Arogya Vibhag Bharti 2024: सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये 1729 पदांची भरती; [मुदतवाढ]

Arogya Vibhag Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Arogya Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये “वैद्यकीय अधिकारी गट – अ” पदाच्या एकूण 1729 जागांसाठी मेगा भरती घेण्यात येणार आहे. नुकतीच ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 01 फेब्रुवारी 2024 पासून सुरू झाली आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार, परिक्षा फी, नोकरीचे ठिकाण या बद्दलची माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती बद्दलची असणारी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.Arogya Vibhag Bharti 2024.

Arogya Vibhag Bharti 2024
Arogya Vibhag Bharti 2024 सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत "वैद्यकीय अधिकारी गट-अ"पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती प्रक्रिये अंतर्गत एकूण 1729 जागा भरण्यात येणार आहेत.एकूण 1729 जागांपैकी 69 जागा दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव आहेत.या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 01 फेब्रुवारी 2024 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे.या भरती बद्दलचा असणारा इतर महत्वाचा तपशील,आवश्यक कागदपत्रे, आरक्षणा असणारा जागांचा तपशील आणि निवड प्रक्रिया इत्यादी माहिती जाणून घेणार आहोत. या आणि इतर भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या.

एकूण जागा : 1729

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी गट – अ

पदाचे नाव आणि तपशील :

पदाचे नाव पद संख्या
वैद्यकीय अधिकारी (MBBS)1446
वैद्यकीय अधिकारी (BAMS)283
एकूण1729

नोंद – सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात PDF पाहावी.

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी गट – अ(i) M.B.B.S व पदव्युत्तर पदवी/ पदविका
(ii) बी. ए. एम. एस व पदव्युत्तर पदवी/ पदविका

वयोमर्यादा : 31 जानेवारी 2024 रोजी 18/19 ते 38 वर्षे (मागासवर्गीय/अनाथ/आदुघ – 05 वर्षे सवलत)

परिक्षा फी : खुला प्रवर्ग – रु.1000/- (मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग – रु. 700/-)

इतका मिळेल पगार : रु.56,100 ते रु.17,7500/-(सातवा वेतन आयोग वेतनस्तर एस -20)

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज सुरू झालेली तारीख : 01 फेब्रुवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 फेब्रुवारी 2024

Arogya Vibhag Bharti 2024 अर्ज कसा करावा?

  • या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • सर्व प्रथम अधिकृत संकेतस्थळ वर जाऊन फॉर्म ओपन करावा.
  • अर्ज फॉर्म भरताना सर्व माहिती बरोबर भरावी.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज फक्त पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
  • आवश्यक असल्यास अर्ज फी भरावी.(कॅटेगरी नुसार)
  • अर्ज फी भरल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.
  • अर्ज करण्यास सुरुवात 01 फेब्रुवारी 2024 झाली आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2024 आहे.
  • देय तारखे नंतर अर्ज सादर केल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी.

सूचना : अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी ती संबंधी असणारी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. एकदा भरलेले अर्ज पुन्हा बदलता येणार नाहीत.

महत्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा
PDF जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
जॉईन व्हॉटसॲप ग्रुप इथे क्लिक करा

हे पण पाहा – CISF मध्ये नोकरीची संधी: इतका मिळेल पगार; लवकर करा अर्ज.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या.

Arogya Vibhag Bharti 2024

-: English :-

Arogya Vibhag Bharti 2024 : Maharashtra State Public Health Department announced new recruitment to fulfill vacancies for “Medical Officer (Group – A) Eligible candidates are directed to submit their application online through https://morecruitment.maha-arogya.com/ this website. Total of 1729 vacancies (Total MBBS 1146 vacancies & BAMS total vacancies 283) have been announced by Maharashtra State Health Department recruitment board.in the advertisement January 2024. Candidates are requested to read the detailed advertisement carefully before applying. Last date to submit online application 18th February 2024.

Total Seats : 1729

Post Name : Medical Officer (Group – A)

Educational Qualification :

Post Name Educational Qualification
Medical Officer (MBBS)M.B.B.S or equivalent qualification
Medical Officer (Specialist)Post Graduate Degree/Diploma or equivalent qualification

Age Limit : 18/19 to 38 years as on 31th January 2024 (Reserved Category/Orphan/PWD : 05 years Relaxation)

Application Fee : Open Category : Rs.1000/- , Backward class/EWS/Orphan/Disabled : Rs.700/-

Job Location : All Maharashtra

Salary Range : Rs.56,100 to 17,7500/-

Application Mode : Online

Application Start Date : 01 February 2024

Application Last Date : 18 February 2024

How to Apply Arogya Vibhag Bharti 2024 :

  • The application for this recruitment has to be done in online mode.
  • Candidates should read the advertisement carefully before applying.
  • Complete details of the said post along with eligibility criteria are available on the https://morecruitment.maha-arogya.com/
  • Application’s submitted with Incomplete information will not be considered.
  • It is mandatory to attach the required documents along with the application.
  • Candidates should submit their application before the last date.
  • Last date to apply is 18th February 2024.
  • For more information refer to the official advertisement PDF given below.

Important Links :

Official Website Click Here
PDF Notification Click Here
Online Apply Click Here
Join WhatsApp Group Click Here

Note : All information in this post is correct but if there is any error we will not be responsible for it. To verify all details about this post. please visit only the official website.