online registration process for Technician Grade I (Signal) and Technician Grade III. There are 9144 vacancies, including 1092 Grade I Signal & 8052 Grade III. Candidates can register themselves & apply for the recruitment process through the RRB recruitment portal. The last date to apply is till 08 April 2024.The correction window will open on April 9 & will close on Aril 18, 2024.

RRB Technician Recruitment 2024

Candidates check all related important details such as Educational qualification, Age limit, Application fee, Salary details, Selection process and Job location & other Information about RRB Technician Recruitment 2024 from official notification as well as this article. Interested and Eligible candidates can apply online through the official website. RRB Technician Recruitment 2024.

Total Posts : 9144

Post Name : Technician

RRB Technician Recruitment 2024 Vacancy Details & Qualification

Post Name No. of vacancyQualification
Technician Grade I Signal1092B. Sc/B. Tech/Diploma in Physics/
Electronics/Computer/
IT/Instrumentation
Technician Grade III805210th pass or ITI in Related
Filed or 12th with PCM
Total 9144

Age Limit

Post Name Age Limit
Technician Grade I Signal18 to 36 Years
Technician Grade III18 to 33 Years

Application Fee

Category Application Fee
General/OBC/EWSRs.500/-
SC/ST/PHRs.250/-
Payment ModeOnline Debit Card, Credit Card, Nat Banking, UPI Mode

Selection Process

1. Written Examination
2. Merit List
3. Medical Examination
4. Documents Verification

Pay Scale

Post Name Pay Scale
Technician Grade I SignalRs.29200/-
Technician Grade IIIRs.19200/-

Job Location : All India

Important Dates

Online Application Starting Date9th March 2024
Online Application Last date8th April 2024
Exam DateOctober And December 2024
Shortlist for Document VerificationFebruary 2025

How to Apply RRB Technician Recruitment 2024

  • Candidates may be apply online by visit the RRB Official Website.
  • Candidates must register themselves using their active email ID and Password.
  • After registering Click -login.
  • Login using their registration number and password Existing users can directly log in and apply.
  • Incomplete or false information by any aspirants would be considered ineligibility of that candidate.
  • All required certificates and documents should be attached with the application.
  • The direct link to apply online is given below.
  • The last date to apply is 08 April 2024.
  • Candidates should fill in all the details asked in the application form correctly.
  • Read the payment instructions carefully and proceed with your payment.
  • Print the application form for future reference.
  • For more information visit official website links.

RRB Technician Recruitment 2024 Useful Links

Official Website Click Here
Notification (PDF)Click Here
Online Application Click Here

FAQs For RRB Technician Recruitment 2024

Q. 1 : How many vacancies are there in RRB Technician Recruitment 2024?

Ans : There are total 9144 vacancies in RRB Technician Recruitment 2024.

Q.2 : What is the last date to pay the application fees for RRB Technician Recruitment 2024?

Ans : The last date to pay the application fee while filling the RRB Technician Online from 2024 is 8th April 2024.

Q.3 : How the selection process structured for RRB Technician Recruitment 2024?

Ans : The selection process for RRB Technician Recruitment includes CBT, Documents Verification, & Medical Examination.

Q.4 : What is the salary for the RRB Technician Posts?

Ans : The appointed candidates as RRB Technician Grade I will be INR 29,200, while those appointed as Technician Grade III will get an initial pay of INR 19,900.

Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.