YCM Solapur Bharti 2025: यशवंतराव चव्हाण महाविद्यालय सोलापूर येथे 35 जागांसाठी भरती सुरू!

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

YCM Solapur Bharti 2025 : यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा (सोलापूर) येथे पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. शिक्षण क्षेत्रात करिअर घडविणाऱ्यांसाठी चांगली संधी आहे. या भरती मार्फत ‘असिस्टंट प्रोफेसर’ पदाचा एकूण 35 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. उमेदवारांची निवड ही थेट मुलाखती द्वारे करण्यात येईल. आपण जर पुढील पात्रता निकष पूर्ण करत असाल तर देखील मुलाखतीसाठी हजर राहू शकतात. मुलाखतीचा दिनांक 27 जून 2025 आहे.

YCM Solapur Bharti 2025 थोडक्यात माहिती

भरती विभाग : यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा (सोलापूर)

भरती प्रकार : चांगल्या पगाराची नोकरी

एकूण जागा : 035

पदाचे नाव : असिस्टंट प्रोफेसर

अर्ज पद्धत : ऑफलाईन (थेट मुलाखतीस हजर राहणे)

YCM Solapur Bharti 2025 Vacancy

पदाचे नावपदसंख्या
असिस्टंट प्रोफेसर035

YCM Solapur Bharti Qualification

पदाचे नावपात्रता
असिस्टंट प्रोफेसरसंबंधित विषयानुसार पदवी/पदव्युत्तर पदवी आणि UGC/संबंधित संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पात्रता आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पहावी.

YCM Solapur Bharti 2025 Important Dates

मुलाखत दिनांक : 27 जून 2025

मुलाखतीचा पत्ता : यशवंतराव चव्हाण महाविद्यालय,करमाळा तालुका, जिल्हा सोलापूर- 413203.

नोकरी ठिकाण : करमाळा, जिल्हा सोलापूर

महत्वाच्या लिंक्स

भरतीची जाहिरातइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

महत्त्वाचे : कोणत्याही भरतीचा अर्ज करण्याअगोदर देण्यात येणारी जाहिरात पीडीएफ काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा. अन्यथा होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.