RPF Recruitment 2024 | रेल्वे संरक्षण दलामध्ये 4660 जागांसाठी मोठी भरती; ही संधी सोडू नका

RPF Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RPF Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्वाची बातमी हाती आली आहे. रेल्वे संरक्षण दलामध्ये आता विविध पदे भरण्यासाठी भरती घेण्यात येत आहे. ही भरती एकूण 4660 जागांसाठी होणार आहे.यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. या भरतीसाठी अर्ज 15 एप्रिल 2024 पासून सुरू होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 मे 2024 असणार आहे. या भरती अंतर्गत “उपनिरिक्षक आणि कॉन्स्टेबल” ही पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, अर्ज शुल्क, आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया आणि नोकरी ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या बद्दलची सर्व माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संबंधी असणारी जाहिरात (PDF) कृपया काळजीपूर्वक वाचावी.RPF Recruitment 2024.

RPF Recruitment 2024

(RPF Recruitment 2024) रेल्वे संरक्षण दल भरती 2024 संबंधी सर्व बारीक गोष्टी/तपशिल खाली दिले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी एकदा खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अन्य भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी mahagovbharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.

एकूण रिक्त पदे : 4660

पदाचे नाव आणि तपशील :

पदाचे नाव पद संख्या
उपनिरिक्षक452
कॉन्स्टेबल4208
एकूण4660

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
उपनिरिक्षकउमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे.
कॉन्स्टेबलउमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून 10वी किंवा 12वी उत्तीर्ण असावा.(SSLC किंवा समकक्ष)

वयोमर्यादा :

पदाचे नाव वयोमर्यादा
उपनिरिक्षक20 ते 28 वर्षे
कॉन्स्टेबल18 ते 28 वर्षे

अर्ज शुल्क :

  • रु.500/- (SC/ST/ExSM महिला/EBC : रु.250/-)

वेतनश्रेणी (दरमहा) :

  • उपनिरिक्षक – 35,400/-
  • कॉन्स्टेबल – 21,700/-

नोंद – अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

निवड प्रक्रिया :

  • संगणक आधारित चाचणी (CBT)
  • शारिरीक चाचणी (PET/PMT)
  • कागदपत्रे पडताळणी
  • मेडिकल चाचणी

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – 15 एप्रिल 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मे 2024

महत्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठीhttps://indianrailways.gov.in/
PDF जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

RPF Recruitment 2024 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.

हे पण वाचा – डीआरडीओ मध्ये भरती; दहावी पास उमेदवारांना सुर्वणसंधी

RPF Recruitment 2024

असा करा अर्ज :

  • RPF Recruitment 2024 या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • https :// rpf.Indianrailways.gov.in/rpf/या वेबसाईट वर अर्ज करणे आवश्यक आहे.
  • इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • सर्व प्रथम लिंक ओपन करून रजिस्ट्रेशन करावे. त्यानंतर लॉगिन आयडी व पासवर्ड तयार होईल तो वापरून लॉगिन करावे.
  • लॉगिन केल्यानंतर भरतीसाठी लागणारी सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरावी.
  • अर्ज करत असताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल. त्यामुळे सर्व माहिती बरोबर भरावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे. देय तारखे नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.PDF मध्ये सर्व माहिती दिली आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या.

-: English :-

RPF Recruitment 2024 : The Railway Recruitment Board has been invited online application’s from eligible candidates for recruitment to the posts of “Sub Inspector and Constables” in Railway Protection Force (RPF). Those who are interested and wish to apply for the same can visit the official website for RRBs & check the short notice. RPF is recruiting for 4660 vacant seats. The application process is online. The date to apply online is 15 April 2024 to 14 May 2024. Educational qualification required for various posts, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read the advertisement the official documents PDF carefully before applying. RPF Recruitment 2024

RPF Recruitment 2024

Total Post : 4660

Post Name : Sub Inspector & Constable

Post Name & Details :

Post NameVacancy
Sub Inspector452
Constable4508
Total4660

Educational Qualification :

Post NameEducational Qualification
Sub InspectorAny Grade From a Recognized University
Constable10th & 12th pass and equivalent

Age Limit :

Post Name Age Limit
Sub Inspector20 to 28 years [SC/ST : 05 years Relaxation, OBC : 03 years Relaxation]
Constable18 to 28 years [SC/ST : 05 years Relaxation, OBC : 03 years Relaxation]

Application Fee :

CategoryApplication Fee
General/OBCRs.500/-
SC/ST/Female/Ex – Serviceman/EBCRs.250/-

Pay Scale :

Post Name Pay Scale (Per month)
Sub InspetorRs.35,400/-
ConstableRs.21,700/-

Selection Process For RPF Recruitment 2024 :

Computer Based Test (CBT) :

  • Subjects – General Awareness, Arithmetic, General Intelligence, Reasoning
  • Total Question – 120
  • Maximum Mark – 120
  • Duration – 90 min
  • Type – Multiple choice questions
  • Nagetive marking – 1/3 marks deducted for each incorrect answer

Physical Efficiency Test (PET) :

  • Constable -1600 meter run (Male – 5 min 45 sec)
  • 800 meter run (Femal – 3 min 40 sec)
  • Long Jump – (Mal – 14 feet/Female – 9 feet)
  • High Jump – (Male – 4 feet/Female -3 feet)
  • Sub Inspector – 1600 meter run (Mal – 6 min 30 sec)
  • 800 meter run – (Femal – 4 min)
  • Long Jump – (Male – 12 feet/Female -9 feet)
  • High Jump – (Male – 3 feet 9 inch/ Female – 3 feet)

Physical Measurement Test (PMT) Constable & Sub Inspector :

  • High – UR/OBC – 165 cm,SC/ST : 160 cm
  • Chest Only for Male – UR/OBC : 80cm to 85cm
  • SC/ST : 76.2 cm to 81.2 cm
  • Documents Verification

Job Location : All India

Application Mode : Online

Application Starting Date – 15 April 2024

Last Date to Apply – 14 May 2024

How to Apply for RPF Recruitment 2024 :

  • Application is to be done online from the link given below.
  • Head to www.rpf.Indianrailways.gov.in the Railway Protection Force offcial website.
  • Upon registering on the recruiting site please enter your name, email address and contact number.you get a registration ID & password.
  • Enter the registration ID & password to access the portal. complete the application form by providing all necessary information such as your contact information, educational qualification and other pertinent facts.
  • Incomplete or false information by any aspirants would be considered ineligibility of that candidates.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Last date apply is 14 May 2024.
  • As mentioned in the recruiting announcement pay the application fee with debit or credit cards, net banking and other accessible alternatives.
  • PDF documents link given below is official please go through before applying.
  • Make sure that the information you submitted on your application is correct & store your form for future use.

Important Links For RPF Recruitment 2024 :

Official Website https://indianrailways.gov.in/
PDF Notification Click Here
Online Application Click Here
Join WhatsApp Group Click Here

Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.