NICL Recruitment 2025 : नॅशनल इन्शुरन्स कंपनी (NICL) मध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या 266 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती निघाली आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी 03 जुलै 2025 ही अंतिम दिनांक आहे. अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी आणि इतर माहिती खाली सविस्तरपणे देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना जाहिरात काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला जातो.
NICL Recruitment 2025 संक्षिप्त माहिती
भरती संस्था | नॅशनल इन्शुरन्स कंपनी (NICL) |
भरती प्रकार | चांगल्या पगाराची नोकरी |
एकूण जागा | 266 |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
शेवटची तारीख | 03 जुलै 2025 |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतनश्रेणी | ₹.90,000/- |
पदाचे नाव आणि तपशील
पदाचे नाव : एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर
विभागनिहाय पदसंख्या
विभागाचे नाव | पदसंख्या |
डॉक्टर (एमबीबीएस) | 14 |
लीगल | 20 |
फायनान्स | 21 |
IT | 20 |
ऑटोमोबाईल इंजिनिअर्स | 21 |
जनरलिस्ट | 170 |
एकूण | 266 |
Educational Qualification For NICL Bharti 2025
शैक्षणिक पात्रता : M.B.B.S / M.D. / M.S. किंवा PG – मेडिकल पदवी किंवा 60% गुणांसह LLB किंवा CA/ICWA/B.Com /M.Com किंवा 60% गुणांसह B.E/B.Tech/M.E./M.Tech (Computer Science/IT/Automobile) किंवा MCA किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST: 55% गुण]
वयाची अट : 01 मे 2025 रोजी 21 ते 30 वर्षे
वयामध्ये सवलत : SC/ST : 05 तर OBC : 03 वर्षे सूट
NICL Recruitment 2025 Apply Online
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज फी : जनरल/ओबीसी/EWS : ₹.1000/-[SC/ST/PWD : ₹.250/-]
अर्जाची शेवटची तारीख : 03 जुलै 2025
परीक्षा (Phase I) : 20 जुलै 2025
परीक्षा (Phase II) : 31 ऑगस्ट 2025
NICL Recruitment 2025 Selection Process
- पूर्व परीक्षा
- मुख्य परीक्षा
- मुलाखत
परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.
महत्त्वाच्या लिंक्स
भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
महत्त्वाच्या सूचना
- सदर भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.सर्वप्रथम NICL च्या https://nationalinsurance.nic.co.in/ अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- त्यानंतर एक विंडो ओपन होईल त्यामध्ये career वरती क्लिक करून current vacancies वर क्लिक करा.
- फॉर्म भरत असताना विचारली जाणारी माहिती अचूक भरा.
- अपूर्ण माहिती असलेले अर्ज नाकारण्यात येतील.
- अर्जा सोबत आवश्यक असल्यास कागदपत्रे स्कॅन करा.
- फॉर्म भरल्यानंतर अर्ज फी भरून अर्ज सबमीट करा आणि त्याची एक प्रत काढून जवळ ठेवा.
- अधिक माहितीसाठी pdf जाहिरात पहावी.