भारतीय स्टेट बँकेमध्ये 130 जागांसाठी भरती| SBI SCO Recruitment 2024

SBI SCO Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

SBI SCO Recruitment 2024 : बँकेमध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर! भारतीय स्टेट बँकेने (SBI) ने नवीन 130 पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे.ही जाहिरात भारतीय स्टेट बँकेने नुकतीच प्रसिद्ध केली असून,या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून विहित कालावधी मध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2024 पर्यंत आहे.भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,परीक्षा फी,अर्ज करण्याची पद्धत आणि इतर माहिती खाली दिली आहे.अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती बद्दलची असणारी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.मूळ जाहिरातीची PDF लिंक खाली दिली आहे.SBI SCO Recruitment 2024.

SBI SCO Recruitment 2024
SBI SCO Recruitment 2024:भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 130 रिक्त पदे भरण्यात येत असून या पदांसाठी ऑनलईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2024 आहे.या भरती अंतर्गत "सहाय्यक व्यवस्थापक,उप-व्यवस्थापक,व्यवस्थापक(सुरक्षा विभाग),सहाय्यक जनरल व्यवस्थापक,व्यवस्थापक(क्रेडीट विभाग)" अशी पदे भरण्यात येणार आहेत.या भरती बद्दलचा इतर महत्वाचा तपशील,आवश्यक कागदपत्रे,आरक्षणा नुसार जागांचा तपशील,महत्वाच्या तारखा,निवड प्रक्रिया आणि नोकरीचे ठिकाण इत्यादी माहिती पुढे दिली आहे.या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळविण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा किंवा www.mahagovbharti.com ला भेट द्या.   

एकूण रिक्त पदे : 130

रिक्त पदाचे नाव & तपशील :

पद क्र.पदाचे नाव पदांची संख्या
01सहाय्यक व्यवस्थापक23
02उप-व्यवस्थापक51
03व्यवस्थापक (सुरक्षा विभाग)03
04सहाय्यक जनरल व्यवस्थापक03
05व्यवस्थापक(क्रेडीट विभाग)50
एकूण 130

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहाय्यक व्यवस्थापकB.E/B. Tech अथवा M. Sc/M. Sc (IT)/
MCA/M. Tech/MCA
अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
02 वर्षे अनुभव
उप-व्यवस्थापकB.E/B. Tech अथवा M. Sc/M. Sc (IT)/
MCA/M. Tech/MCA
अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
05 वर्षे अनुभव
व्यवस्थापक (सुरक्षा विभाग)B.E/B. Tech अथवा M. Sc/M. Sc (IT)/
MCA/M. Tech/MCA
अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
07 वर्षे अनुभव
सहाय्यक जनरल व्यवस्थापकB.E/B. Tech अथवा M. Sc/M. Sc (IT)/
MCA/M. Tech/MCA
अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
12 वर्षे अनुभव
व्यवस्थापक(क्रेडीट विभाग)कोणत्याही शाखेतील पदवी तसेच MBA
अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक
PGDBM/MMS/CA/CFA/ICWA
अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 01 डिसेंबर 2023 रोजी,

  • पद क्र.1 : 30 वर्षापर्यंत
  • पद क्र.2 : 35 वर्षापर्यंत
  • पद क्र.3 : 38 वर्षापर्यंत
  • पद क्र.4 : 42 वर्षापर्यंत
  • पद क्र.5 : 25 ते 35 वर्षापर्यंत

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS : रु.750/- [एससी/एसटी/PWD : फी नाही]

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 मार्च 2024

SBI SCO Recruitment 2024

अर्ज करण्याची पद्धत :

  • उमेदवार SBI च्या www.sbi.co.in या वेबसाईट वर जाऊन Online अर्ज करू शकतात.
  • करिअर ऑप्शन वर जाऊन New Recruitment ओपन झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज वर क्लिक करा.
  • नवीन नोंदणी वर क्लिक करून सध्या वापरात असलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरून नोंदणी करा.
  • नोंदणी केल्यानंतर थेट लॉगीन करून आता अर्ज करू शकता.
  • अर्जा मध्ये विचारली जाणारी सर्व माहिती योग्यरित्या भरावी कारण फॉर्म एकदा सबमिट केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करता येत नाही.
  • आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अपलोड करावीत.
  • अर्ज अपूर्ण माहितीसह जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • देय तारखे नंतर आलेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2024 आहे.
  • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे.
  • अर्ज पूर्ण भरलाभरल्यानंतर सबमिट करावा.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात PDF पहावी.

महत्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात (PDF)पद क्र. 1 ते 4
पद क्र. 5
ऑनलाईन अर्ज पद क्र. 1 ते 4
पद क्र. 5
जॉईन व्हॉटसॲप ग्रुपयेथे क्लिक करा

-: English :-

SBI SCO Recruitment 2024 : The State Bank Of India (SBI) has announced the SBI SCO Recruitment 2024 inviting application’s for various positions such as “Assistant Manager, Deputy Manager, Manager, Assistant General Manager and Credit Analyst”. Interested candidates can apply through the online the provided link before the deadline 04 March 2024.For more information visit the State Bank Of India Recruitment 2024. Candidates read the notification carefully before applying.

SBI SCO Recruitment 2024

Total Post : 130

Name of the Post :

Post Name No. Of Vacancy
Assistant Manager23
Deputy Manager51
Manager03
Assistant General Manager03
Credit Analyst50
Total 130

Post Name & Educational Qualification :

Post Name Educational
Qualification
Assistant Manager(i) B.E/B.Tech in computer science/computer applications/IT/electronics/
electronics & telecommunication/electronics & communications/electronics instrumention (ii) M.Sc/MCA 02 years experience.
Deputy Manager(i) (i) B.E/B.Tech in computer science/computer applications/IT/electronics/
electronics & telecommunication/electronics & communications/electronics instrumention (ii) M.Sc/MCA 05 years experience.
Manager(i) B.E/B.Tech in computer science/computer applications/IT/electronics/
electronics & telecommunication/electronics & communications/electronics instrumention (ii) M.Sc/MCA/M.Tech 07 years experience.
Assistant General
Manager
(i) B.E/B.Tech in computer science/computer applications/IT/electronics/
electronics & telecommunication/electronics & communications/electronics instrumention (ii) M.Sc/MCA/M.Tech 12 years experience.
Credit Analyst(i) Graduate (any discipline) from Government recognized University or Institution (ii) MBA finance/PGDBA/PGDMB/MMS (finance)/ CA/CFA/ICWA (iii) 03 years experience.

Age Limit : As on 01 December 2023

  • Post No.1 : Up to 30 years
  • Post No.2 : Up to 35 years
  • Post No.3 : Up to 38 years
  • Post No.4 : Up to 42 years
  • Post No.5 : 25 to 35 years

Application Fee : General/OBC/EWS : Rs.750/- [SC/ST/PWD : No Fee]

Job Location : All India

Application Mode : Online

Last Date to Apply : 04 March 2024

How to Apply SBI SCO Recruitment 2024 :

  • Visit the official website sbi.co.in.
  • On the homepage, click on the section for current openings.
  • Fill out the application form with the required information.
  • Upload the necessary documents and certificates as specified.
  • Incomplete or false information by any aspirants would be considered ineligibility of that candidates.
  • Pay the application fee through the provided payment options.
  • After successful payment submit the form.
  • Last date to apply is 04 March 2024.
  • For more information visit official website links are given below.

Important Links :

Official Website Click Here
Notification (PDF)Post No. 1 to 4
Post No. 5
Apply Online Post No. 1 to 4
Post No. 5
Join WhatsApp Group Click Here

Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.