BDL Recruitment 2024|भारत डायनेमिक्स लि. अंतर्गत 361 जागांची भरती; त्वरित अर्ज करा

BDL Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BDL Recruitment 2024 : भारत डायनेमिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरती प्रक्रिये दरम्यान एकूण 361 जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2024 आहे.उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. BDL Recruitment 2024 जाहिराती मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, निवडप्रक्रिया आणि नोकरीचे ठिकाण या बद्दलची माहिती या लेखा मध्ये दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संबंधी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

BDL Recruitment 2024
BDL Recruitment 2024 भारत डायनेमिक्स लिमिटेड अंतर्गत प्रोजेक्ट इंजिनिअर ऑफिसर,प्रोजेक्ट डिप्लोमा असिस्टंट,प्रोजेक्ट ट्रेड असिस्टंट/ऑफिस असिस्टंट या पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.एकूण 361 जागांसाठी ही भरती होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2024 आहे.onlinerej.co.in या संकेतस्थळावर उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत.भरती संबंधी इतर महत्वाचा तपशील,महत्वाच्या तारखा,आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे,जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या जाहिराती मध्ये नमूद केल्या आहेत.या आणि इतर भरतीच्या अपडेट्स मिळण्यासाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या.

एकूण : 361 पदे

पदांचे नाव आणि तपशील :

पदाचे नाव पद संख्या
प्रोजेक्ट इंजिनिअर ऑफिसर136
प्रोजेक्ट डिप्लोमा असिस्टंट142
प्रोजेक्ट ट्रेड असिस्टंट/
ऑफिस असिस्टंट
83
एकूण 361

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रोजेक्ट इंजिनिअर ऑफिसरमान्यताप्राप्त विद्यापिठातून 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg (मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रिकल/कॉम्प्युटर सायन्स/सिव्हिल केमिकल/पर्यावरण/मेटलर्जी) 01 वर्षाचा अनुभव
प्रोजेक्ट डिप्लोमा असिस्टंटमान्यताप्राप्त विद्यापिठातून इंजिनिअरिंग डिप्लोमा (मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल/कॉम्प्युटर/सिव्हिल/मेटलर्जी/केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा) 01 वर्षाचा अनुभव
प्रोजेक्ट ट्रेड असिस्टंट/
ऑफिस असिस्टंट
ITI (फिटर/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिशियन/मशीनिस्ट/टर्नर/वेल्डर/इलेक्ट्रो प्लेटिंग/कॉम्प्युटर/मिल राईट/डिझेल मेकॅनिक/रिफ्रिजरेशन/प्लंबर/रेडिओ मेकॅनिक) 01 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : 14 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 28 वर्षे दरम्यान,(SC/ST : 05 वर्षे सवलत, OBC : 03 वर्षे सवलत

परिक्षा फी :

  • प्रकल्प अभियंता/प्रकल्प अधिकारी रुपये – 300/-
  • प्रोजेक्ट डिप्लोमा असिस्टंट/प्रोजेक्ट असिस्टंट/प्रोजेक्ट ट्रेड असिस्टंट/प्रोजेक्ट ऑफिस असिस्टंट रुपये -200/-

वेतनश्रेणी :

  • प्रकल्प अभियंता/प्रकल्प अधिकारी – रु.30,000/- ते 39,000/-
  • प्रोजेक्ट डिप्लोमा/प्रोजेक्ट ट्रेड असिस्टंट – रु.25,000/- ते 29,500/-
  • प्रोजेक्ट असिस्टंट/प्रोजेक्ट ऑफिस असिस्टंट – रु.23,000/- ते 27,500/-

महत्वाच्या तारखा :

  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 फेब्रुवारी 2024
  • निवड पद्धत : मुलाखत

महत्त्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात PDF पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

हे पण पाहा – राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी, पुणे अंतर्गत या पदांसाठी भरती जाहीर; अर्ज करण्यास सुरुवात.

या भरतीसाठी अर्ज कसा करावा?

  • या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज फक्त वरील पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
  • अर्ज करण्यापूर्वी पूर्ण महिती वाचून मगच अर्ज करावा.
  • अपूर्ण माहितीसह भरलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • उमेदवारांनी अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.
  • अर्जा सोबत आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहितीसाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून सर्व माहिती मिळवू शकता.

सूचना : मित्रांनो BDL Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्यासाठी वर दिलेली मूळ जाहिरात PDF काळजीपूर्वक पाहावी आणि मगच अर्ज करावा जेणे करून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या आणि Instagram पेज फॉलो करा.

BDL Recruitment 2024

BDL Recruitment 2024

BDL Recruitment 2024 : Bharat Dynamics Limited (BDL) 2024 invites online application’s for recruitment to the BDL vacancy 2024 for 361 Post Vacancies in BDL Recruitment 2024. All Interested and eligible candidates can apply online at BDL website https://bdl-india.in/from 24th January to 14th February 2024.Interested candidates read the full notification carefully before applying online. more other details Age Limit, Qualification, Vacancy Details and more other are available on official website mahagovbharti.com

Total Post : 361

Name of the Post & Details :

Post No.Post Name Vacancy
1Project Engineer/Officer136
2Project Diploma Assistant/Asst142
3Project Trade Assistant/Office
Assistant
83
Total361

Educational Qualification :

Post Name Educational Qualification
Project Engineer/OfficerCA/ICWA/BE/B. Tech/ME/M. Tech/MBA/
PG Diploma/PG Degree (Relevant Discipline)
Project Diploma Assistant/AsstCA/ICWA/Diploma/Degree (Relevant Discipline)
Project Trade Assistant/
Office Assistant
ITI/Diploma (Relevant Discipline)

Application Fee :

  • 18 to 24 years as on 14 February 2024,
  • [SC/ST : 05 Years Relaxation, OBC : 03 Years Relaxation]
Post Name Category Fee
Project Engineer/
Project Officer
General/EWS/OBC (NCL)Rs.300/-
Project Diploma Assistant/
Project Trade Assistant/
Project Assistant/
Project Office Assistant
General/EWS/OBC (EWS)Rs.200/-
SC/ST/PwBD/ExSMNill
Payment ModeOnline

Pay Scale :

Post Name Pay Scale
Project Engineer/
Project Officer
Rs.30,000/- to 39,000/-
Project Diploma Assistant/
Project Assistant/
Rs.25,000/- to 29,500/-
Project Trade Assistant/
Project Office Assistant
Rs.23,000/- to 27,500/-

Selection Process :

  • Marks/Score in Essential Qualification
  • Post Qualification Working Experience
  • Personal Interview
  • Document Verification
  • Medical Examination

Important Dates :

Starting Date for Apply Online24.01.2024
Last Date for Apply Online14.02.2024
Date for Walk in Interview17-02-2-24 to 22-02-2024

How to Apply BDL Recruitment 2024?

  • Visit the BDL website www.bdl-india.in
  • On the home page click on careers then apply online.
  • New users need to register using their active email ID & mobile number.
  • Registration number & password will be generated make a note of them.
  • Log in & carefully fill in the application form.
  • Upload a scanned copy of the photograph & signature in the prescribed format.
  • Pay the application fee online.
  • Click Submit.
  • Print out the application form future reference.

Important Links :

Official WebsiteClick Here
Notification PDFClick Here
Apply Online Click Here

FAQs for BDL Recruitment 2024 :

Q. What is the last date to fill the BDL various post recruitment 2024?

Ans : The last date is 14th February 2024.

Q. When will BDL various post 2024 result come?

Ans : BDL Various post result 2024 released date not published in notification.

Q. How many posts are there in BDL various post vacancy 2024 job form?

Ans : Total 361 Post.

Q. How to get BDL various post syllabus 2024?

Ans : The syllabus is available in advertisement/notification.

Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.